nagar | करोना काळात हाॅस्पिटलकडून लुट

नगर, (प्रतिनिधी) – करोना महामारीत हॉस्पिटलमध्ये लूट झालेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची बैठक रविवार (दि. २) जून रोजी शहरातील हुतात्मा स्मारकात लोकभज्ञाक चळवळीच्या वतीने बोलविण्यात आली आहे. लूट झालेल्यांचे पैसे त्यांना परत मिळण्यासाठी व आजही काही रुग्णांकडे पैश्‍यासाठी तगादा लावणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली. … Read more

करोनाकाळात वैद्यकीय साहित्य खरेदीत भ्रष्टाचार प्रकरण; किशोरी पेडणेकरांना अटकेपासूनचा दिलासा कायम

मुंबई – करोनाकाळात वैद्यकीय साहित्य खरेदीत भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांना यांना हायकोर्टाने पुढील चार आठवडे अटकेपासून दिलासा दिला आहे. मात्र या दरम्यान चौकशीला हजेरी लावत त्यांना मुंबई पोलिसांना तपासांत पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार 11, 13 आणि 16 सप्टेंबर रोजी किशोरी पेडणेकरांना मुंबई पोलीस मुख्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेत चौकशीकरता … Read more

अहवाल! करोना काळात भारतात झाले ‘इतके’ कोटी बालविवाह

नवी दिल्ली  – करोना काळात जगामध्ये अनेक उलथापालथी झाल्याचे दिसून आले. यामुळे आर्थिक आणि सामाजिक समस्या निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. या काळात दक्षिण आशियातील घसरलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे मुलींची लग्न कमी वयात झाल्याचे युनिसेफने त्याच्या एका अहवालात म्हटले आहे. या काळात भारतात 2.66 कोटी मुलींची बालविवाह करण्यात आल्याची धक्कादायक माहिती या अहवालात देण्यात आली आहे. … Read more

कोरोनाच्या काळात पॅरोलवर असलेले ३५० कैदी फरार; शोध मोहीम सुरू

मुंबई – राज्यात करोना महामारीच्या काळात 4,253 कैद्यांना विशेष पॅरोल देऊन घरी सोडण्यात आले होते. परंतु त्यांना पुन्हा कारागृहात बोलावले असता त्यापैकी सुमारे 400 कैद्य परतले नाहीत. आता त्यातील 18 जणांना पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. मात्र, अद्यापही सुमारे 350 कैदी फरार आहेत. आता त्यांची शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे. मुंबईचे पोलीस सहआयुक्त … Read more

वेध : पर्यटनाला चालना

करोना काळात अर्थव्यवस्थेतील इतर क्षेत्रांची तुलना केल्यास सर्वात जास्त फटका पर्यटन क्षेत्राला बसला आहे. अलीकडेच केंद्रीय मंत्री जी. के. रेड्डी यांनी 2024 च्या मध्यात पर्यटनाची स्थिती पूर्ववत होईल, अशी अपेक्षावजा आशावाद व्यक्‍त केला आहे. तसेच 2030 पर्यंत दरडोई उत्पन्नात पर्यटनाचा हिस्सा 250 अब्ज डॉलरपर्यंत जाण्याची शक्‍यता आहे. हा आकडा 2047 पर्यंत एक ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे … Read more

कोरोना काळातील आशाताईंचे योगदान अविस्मरणीय – केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार

उस्मानाबाद :- आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना काळात डॉक्टर्स ,नर्सेस आणि आरोग्य सेवकांबरोबरच आशा कार्यकर्तींनी केलेल्या कामामुळे कोव्हिड-19 या विषाणूवर प्रतिबंध आणण्यास देशाला यश मिळाले आहे. आज जगभरात भारताच्या “आशा पॅटर्न”चे कौतूक होत आहे. जगातील अनेक आरोग्य संस्था आशाताईच्या काम करण्याच्या शैलीचा अभ्यास करत आहेत. म्हणूनच कोरोना काळातील आशाताईंचे योगदान अविस्मरणीय आहेत, असे प्रतिपादन … Read more

करोना काळात विरोधकांनी दिल्लीत जाऊन सरकार पाडण्याचे प्रयत्न केले – आ. शशिकांत शिंदे

मुंबई – करोना काळात आर्थिक तूट भरून काढणे राज्य सरकारला अशक्य होते. केंद्र सरकारने कोरोना काळात खासदारांचा विकास निधी बंद केला, मात्र महाविकास आघाडी सरकारने आमदारांच्या विकास निधीत वाढ केली. राज्यावर अनेक संकटे आली आहेत. ज्याच्या हाती सत्ता आहे त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करतो. देशाच्या पंतप्रधानांनी गुजरात राज्याचा विकास करण्याकडे लक्ष दिले. अनेक … Read more

ऐन करोनाकाळात डॉक्‍टर, नर्स संपावर

पिंपरी – एकीकडे करोनाबाधितांचे आकडे वाढत असतानाच महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयातील वैद्यकीय सेवेचा बोजवारा उडाला. दोन महिन्यांपासून कंत्राटी पद्धतीने कामावर घेतलेल्या कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नसल्याने 115 डॉक्‍टर, नर्स, आया, मावशी यांनी संप करत वैद्यकीय सेवा बंद केली. काही वेळानंतर कर्मचाऱ्यांनी रुग्णसेवा पुन्हा सुरू केली असली तरी ऐन करोना रुग्णवाढीच्या काळात रुग्णसेवेचा खेळखंडोबा होताना दिसून आला. महापालिकेने … Read more

करोना काळात शासकीय रुग्णालयांना आवश्‍यक निधी वितरीत – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

मुंबई – मागील पावणे दोन वर्षापासून राज्य शासन करोना संकटाशी दोन हात करीत आहे. या काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला आवश्‍यक असणारा निधी वेळोवेळी वितरीत करण्यात आला, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज विधानसभेत दिली. चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात आवश्‍यक औषधांचा साठा उपलब्ध करुन देण्याबाबतचा तारांकित प्रश्न विधानसभा … Read more

करोनाकाळात उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिग्दर्शक रामकुमार शेडगे विशेष पुरस्कार देऊन सन्मानित

पुणे : करोनाच्या काळात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दिग्दर्शक रामकुमार शेडगे यांना ‘कला परिवार हडपसर’ या संस्थेकडून गौरविण्यात आहे. करोनाच्या काळात सामन्य, गरजू आणि गरीब लोकांपर्यत शिजवलेले अन्न, धान्यकीट, औषधे, मास्क, सॅनिटायझर आणि आर्थिक मदत केल्याबद्दल रामकुमार शेडगे यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन आणि कुंडीतील रोप देऊन त्यांचा अखिल भारतीय मराठी चित्रपट महामहामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले यांचे … Read more