‘मी १८ तास काम करत असून लवकरच ब्लॅक फंगसच आयुर्वेदिक औषध देणार’

नवी दिल्ली : एलोपॅथी उपचार पद्धतीवर टीका केल्यानंतर योगगुरु रामदेव बाबा चांगलेच चर्चेत आले आहेत. तर दुसरीकडे आपण रामदेव बाबा यांनी  लवकरच ब्लॅक फंगसवरील औषध घेऊन येत आहोत, असा दावा केला आहे. हिंदी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले,’मी १८ – १८ तास सेवाकार्य करत असून लवकरच  ब्लॅक फंगस, येलो फंगस आणि व्हाइट फंगसवरील औषध … Read more

दिलासादायक ! गेल्या 24 तासांत 17 राज्यात करोनाचा एकही ‘बळी’ नाही

नवी दिल्ली – गेल्या 24 तासांत देशातील 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये करोनाचा एकहीं बळी नोंदवला गेलेला नाही अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्रालयाच्यावतीने आज देण्यात आली. या 17 राज्यांमध्ये तेलंगणा, ओडिशा, झारखंड, पदुच्चेरी, चंदीगड, नागालॅंड, आसाम, मणिपुर, सिक्कीम, मेघालय, लडाख, मिझोराम, अंदमान आणि निकोबार, त्रिपुरा, लक्ष्यद्विप, अरूणाचल प्रदेश, आणि दादरा नगरहवेली, तसेच दमण आणि दीव यांचा … Read more

भारतातील 21 टक्के लोकांना होऊन गेला ‘करोना’ – आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली – देशातील 21 टक्के नागरिकांना करोनाचा संसर्ग होऊन गेला आहे, असे “आयसीएमआर’ने अलिकडेच केलेल्या देशव्यापी सीरोसर्व्हेमध्ये निष्पन्न झाले आहे. देशातील 10 वर्षे आणि त्यावरील 21 टक्‍के नागरिकांना करोनाचा संसर्ग होऊन गेला असल्याचे पुरावे, या सर्वेक्षणात मिळाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात अजूनही मोठ्या प्रमाणावर नागरिकांना या विषाणूचा धोका असल्याचेच … Read more

देश सावरतोय… गेल्या 23 दिवसांपासून करोनामुळे दररोज केवळ ‘एवढ्या’ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली – देशात एकूण रूग्णसंख्येपेक्षा सक्रीय रुग्णसंख्या रोडावल्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रूग्णांची संस्था 2 टक्‍क्‍यांपेक्षा कमी झाली आहे. गेल्या 24 तासांत 15,144 नव्या रूग्णांची नोंद झाली. देशातील सक्रीय रुग्णसंख्या 2,08,826 इतकी कमी आहे. गेल्या 10 दिवसांपासून दर दिवशी नव्याने नोंद होणाऱ्या रुग्णांची संख्या 20,000 पेक्षा कमी झाली आहे. गेल्या 24 तासांत 17,170 नवे रूग्ण बरे … Read more

दिलासादायक! करोना ‘आवाक्‍यात’, 24 तासांत केवळ…

नवी दिल्ली – आतापर्यंत देशामध्ये करोनाचे तब्बल 1 कोटी 4 लाख 79 हजार 179 रुग्ण आढळून आले आहेत. मागील 24 तासांत देशभरात 18 हजार 385 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळं देशात आता कोरोना रुग्णसंख्येचा वेग मोठ्या प्रमाणात मंदावताना दिसत आहे. दर दिवशी देशात नव्यानं नोंद होणाऱ्या करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटण्यास सुरुवात झाली आहे. … Read more

भारतात नव्या स्ट्रेनचे रुग्ण वाढल्याने चिंता; बाधितांची संख्या ७१वर

नवी दिल्ली – करोनाच्या ब्रिटन मधील नवीन विषाणुची लागण झाल्याची 71 प्रकरणे भारतात आढळून आली आहेत अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्यावतीने आज देण्यात आली. या रोगाचे रूग्ण वाढू लागल्याने त्या विषयी चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे.  या रूग्णांना स्वतंत्र खोलीत आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले असून त्यांच्यापासून विषाणुचा प्रसार होऊ नये म्हणून सर्वतोपरी दक्षता घेतली जात … Read more

महत्वपूर्ण बातमी : ‘या’ राज्यात पुढच्याच आठवड्यात लस दाखल होणार

देशातील करोनाग्रस्तांची संख्या एक कोटीच्या पुढे गेली आहे. तर दुसऱ्या बाजूला काही देशांमधील नियंत्रणात आलेली करोनाची परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जाऊ लागली आहे.

कोरोना : महामारी अध्यादेशास राष्ट्रपतींची मान्यता

नवी दिल्ली : देशभरातील आरोग्य कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यासंदभात मोदी सरकारच्या अध्यादेशास राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी गुरुवारी मान्यता दिली. आजपासून या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर होणार आहे. हा अध्यादेश लागू झाल्यामुळे देशभरातील आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला आता अजामीनपात्र गुन्हा ठरणार आहे.  या प्रकरणात ३० दिवसात तपास पूर्ण करण्यात येईल. तर दोषी असणाऱ्या व्यक्तींना एका वर्षाची शिक्षा होईल.  लॉकडाऊन दरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले होण्याच्या … Read more