नांदेड जिल्ह्यातील भोसी गावाने दाखविला ‘कोविड 19 संसर्गाची चेन ब्रेक’ करण्याचा मार्ग

नांदेड – कोविड 19 च्या दुसऱ्या लाटेत शहरांबरोबर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण होत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण जनतेत कोविड 19 या आजाराविषयी जनजागृती करणे आणि त्याबरोबरच कोरोनाच्या प्रसाराला रोखण्याच्या पंचायत राज संस्थांना प्रयत्नांना सहकार्य करणे तितकेच महत्वाचे आहे असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात दिला आहे. शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात चाचणी … Read more

#दिलासादायक | राज्यात सलग 9 व्या दिवशी नव्या रूग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक

मुंबई | राज्यात सलग नवव्या दिवशी  कोरोनामुक्त रूग्णांची संख्या ही नव्या रूग्णांपेक्षा अधिक नोंदवली गेली आहे. राज्यामध्ये आज (16 मे, रविवार)  34 हजार 389 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे तर आज नवीन 59 हजार 318 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 48,26,371 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात … Read more

#दिलासादायक | राज्यात सलग 6 व्या दिवशी नव्या रूग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक

मुंबई | राज्यात आज (13 मे) एकूण 42 हजार 582 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे तर आज नवीन 54 हजार 535 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 46,54,731 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात आज रोजी एकूण 5,33,294 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 88.34% … Read more

पुणे शहरात नवी रुग्णसंख्या घटण्याचा आणि कोरोनामुक्त संख्या वाढण्याचा ट्रेंड ८ व्या दिवशी कायम !

पुणे – पुणे शहरात सलग ८ व्या दिवशी नवी रुग्णसंख्या घटण्याचा आणि कोरोनामुक्त संख्या वाढण्याचा ट्रेंड कायम राहिला आहे.  पुणे शहरात (मनपा हद्दीत) आज सलग ८ व्या दिवशी (६ मे,५ मे, ४ मे, ३ मे, २ मे, १ मे,३० एप्रिल)कोरोनामुक्त रूग्णांची संख्या ही नव्या रूग्णांपेक्षा अधिक नोंदविली गेली आहे. पुणे शहरात आज २ हजार ४५१ नवीन … Read more

आतापर्यंतची विक्रमी संख्या : एकाच दिवसात १२ हजार ३२६ रुग्ण कोरोनामुक्त

सलग चौथ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक मुंबई :- राज्यात आज आतापर्यंच्या सर्वाधिक संख्येने रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आज सलग चौथ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या विक्रमी आहे. आज दिवसभरात १२ हजार ३२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ७७६० नवीन रुग्णांची नोंद झाली. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत … Read more

दक्षिण सोलापूरच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचाराचा अनोखा प्रयत्न!

सकस आहार, योगासने आणि संगीत सोलापूर : कोरोनाग्रस्तांना योग्य धीर दिला आणि त्यांचे समुपदेशन केले तर बरे होण्याचे प्रमाण वाढते, असे सोलापुरात दिसून येत आहे. सकस आहार, स्वच्छता, करमणूक, योगासने आणि योग्य उपचार मिळाले तर कोरोनाबाधित रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. याची प्रचिती दक्षिण सोलापूर तालुक्याच्या केटरिंग कॉलेजमधील कोविड केअर सेंटरमध्ये येत आहे. हा … Read more

रुग्ण बरे होण्याचा दर 63.24 टक्के

नवी दिल्ली: गेल्या 24 तासात कोविड-19 च्या रुग्णांच्या बरे होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. 20,572 रुग्ण बरे झाले असून कोविड-19 च्या बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 5,92,031 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर आज 63.24 टक्के झाला आहे. आग्रही चाचणी, वेळेवर निदान आणि गृह अलगीकरण किंवा रुग्णालयात सक्रिय वैद्यकीय सहाय्य याच्या माध्यमातून रूग्णांचे प्रभावी … Read more

Good News: भारतात कोरोनाच्या पहिल्या लसीची मानवी चाचणी सुरु

पटना: भारतासह जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. जगभरातील देश कोरोनाला रोखण्यासाठी लस बनवत आहेत. एक आनंदाची बातमी म्हणजे, भारतात कोरोनाच्या पहिल्या लसीची मानवी चाचणी सुरु झाली आहे. आज १० जणांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. पटन्याच्या एम्समध्ये ‘कोव्हॅक्सिन’ लसीचे मानवावर प्रयोग सुरु आहेत. ही लस भारत बायोटेक या हैदराबाद येथील कंपनीने आयसीएमआरच्या सहकार्याने बनविली … Read more

राज्यात 1 लाख जणांची करोनावर मात

मुंबई: करोना काळात एक सुखद बातमी समोर आली आहे. राज्यात मागील 24 तासांमध्ये 8 हजार 18 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील 1 लाख 1 हजार 172 रुग्णांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 54.21 टक्के झाले आहे. दरम्यान आज राज्यात 6 हजार 330 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण … Read more

सोलापुरात ९३ वर्षाच्या आजीची कोरोनाविरुद्धची लढाई यशस्वी

वेळेत तपासणी आणि त्वरित उपचाराचा झाला फायदा सोलापूर : सोलापुरातील मुळेगाव (साईनगर) येथील ९३ वर्षांच्या आजी जबरदस्त इच्छाशक्ती, वेळेत तपासणी, योग्य निदान आणि त्वरित उपचार मिळाल्याने कोरोनामुक्त झाल्या आहेत. घरात कमावतं कोणी नाही, एक मुलगा त्याचेही वय 63 च्या वर. दुसरी मुलगी कर्णबधीर. अशा परिस्थितीत ९३ वर्षांच्या आजींचा भाऊ सारीच्या आजाराने मयत झाला. आजीचा संपर्क … Read more