‘तो’ परत येतोय! 24 तासांत 4 हजाराच्या जवळपास नवीन करोनाबाधितांची नोंद; 6 महिन्यात पहिल्यांदाच वाढली रुग्णसंख्या

नवी दिल्ली : देशात सध्या करोनाने आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता रोजच नवीन बाधितांची आकडेवारी समोर येताना पाहायला मिळत आहे. शनिवारी देशात करोनाच्या 4 हजाराच्या जवळपास नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारी  3 हजार 824 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मागील 6 महिन्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठा प्रमाणात बाधितांची संख्या वाढली आहे. … Read more

खबरदारी बाळगा! देशात करोनाच्या रुग्णांमध्ये किंचितशी घट ; १६३ नव्या बाधितांची नोंद

नवी दिल्ली : भारतातील करोनाचा प्रादुर्भाव घटताना दिसत आहे. देशात आज 163 नवे करोनाचे रुग्ण आढळले आहेत. शनिवारी ही संख्या 214 होती त्यामुळे आज रुग्ण संख्येत 51 रुग्णांची घट झाली आहे. देशात सध्या ओमायक्रॉनच्या XBB व्हेरियंटचे सात, BF.7 व्हेरियंटचे पाच आणि BQ.1.1 व्हेरियंटचे दोन रुग्ण आहेत. देशात करोनाचा संसर्ग घटताना दिसत आहे मात्र धोका कायम … Read more

देशात पुन्हा करोनाच्या नव्या व्हेरियंटचे सात रुग्ण; वाचा XBB आणि BF.7BF.7 व्हेरियंटच्या रुग्णांची किती संख्या?

नवी दिल्ली : देशातील करोना रुग्णांच्या संख्येत आता हळूहळू वाढत असल्याचे समोर येत आहे. आज देशात 288 नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत चार करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशात XBB व्हेरियंटचे दोन नवे रुग्ण आढळले असून आता देशात XBB व्हेरियंटचे सात रुग्ण आहेत. सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 2503 वर पोहोचली … Read more

काळजी घ्या, नियम पाळा! देशात सक्रिय करोना रूग्णांची संख्या तीन हजारांच्या पार

pune district corona updates

नवी दिल्ली : करोना पुन्हा एकदा देशात आपले हातपाय पसरत आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत 188 करोना संसर्गाचे नवीन रुग्ण आढळले आहेत. नवीन करोना रुग्ण आढळल्यानंतर, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 3,468 वर पोहोचली आहे. मात्र, गेल्या 24 तासांत 141 लोक बरे झाले असून एकूण बरे झालेल्यांची संख्या 4,41,43,483 झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून दिलेल्या माहितीनुसार, भारतात … Read more

करोना रुग्णांमध्ये पुन्हा मोठी वाढ; मागील 24 तासांत देशात पाच हजारहून जास्त बाधितांची नोंद

नवी दिल्ली : देशातील करोना संसर्गात पुन्हा वाढ झाली असल्याचे दिसत आहे. कारण मागील  24 तासांत पुन्हा पाच हजारहून जास्त  करोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. ही संख्या काल चार हजारांच्या खाली पोहोचली होती. देशात मंगळवारी दिवसभरात 5 हजार 108 नवीन करोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्याआधी मंगळवारी 4 हजार 369 नव्या रुग्णांची नोंद झाली … Read more

समाधानकारक! तब्बल तीन महिन्यांनंतर करोना रुग्णांची संख्या पाच हजारांवर

नवी दिल्ली :  देशातील करोना रुग्णांची संख्या कमालीची घटली आहे. देशात तब्बल तीन महिन्यांनंतर करोना बाधितांची संख्या पाच हजारांवर पोहोचली आहे. देशात गेल्या 24 तासांत 5 हजार 439 नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे उत्सव काळात ही समाधानकारक गोष्ट असल्याचे म्हटले जात आहे. रविवारच्या तुलनेत रुग्णसंख्येत 2,152 रुग्णांची घट झाली आहे. रविवारी दिवसभरात देशात … Read more

समाधानकारक! करोनाचा वेग मंदावला; देशात 24 तासांत 7591 नवे करोनाबाधितांची नोंद

नवी दिल्ली :  देशातील करोनाचा वेग  कमी होताना दिसत आहे. देशात तब्बल 82 दिवसांनंतर सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली आहे असून ही समाधानकारक बाब असल्याचे म्हटले जात आहे.  रविवारी दिवसभरात देशात 7,591 नवीन करोनाबाधित आढळले आहेत. त्याआधी 09 जून रोजी 7,584 रुग्णांची नोंद झाली होती. जून महिन्यानंतर पहिल्यांदाच नवीन करोना रुग्णांची संख्या आठ हजारांच्या खाली … Read more

काळजी घ्याच! देशात करोना रुग्णसंख्येत मोठी वाढ; 24 तासात 13 हजार 216 नवीन बाधितांची नोंद

नवी दिल्ली : देशात करोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच जाताना पाहायला मिळत आहे. त्यातच आता करोनाच्या संभाव्य चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, देशात  मागच्या  24 तासात 13 हजार 216 नवीन करोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात सर्वाधिक नवीन रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्यानंतर राजधानी दिल्लीतील रुग्ण संख्येचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात शक्रवारी दिवसभरात 4165 … Read more

देशात करोनास्थिती कायम! 24 तासांत 8084 नवीन करोनाबाधितांची नोंद; महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण

नवी दिल्ली : देशात करोना रुग्णांची स्थिती कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. देशातील करोनाबाधितांच्या संख्येत किंचिंत घट  झाली आहे. मागच्या 24 तासांत 8084 नव्या बाधितांची नोंद झाली असून दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण 5 लाख 24 हजार 771 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून त्यातील मुंबईत करोनाचा संसर्ग जास्त … Read more

देशात चौथ्या लाटेची एन्ट्री?; देशात नव्या करोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ; 24 तासांत 7 हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद

नवी दिल्ली : देशभरात करोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतनाच दिसत आहे. त्यामुळे करोनाची संभाव्य चौथी लाट देशात आल्याचे संकेत देण्यात आले आहेत.  दरम्यान, देशात मागील 24 तासांत 7584 नवीन करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या 24 तासांत 24 करोना रुग्णांचा मृत्यू झाला  असल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्र, दिल्ली यासारख्या राज्यांमध्ये करोनाने आपले हातपाय पसरण्यास … Read more