मोठी बातमी! महाराष्ट्र ‘निर्बंधमुक्त’; कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले

मुंबई – कोरोना निर्बंधांतून महाराष्ट्र मुक्त झाला आहे. कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. मात्र मास्कचा वापर करण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. राज्यातील करोना रुग्णांची संख्या अत्यंत कमी आहे. नवीन होणारी रुग्णवाढ देखील कमी आहे. तसेच बहुतांश लोकांनी कोव्हिड प्रतिबंधक लस घेतलेली आहे. वेगाने लसीकरण झाल्याने कोरोनाचे संकट बऱ्याच अंशी टळले … Read more

पुणे : शाळांसाठी नियमावली जाहीर, काळजी आवश्‍यकच

पुणे – गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेल्या शाळा दि. 1 डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहेत. मात्र, त्या सुरू करताना कोणती काळजी घ्यावी, याच्या मार्गदर्शन सूचना राज्याच्या आरोग्य विभागाने जारी केल्या आहेत. राज्याच्या आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांच्या स्वाक्षरीने या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. शाळा, विद्यार्थी, पालकांनी हे नियम पाळण्यासह आपल्या चिमुकल्यांची काळजी घेणेही … Read more

रेल्वेकडून पुढील 6 महिन्यांसाठी करोना मार्गदर्शक तत्त्वे जारी!; दुर्लक्ष केल्यास भारी दंड भरावा लागणार

नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांसाठी ही महत्वाची माहिती आहे. रेल्वेने असा नियम केला आहे, ज्याकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला त्रास होऊ शकतो. हा नियम करोना संबंधित मार्गदर्शक तत्त्वांशी संबंधित असल्यामुळे रेल्वे प्रवासादरम्यान त्याकडे दुर्लक्ष करू नका. सध्या देशात कोरोना संसर्गाची प्रकरणे कमी होत आहेत, परंतु धोका अद्याप टळलेला नाही. केंद्र सरकारने जारी केलेल्या अलर्ट अंतर्गत, पुढील … Read more

Weekend Lockdown | महाराष्ट्रात ‘विकेंड लाॅकडाऊन’सह ‘हे’ कडक निर्बंध लागू; जाणून घ्या काय सुरु काय बंद?

मुंबई – राज्यात वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. राज्यात पुन्हा लाॅकडाऊन केला जाणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र लाॅकडाऊन नसला तरी विकेंड लाॅकडाऊन, नाईट कर्फ्यू आणि इतर कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत लाॅकडाऊन असणार आहे. तसेच … Read more

Corona : वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना

नवी दिल्ली – सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांना चाचणी- संपर्क शोध-उपचार नियमावली, प्रतिबंधित क्षेत्रासाठीचे उपाय, कोविड रोखण्यासाठी योग्य वर्तणूक आणि विविध व्यवहारांसाठी प्रमाणित कार्यपद्धतीचे पालन यांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालयाने आज कोविड-19 संसर्गाच्या परिणामकारक नियंत्रणासाठीच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या.  या सूचनांची अंमलबजावणी 1 एप्रिल पासून होणार असून त्या 30 एप्रिल … Read more

IMP NEWS : करोनाबाबत केंद्राच्या नव्या गाईडलाइन्स जारी; जाणून घ्या काय आहेत नवीन नियम

नवी दिल्ली – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. काही जुने नियम कायम ठेवत या नव्या गाईडलाइन्स लागू केल्या आहेत. यात केंद्र सरकारने मॉल्स, धार्मिक स्थळे आणि हॉटेल्ससाठी नव्या दिशानिर्देशांची घोषणा केली. महाराष्ट्र, केरळ, पंजाब, तमिळनाडू, गुजरात, कर्नाटक या सहा राज्यांमध्ये करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. या सहा … Read more

मार्गदर्शक सूचनांच्या कठोर अंमलबजावणीची राज्यांना सूचना

नवी दिल्ली : देशात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व मंत्रालये, विभाग, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी एकत्रित सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या एकत्रित सुधारित मार्गदर्शक सूचना 3 मे पर्यंत लागू राहणार आहेत. कार्यालये, कामाच्या जागा, कारखाने आणि आस्थापनांमध्ये सामाजिक अंतर राखण्यासाठीची प्रमाणित प्रक्रिया आणि लॉकडाऊन काळात निर्देशांचे उल्लंघन करण्याच्या गुन्ह्याबद्दल आपत्ती … Read more