देश सावरतोय… गेल्या 23 दिवसांपासून करोनामुळे दररोज केवळ ‘एवढ्या’ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली – देशात एकूण रूग्णसंख्येपेक्षा सक्रीय रुग्णसंख्या रोडावल्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रूग्णांची संस्था 2 टक्‍क्‍यांपेक्षा कमी झाली आहे. गेल्या 24 तासांत 15,144 नव्या रूग्णांची नोंद झाली. देशातील सक्रीय रुग्णसंख्या 2,08,826 इतकी कमी आहे. गेल्या 10 दिवसांपासून दर दिवशी नव्याने नोंद होणाऱ्या रुग्णांची संख्या 20,000 पेक्षा कमी झाली आहे. गेल्या 24 तासांत 17,170 नवे रूग्ण बरे … Read more

2021 पर्यंत 15 कोटी लोकांवर अत्यंत गरिबीची परिस्थिती ओढावणार, जागतिक बँकेचा धक्कादायक इशारा

नवी दिल्ली- कोरोनाचा प्रादुर्भाव सतत वाढत असल्याने एप्रिल महिन्यात WHO ने जगात जागतिक महामारी जाहीर केली. या महामारीमुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले. कामकाजावर त्याचा परिणाम दिसून आला. आर्थिकदृष्ट्या प्रबळ असणाऱ्या व्यवसायांवरसुद्धा या महामारीचा परिणाम दिसून आला. मार्च महिन्यापासून जगाची आर्थिक गाडी ढासळली आहे. त्याचमुळे हातावर पोट असणाऱ्या मजूर वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. या सगळ्या … Read more