काळजी घ्या : करोना विषाणूचा नवीन व्हेरिएंट मुंबईत सापडला

मुंबई : करोना विषाणूचा नवीन व्हेरिएंट एक्‍सई मुंबईमध्ये सापडला आहे. बृहन्मुंबई महापालिकेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. कप्पा व्हेरिएंटची बाधा झालेला एक रुग्णही सापडला आहे, असे या निवेदनामध्ये म्हटले आहे. या दोन्ही नवीन व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांमध्ये कोणतीही गंभीर लक्षणे आतापर्यंत सापडलेली नाहीत. या दोन्ही व्हेरिएंटची प्रसार क्षमता आतापर्यंतच्या व्हेरिएंटच्या तुलनेत अधिक … Read more

“करोना नियंत्रणासाठी महाराष्ट्राचे मॉडेल उत्तम; बाधितांची संख्या कमी होण्याचे श्रेय मुख्यमंत्र्यांनाच”

मुंबई – महाराष्ट्रात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेली परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल, असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त करत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे. महाराष्ट्र मॉडेलप्रमाणेच राजधानी दिल्लीलाही चालावे लागेल, असे सांगताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्या पद्धतीने काम करत आहेत, त्या पद्धतीने देशाला काम करावे लागेल, असे त्यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद … Read more

महाराष्ट्रात करोना का वाढतोय? ३० जिल्ह्यांच्या भेटींनंतर केंद्रीय पथकांनी सांगितली कारणे

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून देशातील करोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागली आहे. दुसऱ्या लाटेमध्ये दिवसाला आढळणाऱ्या बाधितांचा आकडा रोज एक नवा विक्रम करत असून रुग्णसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र, छत्तीसगड व पंजाब आघाडीवर आहेत. या तीन राज्यांतील ५० जिल्ह्यांमध्ये करोना विषाणू संसर्गाचा अभ्यास करण्यासाठी केंद्रीय पथके नेमण्यात आली होती. या पथकांनी आता येथील वाढत्या … Read more

महाराष्ट्र हादरवणारी घटना! बेड मिळत नसल्याने रुग्णाचे ऑक्सिजन मास्क लावून आंदोलन; रुग्णालयात मृत्यू…

नाशिक – राज्यातील करोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी राज्य सरकार लॉकडाऊन करण्याच्या विचाराधीन असून याबाबतचा निर्णय उद्या (२ एप्रिल) घेतला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात करोना रुग्णसंख्येचा अचानक विस्फोट झाल्याने अनेक ठिकाणी रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याच्या घटना समोर येत आहेत. अशीच एक … Read more

राज्यातील करोना रुग्णसंख्या झपाट्याने का वाढू लागली? आयसीएमआर प्रमुखांनी सांगितलं ‘कारण’

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून राज्यातील करोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागली आहे. शहरी भागांसह ग्रामीण भागांमध्ये देखील करोना रुग्ण आढळून येत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झालंय. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी काही जिल्ह्यांमध्ये लॉक डाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय तर काही जिल्ह्यांमध्ये करोना संबंधीचे निर्बंध कडक करण्यात आलेत. अशातच आता आयसीएमआरचे प्रमुख बलराम … Read more

व्हायरल व्हिडीओ : कीटकनाशके फवारणीच्या पंपाने वऱ्हाडींना केले सॅनिटाईझ!

गतवर्षी चीनमध्ये उगम पावलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला हैराण करून सोडलंय. अतिशय संसर्गजन्य असलेल्या या कोरोना विषाणूची आपल्याला कधी, कुठे आणि कोणाकडून बाधा होईल याचा काही नेम नाही. कोरोना प्रसाराच्या याच (अव)गुणांमुळे जोपर्यंत खात्रीशीर उपाय अथवा परिणामकारक लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत ‘दो गज दुरी मास्क है जरुरी’ हेच सूत्र अंगिकारावे लागणार आहे. असं असलं … Read more

‘या’ चार राज्यांतून महाराष्ट्रात हवाईमार्गे येणाऱ्यांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक

मुंबई – देशातील काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच महाराष्ट्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना रुग्ण संख्या वाढत असलेल्या चार राज्यांतून हवाईमार्गे महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर लागू केली आहे. ठाकरे सरकारने लागू केलेल्या एसओपीनुसार महाराष्ट्रात हवाईमार्गे दाखल होणाऱ्या दिल्ली, राजस्थान, गोवा आणि … Read more

…तर राज्यात पुन्हा लॉकडाऊनची गरज राहणार नाही

पुणे – करोनाविरुद्धचा लढा आपण आता घराघरात पोहोचवत आहोत. लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्या सहभागाने कोणत्याही परिस्थितीत “माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम यशस्वी करायची आहे. तसे झाले, तर भविष्यात लॉकडाऊन करण्याची गरज पडणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.   मुख्यमंत्री ठाकरे यांनी सोमवारी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी आरोग्यमंत्री … Read more

छगन भुजबळ होम क्वारंटाइन

मुंबई – राज्यात करोनाचा कहर सुरूच असून राज्यातील नेत्यांनाही करोनाचा संसर्ग होत असल्याचे दिसून येत आहे. आता राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना करोनाची लक्षणे जाणवत असल्याने सुरक्षितेच्या दृष्टीने सर्वांची करोना चाचणी करण्यात आली. यामध्ये सहा अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यानंतर मंत्री छगन भुजबळ हेदेखील होम … Read more