पानशेत परिसरातील करोनाची साखळी तुटली

१३ जणांचे अहवाल निगेटिव्ह वेल्हे (प्रतिनिधी) : पानशेत परिसरातील करोनाची साखळी तोडण्यास प्रशासनाला यश आले आहे. वेल्हे तालुक्यातील कादवे येथील १३ जणांचे करोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती तहसिलदार शिवाजी शिंदे यांनी दिली. कादवे येथील ४२ वर्षीय महिलेस कोरोनाची बाधा झाल्याचे २३ जून रोजी स्पष्ट झाले होते.संबधित महिलेच्या संपर्कातील चौदा व्यक्तींना तपासणीसाठी पाठविण्यात आले … Read more

ज्येष्ठ महिलेची ३२ दिवस ‘करोना’शी झुंज यशस्वी

डॉक्‍टरांच्या प्रयत्नांना यश…. पिंपरी (प्रतिनिधी) – “करोना’ झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात 14 दिवस उपचार केल्यानंतर बहुतेक रुग्ण “करोनामुक्‍त’ होत होते. त्यानंतर आता अनेक रुग्णालयांमध्ये दहा दिवसांच्या उपचारानंतरच रुग्णांना डिस्चार्ज देण्यात येत आहे. परंतु एका ज्येष्ठ नागरिक महिलेला तब्बल ३२ दिवस “करोना’सोबत झुंज द्यावी लागली. परंतु अखेर त्या 61 वर्षीय रुग्ण महिलेने “करोना’वर मात केली. सांगवी फाटा … Read more

#Corona : कोल्हापूर जिल्ह्यात आज अखेर 650 जणांना डिस्चार्ज

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आज रात्री 8 वाजेपर्यंत 140 प्राप्त अवालापैकी एकही अहवाल पॉझीटिव्ह आला नाही. जिल्ह्यात आजअखेर 725 रूग्णांपैकी 650 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 67 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली. आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – आजरा- 75, … Read more

राज्यातील सर्वसामान्य लोकसंख्येमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण अत्यल्प

सहा जिल्ह्यात झालेल्या सिरो सर्व्हेचा निष्कर्ष मुंबई : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेतर्फे ( आयसीएमआर ) गेल्या महिन्यात देशातील ८३ जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या अनुषंगाने समाजाधारित सिरो सर्व्हे घेण्यात आला. त्यात महाराष्ट्रातील अहमदनगर, बीड, जळगाव, परभणी, नांदेड आणि सांगली या सहा जिल्ह्यांचा समावेश होता. राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण १.१३ एवढे आढळून आले आहे. राज्यातील सर्वसामान्य लोकसंख्येमध्ये … Read more

शिरुर : निमोणेतील ‘त्या’ व्यक्तीची कोरोनावर मात

निमोणे(प्रतिनिधी) –  निमोणे (ता. शिरुर) येथील ४७ वर्षीय कोरोना बाधित व्यक्ती कोरोनावर मात करुन सुखरुप घरी परत आली असल्याचे निमोणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी इंदिरा डॅनियल यांनी “दै.प्रभात” शी बोलताना सांगितले. २६ मे रोजी मुंबई येथील घाटकोपर परिसरातून ३ जणांचं कुटुंब निमोणे येथे आल होत. त्यात ४७ वर्षीय व्यक्ती पत्नी आणि मुलाचा समावेश होता. … Read more

न्हावरेतील करोना बाधित दोन्ही ज्येष्ठ ठणठणीत

न्हावरे(प्रतिनिधी) :-न्हावरे (ता. शिरूर) येथील ज्येष्ठ महिला व पुरुष करोना मुक्त होऊन आज (दि.१२) न्हावरे येथील त्यांच्या घरी परतले आहेत.याबाबत शिरूर तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी माहिती दिली. संबंधित ज्येष्ठ महिला व पुरुष मुंबई(अंधेरी)वरून न्हावरे(ता.शिरूर)येथे २० जूनला आले होते.बाहेर गावावरून आलेल्या व्यक्तींना ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी करोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन येथील … Read more

देशात प्रथमच सक्रिय बाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक

नवी दिल्ली -जगातील अनेक देशांप्रमाणे करोना संकटाशी झुंजत असलेल्या भारतात बुधवारी एक सकारात्मक घडामोड घडली. देशात प्रथमच सक्रिय बाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची अधिक संख्या नोंदली गेली. मंगळवार सकाळपासून 24 तासांतील करोनाविषयक स्थितीचा आढावा घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशाला दिलासा देणारी आकडेवारी सादर केली. त्यानुसार, देशातील करोनाबाधितांची संख्या 2 लाख 76 हजारांवर पोहचली आहे. त्यामध्ये सक्रिय बाधितांची … Read more

वाघोलीतील १६ वर्षीय मुलीची आणि कामगार महिलेची कोरोनावर मात

धूत कंपनी परिसरातील कामगार महिलेचीसुध्दा कोरोनावर मात वाघोली (प्रतिनिधी) : बाईफ रोड येथील संभाजीनगर परिसरातील १६ वर्षीय मुलगी कोरोनावर मात करून घरी परतली आहे. तिचे वडील देखील कोरोना पॉजिटिव्ह सापडले होते. वडील यशस्वी उपचार घेऊन पाच दिवसापूर्वीच घरी परतले होते. मुलगी देखील घरी परतल्याने बाईफ रोडचा संभाजीनगर परिसर कोरोनामुक्त झाला आहे. वाघोली-भावडी रोडवर असणाऱ्या धूत … Read more

पिंपरी-चिंचवड : करोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले

शहरातील 70 कंटेन्मेंट झोन झाले कमी… पिंपरी (प्रतिनिधी) : शहरात करोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहरात निश्‍चित केलेले 70 प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) कमी झाले आहेत. तर, सध्या शहरातील 67 परिसर कंटेन्मेंट झोनमध्ये आहेत. शुक्रवारी (दि. 5) रात्रीपर्यंत ही परिस्थिती होती. करोनाचे रुग्ण ज्या परिसरात आढळतात तेथील परिसर महापालिका प्रशासनाकडून कंटेन्मेंट झोन … Read more

सांगवी : जिल्हा रुग्णालयातून पुण्यातील दोघे करोनामुक्त

पिंपरी (प्रतिनिधी) – सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयातून करोनामुक्त झाल्याने शुक्रवारी (दि. 5) दोघांना घरी सोडण्यात आले. पुण्यातील गोखलेनगर आणि पर्वती दर्शन भागातील ते रहिवाशी आहेत. पर्वती दर्शन येथील 45 वर्षीय महिला आणि गोखलेनगर येथील 44 वर्षीय महिलेचा त्यामध्ये समावेश आहे. दोघांवर रुग्णालयात 14 दिवस उपचार केल्यानंतर घेण्यात आलेल्या सलग दोन करोना चाचण्यांचा अहवाल निगेटिव्ह … Read more