“रुग्ण संख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकार आणि प्रशासनाच यश”

मुंबई : राज्यातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील वाढलेली रुग्णसंख्या आता महिनाभराच्या लॉकडानंतर कमी होताना दिसत आहे. राज्यात सोमवारी आढळून आलेल्या रुग्णंसख्येपेक्षा करोनावर मात करणाऱ्यांची संख्या दुप्पट होती. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, करोनाच्या यश-अपयशावरून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. तसेच ठाकरे सरकारला यावरून सवाल केला आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक … Read more

राज्यात होणार मिनी लॉकडाऊन? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट वाढत चालले आहे. कोरोनाचे सावट वाढल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे आज 11 सर्वाधिक कोरोनाबाधित राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत केंद्रीय कॅबिनेट सचिवांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेणार आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढत असताना जनतेत लॉकडाऊनची धास्ती कायम आहे. गेल्या वर्षभराच्या … Read more

देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येने ओलांडला 1 कोटींचा टप्पा

नवी दिल्ली : साधारण वर्षभरापासून जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाने पाहता पाहता भारतालाही विळखा घातला आहे. जगात अमेरिकेनंतर भारतात रुग्णसंख्या सर्वाधिक आहेत. दरम्यान, आता या रुग्णसंख्येने तब्बल 1 कोटींचा आकडा ओलांडला आहे. याविषयीची माहिती एका वृत्तसंस्थेने दिला आहे. मागील 24 तासांमध्ये देशभरात कोरोनाचे 25,153 नवे रुग्ण आढळून आले. नव्याने कोरोनाची लागण होणाऱ्यांचा आकडा देशात काही अंशी … Read more

दिवसभरात वाढले करोनाचे 37 रुग्ण; एकूण बाधित 391 तर येरवडा येथील महिलेचा मृत्यू

पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात आणखी 37 जणांना करोनाची लागण झाली. त्यामुळे करोना बाधितांचा आकडा 391 पर्यंत जाऊन पोहचला आहे. त्याशिवाय, शहराबाहेरील मात्र महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तिघांना करोनाची लागण झाली आहे. तर, येरवडा येथील महिलेचा शहरात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. आज चाचणी अहवाल सकारात्मक आलेल्या रुग्णांमध्ये आनंदनगर-चिंचवड, किवळे, भाटनगर, … Read more

खुशखबर! या राज्यांमध्ये 24 तासात एकही कोरोनाचाा रुग्ण नाही; पहा कोणते आहेत ते राज्य?

नवी दिल्ली- दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना एक महत्वाची आणि दिलाासादायक माहिती पुढे आली आहे. भरतातील अनेक राज्य गेले 50 दिवस झाले कोरोनाशी लढा देत आहे. त्यातील काही राज्यांना दिलासा  मिळण्याची शक्यता दर्शवली जात आहे. मागच्या २४ तासात ९ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना व्हायरसचा एकही रुग्ण सापडलेला नाही. एका दिवसात दीव दमण, सिक्कीम, नागालँड … Read more

राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयात कोरोनावर उपचार होणार मोफत

लातूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयात होणारे उपचार निशुल्क करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. राज्यातील वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील शासकीय वैद्यकीय तसेच दंत महाविद्यालयांमध्ये आणि रुग्णालयांमध्ये कोरोना संदर्भातील सर्व चाचण्या आणि उपचार यापुढे निशुल्क होणार … Read more

चिंता वाढली! एकदिवसात नगरमध्ये 3 नवे रुग्ण, एकूण संख्या 20 वर

अहमदनगर- जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या एनआयव्हीकडे पाठविलेल्या ७३ स्त्राव चाचणी नमुन्याचे अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात ३ जण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. यात नगर शहरातील २ जण तर राहाता तालुक्यातील लोणी प्रवरा येथील एकाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णाची संख्या आता २० झाली आहे. बाधित आढळलेल्या व्यक्तींमध्ये नगर शहरातील एक व्यक्ती ७६ … Read more