तुळजाभवानी देवी मंदिर : शुद्धता तपासणीत ४ तोळ्यांच्या पादुका निघाल्या तांब्याच्या; धक्कादायक प्रकार उघडकीस

तुळजापूर,दि.६- तुळजाभवानी मातेला अर्पण केलेल्या सोने-चांदीच्या शुद्धतेत प्रचंड तफावत आढळून आली असून सोन्यात तर ५० टक्के तूट आढळली आहे. विशेष म्हणजे मातेला वाहण्यासाठी आणलेल्या ४ तोळ्याचा सोन्याचा पादुका चक्क तांब्याच्या असल्याचे उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. हा धक्कादायक प्रकार मंदिर संस्थानने आणलेल्या सोने व चांदी शुध्दता तपासणी मशीनमुळे उघडकीस आला आहे. यामुळे भविष्यात देवीस बनावट … Read more

महादेवाच्या दर्शनाने तांबे यांच्या प्रचारास प्रारंभ; पाठिंबा पाटलांना; कार्यकर्ते तांबेंच्या प्रचारात!

संगमनेर  – अपक्ष उमेदवार म्हणून मैदानावर उतरल्यानंतर कॉंग्रेस पक्षाने सत्यजित तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. शुक्रवारी (दि. 20) सकाळीच तांबे यांनी खांडेश्‍वर येथील महादेवाच्या मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा प्रारंभ केला. तांबे यांनी संगमनेरातील इतरही देवतांचे दर्शन घेतले. महाआघाडीने शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला असला, तरी महाआघाडीचा घटक असलेल्या कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मात्र तांबे यांच्या … Read more

फ्रिज-एसी-कूलर महाग होणार?

इलेक्ट्रिक उत्पादनांत प्रामुख्याने वापर होणाऱ्या तांब्याच्या किमती बुधवारी एमसीएक्सवर आतापर्यंतच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचल्या आहेत. उन्हाळा सुरू होण्यआधी तांब्याच्या किमतीत झालेल्या वाढीचा परिणाम फ्रिज, एसी, कूलर आणि पंख्यांसह विविध इलेक्ट्रिक उत्पादनांच्या किमतीवर पडण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात विकणाऱ्या बहुतांश इलेक्ट्रिक उपकरणांची निर्मिती जानेवारीपासून मार्चदरम्यान होते. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर बुधवारी तांब्याची किंमत ६३८.५० प्रति किलोपर्यंत पोहोचली आहे. या … Read more

फलटण तालुक्‍यातील वाळू ठेक्‍यावर कारवाईची मागणी

फलटण  – तालुक्‍यातील सासकल, ताथवडा, तिरकवाडी या शासकीय वाळू ठेके दिलेल्या ठिकाणी शासनाने नेमून दिलेल्या करारातील अटी व शर्तीचे पालन वाळू ठेकेदार यांच्याकडून होत नसल्याने संबंधित वाळू ठेक्‍यावर नुकतेच पदभार स्वीकारणारे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप कारवाई करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 2018-2019 या कालावधीत सातारा जिल्ह्यातील 31 वाळू घाटास राज्य पर्यावरण समितीने 22 … Read more

तांब्याची चोरी करणारे काही तासांत जेरबंद 

वडगाव मावळ  – बंद खोलीच्या दरवाजाचे कुलूप तोडून दोन चोरट्यांनी 35 किलो वजनाचा 20 हजार रुपये किमंतीचा एक तांब्याचा बत्ता (डेंग) चोरून नेली. बेलज (ता. मावळ) येथे जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ सोमवारी (दि. 23) पहाटे ही घटना घडली. आखिल समिद खाटिक (वय 30) व सचिन हुसैन वाघमारे (वय 21, दोघे रा. काळेवाडी, पुणे) असे अटक केलेल्या … Read more