काळजी घ्या ! करोना वाढतोय.. 24 तासात 600 नवे रुग्ण तर तिघांचा मृत्यू

CORONA UPDATE : काही वर्षांपूर्वी भारतासह जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हायरसची प्रकरणे पुन्हा एकदा समोर येऊ लागली आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, गेल्या २४ तासांत देशभरात कोरोना विषाणूचे एकूण ६३६ नवीन रुग्ण आढळले आहेत. मोठी गोष्ट म्हणजे कोविड-19 विषाणूची लागण झाल्यामुळे 3 जणांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. यासह देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ४,३९४ … Read more

काळजी घ्या ! कोरोना वाढतोय.. केरळ पाठोपाठ ‘या’ राज्यामध्ये वाढले रुग्ण..

नवी दिल्ली – देशात करोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली असून केरळ आणि कर्नाटकमध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या तुलनेने खूप जास्त प्रमाणात वाढली असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीमध्ये म्हटले आहे. गेल्या २४ तासात एकूण ४२३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी २६६ रुग्ण केरळमधील आहेत, तर शेजारील कर्नाटकमध्ये ७० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या … Read more

कोरोना वाढतोय ! दुसऱ्या दिवशीही सापडले तीन हजारांहून अधिक रुग्ण

नवी दिल्ली – देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये किंचित वाढ होताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. काल म्हणजेच गुरुवारी एकूण 3,016 प्रकरणे नोंदवली गेली होती. यानंतर कोरोनाची रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या आता 15 हजारांच्या पुढे गेली आहे. सध्या 15208 कोरोना … Read more