पुणेही झाले करोना निर्बंधमुक्‍त : राज्य सरकारपाठोपाठ पालिकेचेही आदेश

पुणे – तब्बल 2 वर्षे 22 दिवसांनी पुणेकर पुन्हा एकदा मोकळा श्‍वास घेणार आहेत. महाराष्ट्रातील पहिला करोनाबाधित पुण्यात 9 मार्च 2020 रोजी सापडला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने निर्बंध सुरू होते. अखेर हे सर्व निर्बंध 1 एप्रिलला मागे घेण्यात आले आहेत. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी हे आदेश काढले आहेत. खडकी आणि पुणे कॅन्टोंन्मेंट बोर्डासही हे आदेश … Read more

राज्याचा रिकव्हरी रेट 97.08 टक्‍क्‍यांवर; दिवसभरात 5 हजार 988 जण करोनामुक्त

मुंबई – राज्यात आज दिवसभरात 3,636 नवीन करोनाबाधित आढळले असून, 5,988 जण करोनामुक्‍त झाले आहेत. याचबरोबर, 37 करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 97.09 टक्‍क्‍यांवर पोहोचला आहे. राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. शिवाय, तिसऱ्या लाटेचा शक्‍यता देखील वर्तवली जात आहे. अजुनही … Read more

Corona Update : महाराष्ट्रातील ‘हा’ जिल्हा ‘करोनामुक्त’

भंडारा – महाराष्ट्रासह देशावर करोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट घोंघावत असतानाच राज्यातील नागरिकांना दिलासा देणारी मोठी बातमी आहे. राज्यातील भंडारा जिल्हा करोना मुक्त झाला आहे. या जिल्ह्यातील शेवटच्या करोना रुग्णालाही डिस्चार्ज देण्यात आला आहे. संपूर्णपणे करोनामुक्त होणारा भंडारा हा पहिलाच जिल्हा ठरला आहे. भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी याबाबतची माहिती दिली आहे. आरोग्य विभागातील कर्मचारी-डॉक्‍टरांचे प्रयत्न, … Read more

GREAT NEWS : भंडारा जिल्हा कोरोना मुक्त

भंडारा: महाराष्ट्रासह देशावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं संकट घोंघावत असतानाच राज्यातील नागरिकांना दिलासा देणारी मोठी बातमी आहे. राज्यातील भंडारा जिल्हा कोरोना मुक्त झाला आहे. या जिल्ह्यातील शेवटच्या कोरोना रुग्णालाही डिस्चार्ज देण्यात आला आहे. संपूर्णपणे कोरोनामुक्त होणारा भंडारा हा पहिलाच जिल्हा ठरला आहे. भंडाऱ्याचे जिल्हाचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी याबाबतची माहिती दिली आहे. आरोग्य विभागातील कर्मचारी-डॉक्टरांचे प्रयत्न, … Read more

जगातील पहिल्या करोनामुक्त झालेल्या इस्रायलमध्ये पुन्हा करोनाचा धुमाकूळ; लस घेणारेच बाधित

नवी दिल्ली : जगभरात गेल्या दीड वर्षापासून करोनाने थैमान घातला आहे.  आतापर्यंत जगभरात १७ कोटीहुन अधिक लोकांना याची बाधा झाली होती.  दरम्यान, काही दिवसांपूर्वी आपला देश करोनमुक्त झाल्याचे  इस्रालयने सांगितले होते. तसेच आऊटडोर आणि इनडोर  मास्क न घालण्याची सूट दिली होती. जगातील पहिला देश होता जो मास्क मुक्त झाला होता. पण एका आठवड्यानंतर करोनाने पुन्हा … Read more

#दिलासादायक | राज्यात आज नवीन रूग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक

मुंबई | राज्यात आज 48 हजार 401 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली तर आज नवीन 60 हजार 226 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आजपर्यंत  एकूण 44,07,818 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात आज रोजी एकूण 6,15,783 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 86.04% एवढे झाले आहे. राज्यात … Read more

Good News : राज्यात सहा दिवसात 4 लाख 42 हजार रुग्ण करोनामुक्त

मुंबई  : करोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा दिवसात राज्यभरात 4 लाख 42 हजार 466 रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. आज 71 हजार 736 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यात सर्वाधिक 13 हजार 674 रुग्ण पुणे येथील आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राज्यात गेल्या दोन महिन्यापासून दैनंदिन करोना रुग्णसंख्येत विक्रमी वाढ … Read more

पुणेकरांसाठी आशेचा किरण! सहा दिवसांत बरे झालेलेच अधिक

पुणे – करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असतानाच पुण्यासाठी आशेचा किरण दिसू लागला आहे. गेल्या सहा दिवसांत शहरात नवीन बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचा आकडा तब्बल 8 हजारांनी अधिक आहे. आता शहरातील लॉकडाऊन आणखी कठोर असल्याने पुढील आठवडाभरात हा आकडा आणखी कमी होण्याची शक्‍यता आरोग्य विभागाने व्यक्‍त केली आहे. मागील आठवड्यापासून करोनाच्या नवीन बाधितांचा आकडा साडेपाच हजारांवर … Read more

आलिया भटने केली कोरोनावर मात

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आलिया भटने कोरोनावर मात केलीय. आपल्या कलेच्या जोरावर कोट्यवधी तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी आलिया काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आली होती. आलियाने स्वत:च सोशल मीडियावर आपण कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आलिया कोरोनामुक्त व्हावी यासाठी तिचे चाहते प्रार्थना करत होते. आलिया भट्टने स्टुडंट्स … Read more

पुणे विभागात करोनामुक्‍तचे प्रमाण 96 टक्‍के

पुणे – पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांत आजपर्यंत करोनाचे 5 लाख 38 हजार 949 बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. तर, ऍक्‍टिव्ह रुग्ण संख्या 8 हजार 37 इतकी आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 96 टक्‍के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्‍त सौरभ राव यांनी दिली. पुणे जिल्ह्यातील करोनाबाधित एकूण 3 … Read more