मोठी बातमी! ESIC हॉस्पिटलमध्येही करोना बाधितांवर उपचार; महापालिका पुरविणार सर्व व्यवस्था

पुणे – राज्य शासनाच्या बिबवेवाडीतील “एम्प्लॉइज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन’ (ईएसआयसी) रुग्णालयातही करोना बाधितांवर उपचार केले जाणार आहेत. अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी ही माहिती दिली. शहरातील दररोज करोना बाधितांची संख्या वाढतच असल्याने खासगी रुग्णालय तसेच शासकीय रुग्णांलयतील बेड कमी पडू लागले आहेत. त्यामुळे पालिक खासगी रुग्णालयांचे 80 टक्के बेड राखीव करतानाच; आता “ईएसआयसी हॉस्पिटल’शी संपर्क … Read more

आजपासून वायसीएम सर्व रुग्णांसाठी खुले

पिंपरी – यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय करोनासाठी समर्पित केले होते. ते आजपासून 50 टक्के क्षमतेने नॉन कोविड करण्यात येणार आहे. याठिकाणी इतर आजारांवरील रुग्णांवरही उपचार करण्यात येणार आहे. पुन्हा करोनाचा संसर्ग वाढू शकतो. यामुळे पूर्ण क्षमतेने नॉन कोविड करण्यात येणार नाही. मात्र 50 टक्के इतर रुग्णांवर उपचार केले जाणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी … Read more

पुणे रुग्णालयांतील हालचालींवर 24 बाय 7 ‘नजर’

कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती : रुग्ण आणि नातेवाईकांचा मनस्ताप कमी होणार  पुणे – ग्रामीण भागातील करोना संशयित किंवा बाधित व्यक्‍तीला तत्काळ आरोग्य सुविधा मिळावी, प्रशासन आणि नातेवाईक यांच्यात समन्वय असावा तसेच अत्यवस्थ बाधिताला शहरातील रुग्णालयात तत्काळ बेड उपलब्ध होवून उपचार मिळावे, यासाठी प्रत्येक रुग्णालयात 24 बाय 7 दोन कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. त्यामुळे करोना बाधिताला उपचार … Read more

सीसीटीव्ही यंत्रणा खरेदीच्या दोन निविदा रद्द

पुणे – सौम्य लक्षणे असलेल्या करोना बाधितांना होम क्वारंटाइनची मुभा दिल्यानंतर 17 पैकी 8 क्वारंटाइन सेंटर्स महापालिकेने बंद केली आहेत. त्यामुळे येथील सीसीटीव्ही बसवण्यासाठी काढलेल्या दोन निविदा रद्द करण्यात आल्या आहेत. या सेंटरमधील सीसीटीव्ही यंत्रणा सुरू असलेल्या क्वारंटाइन सेंटरमध्ये आवश्यक असेल तेथेच बसवण्यात येणार असल्याची माहिती विद्युत विभागाचे नगर अभियंता श्रीनिवास कंदूल यांनी दिली. करोनाच्या … Read more

‘करोनाबाधितांच्या उपचारासाठी वॉलनेस हॉस्पिटल मिरज पुन्हा एकदा ताकदीने उभे’

अप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम यांचे प्रतिपादन  शिराळा (प्रतिनिधी) – दिवसेंदिवस करोना बाधितांची संख्या वाढत आहे. खाजगी रूग्णालयात मोठ्या प्रमाणावर सर्व सोयीयुक्त सुविधा उपलब्ध होण्यावर मर्यादा येत आहेत. करोनाबाधित रूग्णांच्या उपचारासाठी वॉलनेस हॉस्पिटल मिरज पुन्हा एकदा ताकदीने उभे राहिले असून सर्व प्रशासन त्यांच्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम यांनी केले. तहसिल कार्यालय मिरज … Read more

पुण्यात पाच मोठ्या रुग्णालयांत करोनावर मोफत उपचार

रुबी हॉल, पूना हॉस्पिटल, इनलॅक्‍स बुधराणी, जहांगीर, केईएम हॉस्पिटलचा समावेश महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभ मिळणार पुणे – करोनाग्रस्तांना मोफत उपचार मिळावेत, यासाठी शहरातील पाच बड्या रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना लागू करण्यात आली आहे. त्यामध्ये रुबी हॉल क्‍लिनिक, पूना हॉस्पिटल, इनलॅक्‍स बुधराणी हॉस्पिटल, जहांगीर तसेच केईएम हॉस्पिटलचा समावेश आहे. त्यातून बाधितांना मोफत उपचार … Read more

करोना रुग्णालयाची फलटणमध्ये दुरवस्था

स्वच्छतेचा अभाव, रुग्णांकडे दुर्लक्ष प्राथमिक सुविधाही मिळणे दुरापास्त फलटण (प्रतिनिधी) – फलटणमधील करोना हॉस्पिटलमध्ये सोयीसुविधांची वानवा असल्याने रुग्णांची दमछाक होत आहे. प्राथमिक सुविधाही मिळणे कठीण असल्याने रुग्णालय म्हणजे नगरपरिषदेने केलेला केवळ दिखावा आहे का? डॉ. जे. टी. पोळ यांचे हॉस्पिटल प्रशासनाने ताब्यात घेतले असताना तेथे करोनाबाधितांची व्यवस्था का केली नाही, असे प्रश्‍न फलटणकर विचारत आहेत. … Read more