उद्यापासून उघडणार मंदिरांचे दरवाजे! कुठे प्रवेश मर्यादित तर कुठे क्‍युआर कोडची सोय

मुंबई – परमेश्‍वर भक्तांची प्रतिक्षा अखेर आता संपुष्टात येत असून शाळांपाठोपाठ उद्याच्या घटस्थापनेपासून राज्यातील सर्व मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे खुली करण्यात येत आहेत. यामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळे नियम असून कुठे मर्यादित संख्य्त भक्तांना प्रवेश असेल तर काही ठिकाणी आधी बुकींग करणाऱ्या भक्तांना क्‍युआर कोडद्वारेच प्रवेश दिला जाणार आहे. पंढरपूरमधील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरही 7 ऑक्‍टोबरपासून भाविकांसाठी खुले करण्यात … Read more

योगी सरकारचा ‘तो’ निर्णय म्हणजे पालघरमधील साधू हत्याकांडाइतकाच निर्घृण आणि अमानुष प्रकार

मुंबई –  सीमेवरूनच परत जा, अशी अरेरावी त्या त्या राज्यांनी केली हे बेईमानीचेच लक्षण म्हणावे लागेल. पालघरमधील साधू हत्याकांडाइतकाच हा प्रकार निर्घृण आणि अमानुष आहे. व्होट बँकेचा कचरा आता कोणालाच आपल्या अंगणात नको आहे.असं  म्हणत सामनाचा अग्रलेखातून योगी सरकारचा शिवसेनेन खरपूस समाचार घेतला आहे. काय आहे सामनाचा अग्रलेख ? उत्तर प्रदेश , बिहार, ओडिशा, आंध्र … Read more

प्रशासनाच्या हलगर्जीमुळे आमचा ‘सिंधुदुर्ग’ जिल्ह्याची वाटचाल ‘रेड झोन’कडे

मुंबई –  आंबा वाहतुक करणाऱ्या ड्राईव्हर बदल सांगुनही लक्ष दिले नाही. ग्रीन झोन चे स्वप्न पाहणारा आमचा जिल्हा रेड झोन कडे वाटचाल करत आहे.  असे ट्विट करत नितेश राणे यांनी जिल्ह्यात  नव्याने सापडलेल्या रुग्ण्यामुळे  प्रशासनावर टीका केली आहे. सिंधुदुर्ग मध्ये करोना नाही पण प्रशाशना च्या हलगर्जी मुळे अजून एक रुग्ण सापडला आहे! जिल्हा प्रशासनाने घरी … Read more

मंडई आजपासून सुरू

सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेत होणार व्यवहार खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचे होणार निर्जंतुकीकरण पुणे – शहराच्या मध्यवर्ती भागाला फळे आणि भाजीपाल्याचा पुरवठा करणारी महात्मा फुले मंडई बुधवारपासून (दि. 15) पासून सुरू करण्यात येणार आहे. सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेत आवारातील फळभाज्या, पालेभाज्या, कांदा-बटाटा, फळबाजार सुरू राहणार असून सोशल डिस्टसिंगची काटेकोर अंमलबजावणी करण्यात … Read more

अर्धे पुणे आजपासून सील?

शहर, उपनगरांतील 22 परिसर आजपासून बंद पुणे – करोनाचा धोका टळला नसतानाही गांभीर्य नसलेल्या नागरिकांना चाप लावण्यासाठी आता जवळपास अर्धे पुणे सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारपासून पुण्याचा आणखी काही भाग सील करण्याचे महापालिका आयुक्तांनी प्रस्तावित केले होते. केवळ सीलच नव्हे, तर पोलिसांनी त्याची कडक अंमलबजावणी करावी, अशी सूचनाही महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली … Read more

फक्‍त जीवनावश्‍यक वस्तूंचाच पुरवठा करा

लॉकडाऊन काळात ऑनलाइन सेवा देणाऱ्या कंपन्यांना आदेश : सुरक्षा नियम पाळण्याचेही आवाहन सील केलेल्या भागात सेवा देऊ नये : विभागीय आयुक्‍त पुणे – लॉकडाऊन काळात ऑनलाइन सेवा देणाऱ्या कंपन्यांनी फक्त जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करण्याबाबतच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या. या सेवेतून सील केलेला भाग अथवा करोना प्रतिबंधित क्षेत्र वगळण्यात आले आहे. करोना … Read more

केवळ जिद्दीमुळे चिमुरडीकडून करोना पराभूत

औरंगाबादेत 7 वर्षीय मुलीचा लढा यशस्वी 7 दिवसांत करोनावर मात करत दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह औरंगाबाद – राज्यात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दुसरीकडे दिलाशाची बाब म्हणजे, बरे होणारे रुग्ण वाढत आहेत. यात औरंगाबादमधील एका सात वर्षीय चिमुरडीने करोनाविरुद्ध यशस्वी लढा दिला आहे. एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सात वर्षांच्या चिमुरडीचे करोनाचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह … Read more

आहे त्या पालकाकडेच मुलगा राहणार

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर घट्‌स्फोसाठी अर्ज केलेल्या काही दांपत्यामध्ये होतेय एकमत
पाल्याच्या ताब्यासाठी कमी अर्ज येण्याची शक्‍यता

वाढू लागली ‘करोना’ची लागण

पिंपरी-चिंचवडमध्ये 24 तासांत चार रुग्ण “पॉझिटिव्ह’; एकूण संख्या 35 उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या 23 पिंपरी – दिवसेंदिवस पिंपरी चिंचवड शहरामध्ये करोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. गेल्या 24 तासांत “करोना’चे नवे चार रुग्ण आढळले आहेत. रविवारी रात्री उशीरा त्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये ते करोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरातील एकूण करोना बाधित … Read more

खासगी 40 डॉक्‍टर्सही देणार सेवा

ससून हॉस्पिटलमध्ये कार्यरत राहणार : जिल्हाधिकारी पुणे – करोना विषाणूचे संशंयित रुग्ण पुणे शहरातही आढळून आल्याचे निदर्शनास आलेले आहे. यामुळे संसर्ग वाढण्याची शक्‍यता लक्षात घेता, त्यावर तत्काळ नियंत्रण करणे व विषाणूच्या संसर्गात अधिक वाढ होऊ न देता तत्काळ उपाययोजना आखणे आवश्‍यक आहे. त्यासाठी वैद्यकीय व्यावसायिकांच्या सेवा अधिग्रहीत करण्यात आल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाचे अध्यक्ष तथा … Read more