निरोगी आरोग्यसाठी जाणून घ्या आयुर्वेदाचे महत्व

आपण आपल्या कुटुंबासाठी, स्वत:साठी आयुष्याचे नियोजन करतो. यासाठी विमा पॉलिसी, पेन्शन प्लॅन आदीमध्ये पैसे गुंतवतो आणि आपल्या भविष्याची काळजी घेतो. मग आपले शरीर निरोगी राहावे, यासाठी आरोग्यासाठीची गुंतवणूक महत्वाची आहे.  ( ayurvedic remedies )  काय काळजी घेतली तर आरोग्य चांगले राहील हे समजून घेतले पाहिजे. प्रत्येक व्यक्तींनी आरोग्य संपन्न स्थितीत 100 वर्षे जगावे. हे आयुर्वेदशास्त्राला अपेक्षित … Read more

“मोदींचा फोटो असल्याने मी लस घेतली नाही…”; प्रणिती शिंदेंचा अजब दावा

Praniti Shinde – कोव्हिड-१९ लस लोकांचे आयुष्य कमी करण्यासाठीच होती की काय? अशी शंका वाटते. कारण ही मात्रा घेतलेल्या असंख्य लोकांना नंतर मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार व अन्य दुखणे सुरू झाले आहेत. त्याचा सार्वत्रिक अनुभव समोर येत असल्याचा दावा काँग्रेस आमदार तथा सोलापूर लोकसभा इच्छुक प्रणिती शिंदे यांनी केला आहे. सरकारने व्हॅक्सिन खरेदी केले होते त्यामुळे … Read more

“करोना काळात 7500 कोटींची विमान खरेदी” विनायक राऊत यांचा गंभीर आरोप

सिंधुदुर्ग – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना काळात खासदारांचा आठ हजार कोटी निधी थांबवला आणि स्वत:साठी साडेसात हजार कोटींचे आलिशान विमान खरेदी केले, असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला. सिंधुदुर्गमध्ये प्रचारप्रमुख म्हणून आलेल्या गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातल्या लोकांच्या पोटावर पाय आणल्याची टीकाही त्यांनी केली. आगामी लोकसभा 2024 च्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून … Read more

Pune: कोरोना काळात व्यापाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रियेला वेग

पुणे – कोरोना लॉकडाऊनच्या काळात पुणे शहरातील काही व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. संबंधित व्यापाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या घोषणेची अंमलबजावणी सुरु असून न्यायालयीन प्रक्रिया पुणे पोलिसांकडून केली जात आहे. या प्रक्रियेला गती देण्यासंदर्भात व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका आणि भाजपा सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी पोलीस आयुक्त … Read more

sankranti special : ‘न खाई भोगी तो सदा रोगी’

‘मकर संक्रांती’च्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो.पौष महिन्यात , हिंदूंच्या ‘संक्रांत’ या सणाच्या आदल्या दिवशी, म्हणजे १४ जानेवारीला भोगी हा सण साजरा करण्याची पद्धत आहे. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात. हा सण जानेवारीत मध्यान्हात येतो. ‘न खाई भोगी तो सदा रोगी’ हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. भोगी शब्दाचा शब्दशः … Read more

Corona : करोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे डोकेदुखी वाढली ! रुग्णसंख्येत झाली झपाट्याने वाढ

Corona : कोविडचा नवा व्हेरियंट भारतातही दाखल झाला असून ८ जानेवारीपर्यंत देशाच्या १२ राज्यांमध्ये या नव्या विषाणूचे ८१९ नवीन रूग्ण आढळून आले असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार जेएन. १ या नव्या व्हेरियंटचे रूग्ण भलेही वाढत असले तरी त्याची फारशी चिंता करण्याचे कारण नाही. कारण ज्यांना याची लागण झाली आहे त्यातील बहुतांश जणांनी … Read more

राज्यात आज करोनाच्या 154 रुग्णांची नोंद, 172 रुग्ण बरे होऊन परतले घरी

मुंबई  – राज्यात आज करोनाच्या 154 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आजच्या दिवशी 172 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. शनिवारी राज्यात दोन रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यात शनिवारी करोनाच्या 14,790 चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 2,421 इतक्या आरटीपीसीआर चाचण्या होत्या तर 12,369 इतक्या चाचण्या या RAT चाचण्या आहेत. आजच्या दिवसाचा करोनाचा पॉझिटिव्हिटी … Read more

corona : राज्यात करोनाचे 70 नवे रुग्ण; तर पुण्यात JN.1 व्हेरियंटचे 15 रुग्ण

corona : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यात 70 नव्या करोना रुग्णांची निदान झाले आहे. त्यामुळे राज्यात सध्या सक्रिया रुग्णांची संख्या ही 743 इतकी झाली. तसेच सर्वाधिक सक्रीय रुग्ण हे एकट्या ठाणे जिल्ह्यात आहेत. त्यापाठोपाठ मुंबई जिल्ह्यात 130 सक्रीय रुग्ण असून पुण्यात 124 सक्रीय रुग्ण सध्या उपचार घेत आहे. नव्या आलेल्या जेएन.१ या व्हेरियंटचे 15 रुग्ण … Read more

COVID 19 (JN.1) : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव ; मागील 24 तासांत 7 रुग्णांचा मृत्यू, 743 नवे रुग्ण

COVID 19 (JN.1) : मागच्या काही दिवसापांसून देशात पुन्हा एकदा कोरोनाचा  प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसत आहे.त्यामुळे नागरिकांसह आरोग्य यंत्रणादेखील अलर्ट मोडवर आली आहे. दरम्यान, २०२३ च्या वर्षाच्या शेवटी देशभरात कोरोनाने आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे.  कोरोनाच्या नवीन JN.1 सब-व्हेरियंटमुळे  देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. केरळ, कर्नाटक, दिल्लीसह नऊ राज्यांमध्ये कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे रुग्ण … Read more

काळजी घ्या.! करोना पुन्हा वाढतोय, गेल्या 24 तासांत देशात आणि महाराष्ट्रात ‘इतक्या’ जणांचा मृत्यू; तर JN-1 व्हेरियंटची….

Corona – जगभरातील हजारो लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला करोना ( Corona )अजुनही चिंतेचा विषय बनला आहे. भारतात आता थंडीची जेमतेम सुरूवातच झाली असताना करोनाची लागण झालेल्या काही केसेस समोर आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सतर्क होण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. ताज्या आकडेवारीमुळे देशात मागील 24 तासांत करोनाची लागण झालेल्यांची संख्या 798 असून, 28 डिसेंबरपर्यंत … Read more