कोरोना नियमांचे पालन करुन भारतीय प्रजासत्ताक दिन समारंभ पार पाडण्याचे आवाहन

पुणे –  येत्या प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभराप्रमाणे जिल्ह्यातही सकाळी ९.१५ वाजता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे तथा सूचनांचे पालन करुन करण्यात येणार आहे. या मुख्य शासकीय समारंभात मर्यादित निमंत्रितांना सहभागी होता यावे यासाठी या दिवशी सकाळी ८.३० ते १० च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय … Read more

लोकासांगे ब्रह्मज्ञान…! धनंजय मुंडेंकडून करोना नियमांची पायमल्ली; शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा घाट

परळी : राज्यातील अनेक  मंत्री आणि  नेत्यांना करोनाचा विळखा बसला आहे. मात्र सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी यातून कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. कारण  काल  एका कार्यक्रमात धनंजय मुंडेंनी करोनाचे नियम पायदळी तुडवल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे. काल धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी राजाभाऊ फड यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश झाला. यावेळी कुणाच्याही चेहऱ्यावर मास्क दिसत … Read more

Hockey | करोना नियमांमुळेच इंग्लंडची माघार

लंडन – नोव्हेंबर महिन्यात भुवनेश्‍वरमध्ये होणाऱ्या एफआयएच कनिष्ठ गट पुरुषांच्या जागतिक हॉकी स्पर्धेतून इंग्लंडने माघार घेतली आहे. भारतातील करोनाबाबतच्या कठोर नियमांमुळेच इंग्लंडने माघार घेतल्याचे सांगितले जात आहे. केंद्र सरकारच्या नियमानुसार सर्व विदेशी खेळाडूंना भारतात दाखल झाल्यानंतर 10 दिवस विलगीकरणात राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. येत्या 24 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरदरम्यान भुवनेश्‍वर येथे होणाऱ्या जागतिक हॉकी … Read more

टेनिसपटूंचीही करोना नियमांबाबत नाराजी

मेलबर्न – क्रिकेटपटूंना समर्थन देत ऑस्ट्रेलियाच्या टेनिसपटूंनीही आता देशातील करोना नियमांना उघडपणे विरोध करण्यास सुरुवात केली आहे. करोनाची देशातील स्थिती सुधारलेली असतानाही या नियमांचे पालन कशासाठी बंधनकारक केले जात आहे, असा सवालही आता टेनिसपटू करत आहेत. करोनाचा धोका कमी झालेला असल्यामुळे जगातील जवळपास सर्वच देशांनी नियमात सवलती देण्यास सुरुवात केली आहे. आता प्रवाशांना इतर देशात … Read more

करोनाच्या कोणत्याही व्हेरिएंटला ‘हे’ उपाय रोखणार; एम्स प्रमुखांनी सांगितली उत्तम पद्धत

नवी दिल्ली:  करोनाची दुसरी लाट बऱ्यापैकी ओसरलीआहे मात्र तिसऱ्या लाटेचा धोका काही अजून टळलेला नाही. त्यातच  करोनाचे डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंट यामुळे देशाच्या आरोहयो यंत्रणेसह सर्वच यंत्रणा चिंतीत असल्याचे दिसत आहे.  या सर्वात करोनाच्या व्हेरिएंटपासून बचाव करण्यासाठी बहुपयोगी पद्धत एम्स प्रमुखांनी सांगितली आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयाचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी याविषयी माहिती दिली. … Read more

Pune : करोनाचे नियम धुडकावणाऱ्या नागरिकांसाठी ऑनलाइन दंड भरणा सुविधा

पुणे – करोना संसर्गात प्रशासनाकडून जारी करण्यात आलेले नियम धुडकावणाऱ्या नागरिकांकडून रोख स्वरुपात दंड वसूल करण्यात येत आहे. मुखपट्टी परिधान न करणे, दुकाने जास्त वेळ सुरू ठेवणे तसेच गर्दी करणाऱयांविरोधात दंडात्मक कारवाई सुरू आहे. नागरिकांनी केलेल्या सुचनेनंतर नियमभंग प्रकरणात आकारण्यात येणारा दंड आता ऑनलाइन स्वरुपात भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नियमांचे पालन न … Read more

मोठी बातमी! करोना काळात ‘बगाड’ यात्रा साजरी करणं ‘महागात’; 100हून अधिक जणांना ‘अटक’

कवठे – बावधन (ता. वाई)  येथील बगाड यात्रा पारंपारिक पध्दतीने साजरी करण्यात आली. जिल्हा व तालुका प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवीत बावधनकरांनी शेकडो वर्षे जुनी परंपरा जपली. मात्र ही यात्रा साजरी करणं गावकऱ्यांना चांगलंच माहागत पडलं आहे. याप्रकरणी करोनाचे नियमांचे उल्लंघन करत यात्रा साजरी केल्याने पोलीसांनी अटकसत्र सरु केले आहे. आतापर्यंत 100हून अधिक जणाना अटक करण्यात … Read more

करोना नियमांच्या नावाखाली चीनमध्ये मानवी हक्कांची पायमल्ली

जिनिव्हा – चीनमध्ये कोरोना नियमांच्या नावाखाली जनतेच्या नागरी आणि राजकीय हक्कांवर गदा आणली जात असल्याचा दावा संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार विभागाच्या प्रमुख मिशेल बॅशलेट यांनी काल केला. चीनमध्ये सामाजिक कार्यकर्ते, वकील आणि काही विदेशी नागरिकांवर चुकीचे आरोप करण्यात येत असून त्यांना बेकायदा ताब्यात ठेवले जात असल्याचे बॅशलेट यांनी मानवाधिकार परिषदेच्या 46 व्या सत्रात सांगितले. चीनच्या शिनजिआंग … Read more

पुणे पालिका अॅक्‍शनमोडमध्ये; पाच दिवसांत सुमारे दीड लाख रुपये दंड वसूल

सुरक्षेचे नियम न पाळणाऱ्या 568 जणांवर कारवाई यामध्ये मॉल्स, हॉटेल्स, विना मास्क, बार, शॉप्स यांचा समावेश; सुमारे दीड लाख रुपये दंड वसूल पुणे – करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षेचे नियम न पाळणाऱ्यांवर महापालिका प्रशासनाने धडाकेबाज कारवाई सुरू केली असून, गेल्या पाच दिवसांत 1 लाख 55 हजार 50 रुपये दंड वसूल केला आहे. कारवाईमध्ये मंगलकार्यालये, मॉल्स, … Read more

करोनासंबंधी नियमांची पायमल्ली करणं मंगल कार्यालयांना पडलं महागात

पारनेर (प्रतिनिधी) – पारनेर तालुक्यामध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर मंगल कार्यालय मालकांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने तहसीलदार ज्योती देवरे यांनी मंगल कार्यालयाची पाहाणी केली. त्यातील दोन मंगल कार्यालयात शासनाच्या नियमापेक्षा जास्त गर्दी आढळून आल्यामुळे त्या मंगल कार्यालयावर तहसीलदार देवरे यांनी दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच यापुढे नियमाचे पालन न केल्यास मंगल कार्यालय … Read more