जगातील करोनाचा आलेख मंदावला

  वॉशिंग्टन/ लंडन : जगभरातील करोनाग्रस्त देशांमध्ये करोनाची लागण होणाऱ्या रुग्णांची आकडेवारी वाढण्याचा वेग मंदावल्याचे चित्र दिसत आहे. या देशांमध्ये ज्या प्रमाणात गेल्या दोन आठवड्यांपूर्वी करोनाचे रुग्ण सापडत होते, त्या प्रमाणात आता हे रुग्ण सापडत नाहीत. त्याचा वेग मंदावल्याचे दिसते आहे. ब्रिटनमध्ये आरोग्य मंत्रालयाच्या दैनिक आकडेवारीनुसार, करोनाची लागण झालेल्या आणि उपचारादरम्यान रुग्णालयात मरण पावलेल्या लोकांची … Read more

महाराष्ट्रातील 70 टक्के करोनाबाधित 50 वर्षांपेक्षा कमी वयाचे

मुंबई : देशातील सर्वांधिक करोनाबाधित असणाऱ्या महाराष्ट्राबाबत महत्वपूर्ण माहिती पुढे आली आहे. त्यानुसार, राज्यातील 70 टक्के करोनाबाधित 21 ते 50 वर्षे वयोगटातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रात करोनाची लागण झालेल्यांपैकी 2 हजार 330 रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. त्यातील 1 हजार 646 रुग्ण 50 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. तर 684 बाधितांनी वयाची पन्नाशी पार केली आहे. … Read more