करोना गिरवितो आहे जगण्याविषयीचे प्राथमिक धडे!

विशेष : यमाजी मालकर करोना व्हायरसने मानवजातीला दिलेले आव्हान मानव परतवून लावेल की तो मानवजातीला गलितगात्र करून सोडेल, हे अजून स्पष्ट व्हायचे आहे. पण ज्याचे अस्तित्व कोठे आहे, हेही सहजी ओळखू न येणारा एक व्हायरस मानवजातीकडून अनेक प्राथमिक धड्यांची उजळणी करून घेतो आहे, एवढे नक्‍की! करोना व्हायरसने जगात थैमान घातले असताना दोन अशा घटना घडल्या, … Read more

करोनाशी लढताना अशी वाढावा आपली प्रतिकारशक्ती  

१. झोप प्रतिकारशक्तीसाठी महत्त्वाची रोज ७ ते ८ तास झोप घ्यावी २. आहारात विटामीन सी युक्त सिट्र्स फळे, लिंबू, मोसंबी, संत्रे, आवळा, टॉमेटो आदींचा समावेश करावा ३. नाश्यात मोड आलेले कडधान्य, जेवणात डाळी, सोयाबीन, नाचणीची भाकरीचा समावेश करा ४. सूर्यप्रकाशातून मिळणाऱ्या ड जीवनसत्त्वासाठी सकाळी घराच्या छतावर थोडा वेळ ध्यान करा. ५. रोजच्या आहारात एखादे फळ … Read more

भारतात करोनाच्या उपचारासाठी पहिले स्वतंत्र हॉस्पिटल

मुंबई : देशात कोरोनाने हातपाय पसरले आहेत. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 400 पार पोहोचली आहे. अशा जीवघेण्या आजाराशी लढण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार अनेक प्रयत्न करत असून यंत्रणाही सज्ज झाल्या आहेत. अशातच आता कोरोनाशी दोन हात करण्यासाठी उद्योजकही पुढे  सरसावले आहेत. वाढत्या करोनाबाधित रुग्णांची संख्या तासागणिक वाढत असताना रिलायन्स  इंडस्ट्रीजने मुंबईत विशेष रुग्णालय सुरू केले आहे. … Read more

कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी उद्योजकही सरसावले

मुंबई : देशात कोरोनाने हातपाय पसरले आहेत. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 400 पार पोहोचली आहे. अशा जीवघेण्या आजाराशी लढण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार अनेक प्रयत्न करत असून यंत्रणाही सज्ज झाल्या आहेत. अशातच आता कोरोनाशी दोन हात करण्यासाठी उद्योजकही पुढे  सरसावले आहेत. भारतात अग्रगण्य असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरपर्सन आनंद महिंद्रा यांनी कोरना विरूद्धच्या लढ्याला … Read more

दिलासादायक…! मागील पाच दिवसात चीनमध्ये एकही कोरोना रुग्ण नाही

वुहान : जगभरात कोरोना सर्वत्र पसरत असतानाच चीनच्या वुहानमधून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. वुहानमध्ये मागच्या पाच दिवसात कोरोना विषाणूचे एकही प्रकरण समोर आलेले नाही. परंतु, विदेशातून आलेले ३९ आणखी लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोना विषाणूमुळे चीनमधील वुहानमध्ये कडक पावले उचलली गेली होती. वुहानमध्ये सुमारे ५६ मिलियन लोकांना घरात लॉकडाऊन करण्यात आले … Read more

कोरोना रोखण्यासाठी लाॅकडाऊन करणे पुरेसे नाही तर ‘हे’ करणं गरजेचे आहे!

मुंबई – कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लाॅकडाऊन करणे पुरेसे नाही तर जे याक्षणी आजारी आहेत आणि यामुळे पीडित आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर देखरेख ठेवण्याची गरज आहे. तेव्हाच याला थांबवले जाऊ शकते. असं विधान जागतिक आरोग्य संघटनेने केलं आहे. लॉकडाऊनची सर्वात मोठी समस्या अशी आहे की जेव्हा ते संपेल तेव्हा लोक अचानक मोठ्या संख्येने बाहेर येतील … Read more

कोरोनाविरुद्धची लढाई आपण जिंकणारच

मुंबई – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कलम १४४ लागू केले आहे. तसेच राज्य लॉकडाऊन केले आहे. मात्र सरकारच्या या निर्णयाला काही ठिकाणी गंभीरपणे घेण्यात येत नसल्याचे चित्र आज सकाळपासून पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा जनतेला घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. कोरोनाच्या महाभयंकर संकटातून बाहेर … Read more

पोलिसांकडून कोरोना’चा प्रतिबंध करण्यासाठी झटणाऱ्यांचे टाळी वाजवून कौतुक

पुणे: पुण्यातील पोलीस कमिशनर ऑफिस समोर पोलिसांनी बरोबर ५ वाजता सामूहिक टाळी वाजवून कोरोना विषाणू’च्या प्रतिबंध करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या डॉक्टर,नर्स,ऍम्ब्युलन्स,ड्रायव्हर,बस चालक,आरोग्य सेवक यांच्या महान कार्याला सलाम केला.