पुणे : कोरोनाच्या युद्धात पोलीस फौजदारास वीरमरण

पुणे : फरासखाना पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस फौजदाराचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सूर असताना त्यांना वीरमरण प्राप्त झाल्याचे ट्विट पोलीस आयुक्तांनी केले आहे. याच पोलीस ठाण्यातील 8 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातील एक कर्मचारी कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. फरासखाना पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस फौजदार श्री दिलीप पोपट … Read more

पुणे ग्रामीणमध्ये करोनाचा तिसरा बळी

भिगवण येथील महिलेचा दुर्दैवी मृत्यु भिगवण : आज सकाळी भिगवण परिसरातील करोना संक्रमित महिलेचा मृत्य झाला आहे. यामुळे कोव्हिड १९ साथीमुळे पुणे ग्रामीण मध्ये मृत्यूंची संख्या तीन झाली आहे. ग्रामीण भागात संक्रमण रोखण्याचे आव्हान आता प्रसाशनासमोर उभे आहे. इंदापूर तालुक्यातील पहिला मृत्यू तर पुणे ग्रामीण भागतील तीसरा बळी ठरला आहे. इंदापूर तालुक्यात पोलीस आणि आरोग्य प्रशासनाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही करोनाने … Read more

भारतातील करोनाबळींची संख्या 1 हजारवर

नवी दिल्ली : भारतात करोनाने 24 तासांत 71 रूग्णांचा बळी घेतला. देशातील एकाच दिवसातील मृतांची ती संख्या आजवरची सर्वोच्च ठरली. त्यामुळे देशातील करोनाबळींच्या संख्येने 1 हजारचा टप्पा ओलांडला आहे. देशात करोनाबाधित आणि बळींच्या संख्येत महाराष्ट्र पहिल्या स्थानी आहे. महाराष्ट्रात करोनामुळे 400 हून अधिक रूग्ण दगावले आहेत. तर, दुसऱ्या स्थानी असलेल्या गुजरातमधील मृतांची संख्या 200 जवळ … Read more

राज्यात आणखी 22 जणांचा मृत्यू

दिवसभरात करोनाबाधित 811 नवीन रुग्णांची नोंद मुंबई : करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारकडून अनेक उपाययोजना केल्या जात असल्या तरी करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. राज्यात आज करोनाबाधित 811 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 7 हजार 628 वर पोहोचली आहे. तर करोनाबाधित 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याने राज्यातील चिंता वाढली आहे. … Read more

जगभरातील करोनाबळींची संख्या दीड लाखांवर

अमेरिकेतील बाधितांनी ओलांडला 7 लाखांचा टप्पा 20 हजारांहून अधिक मृतांची नोंद होणारा स्पेन तिसरा देश जवळपास 6 लाख रुग्ण करोनामुक्‍त ठरल्याने दिलासा पॅरिस : गभरातील करोनाबळींच्या संख्येने शनिवारी दीड लाखांचा टप्पा पार केला. जगात सर्वांधिक बळींची नोंद अमेरिकेत झाली आहे. त्या देशात 37 हजारांहून अधिक रुग्ण दगावले आहेत. ते प्रमाण जगभरातील मृतांच्या जवळपास एक-चतुर्थांश इतके … Read more

८ हजार १४९ जणांचा क्वारंटाईन पूर्ण 

पुणे : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात विदेशातून आलेल्या ९२ तर बाहेगावातून आलेल्या ८ हजार १४९ जणांचा क्वारंटाईन पूर्ण झाला आहे. अशी माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली. बारामती शहरात कोरोना विषाणूचे ६ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. तर पाच जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार शहरातील ४४ … Read more

ईस्टर संडेवर करोनाची पडछाया

करोनामुळे युरोपातील मुत्यूचा आकडा 75 हजारावर रोम : ख्रिश्‍चनांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप यांनी करोना विषाणूमुळे पसरलेल्या साथीशी लढण्याची आग्रही भूमिका ईस्टर निमित्ताने मांडली. जगातील कोट्यवधी लोकांनी घरातील लॉकडाउनमधून इस्टर रविवार साजरा केला. करोनामुळे युरोपातील मृत्यूची संख्या 75,000 वर पोहोचली. इटलीपासून पनामा आणि फिलीपाईन्सपर्यंत ठिकठिकाणी लॉकडाऊनची परिस्थिती असल्यामुळे ईस्टरच्या विशेष समारंभाच्या दिवशीही चर्चमध्ये कोणीही भाविक उपस्थित … Read more

अमेरिकेत सलग दोन दिवस करोनाचे 2 हजार बळी

जगभरातील मृतांची संख्या 90 हजारांजवळ पॅरिस : अमेरिकेत करोनाचा कहर चालूच आहे. त्या देशात सलग दोन करोनाने जवळपास 2 हजार बळी घेतले. दरम्यान, त्या विषाणूमुळे जगभरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 90 हजारांच्या घरात पोहचली आहे. जगभरात करोनाची बाधा झालेल्यांची संख्या 15 लाखांवर पोहचली आहे. अमेरिकेत सर्वांधिक 4 लाखांहून अधिक बाधित आहेत. त्या देशातील मृतांचा आकडा 15 … Read more

औरंगाबादमध्ये तिघा तरुणांकडून पोलिसाला बेदम मारहाण

औरंगाबाद, दि. 9 – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकीकडे रुग्णालयात डॉक्‍टर दिवस-रात्र मेहनत असताना रस्त्यांवर पोलीसही चोवीस तास जागता पहारा देत आहेत. लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी पोलीस प्रयत्नशील असून ठिकठिकाणी चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. मात्र पोलिसांना काही ठिकाणी नागरिकांच्या बेशिस्त वर्तनाला सामोरे जावे लागत आहे. औरंगाबादमध्ये लॉकडाउनमध्ये अडवल्याने पोलिसांना लाठीने मारहाण करण्यात आल्याची … Read more

वडिलांच्या अंत्यसंस्कारसाठी आसामला जाण्यास परवानगी

पुण्यातील नागरिकाला हायकोर्टाचा दिलासा मुंबई : सध्या देशात टाळेबंदी लागू करण्यात आली असताना वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी आसाम येथील लंका येथे जाणासाठी परवानगी मिळावी म्हणून उच्च न्यायालयात धाव घेणाऱ्या पुण्यातील याचिकाकर्त्यांला उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. सध्या सर्व विमान सेवा बंद असल्याने पर्यायी महामार्गाने जाण्यासाठी संबंधीत विभागाने परवानगी द्यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले. करोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र … Read more