करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार दरमहा पाच हजार रुपये; ‘या’ राज्य सरकारची मोठी घोषणा

तिरुवनंतपुरम : केरळमध्ये करोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्या गरीब कुटुंबातील व्यक्तींच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याची सर्वात मोठी घोषणा केरळ सरकारने केली आहे. बुधवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केरळ सरकारच्या या निर्णयानुसार करोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना सध्याच्या आर्थिक मदतीशिवाय अतिरिक्त पाच हजार रुपयांची मदत दिली जाईल. मात्र केरळ सरकारच्या या योजनेत केवळ गरीब … Read more

महाराष्ट्रातील 70 टक्के करोनाबाधित 50 वर्षांपेक्षा कमी वयाचे

मुंबई : देशातील सर्वांधिक करोनाबाधित असणाऱ्या महाराष्ट्राबाबत महत्वपूर्ण माहिती पुढे आली आहे. त्यानुसार, राज्यातील 70 टक्के करोनाबाधित 21 ते 50 वर्षे वयोगटातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रात करोनाची लागण झालेल्यांपैकी 2 हजार 330 रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. त्यातील 1 हजार 646 रुग्ण 50 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. तर 684 बाधितांनी वयाची पन्नाशी पार केली आहे. … Read more

डॉक्टर दाम्पत्यालाच कोरोनाची लागण

मालेगाव : नाशिक जिल्ह्यातील मालेगावव तालुक्यात डॉक्टर दाम्पत्यालाच कोरोनाची लागण झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर आज आणखी ५ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मालेगावात कोरोनाबाधितांची संख्या ३६ वर पोहचली आहे. कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता मालेगाव शहरात तगडा बंदोवस्त लावण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या  कडक अंलबजावणीसाठी मालेगावात राज्य राखीव दलाच्या तीन तुकड्या दाखल झाल्या आहेत. तर, … Read more

अमेरिकेत फूड बॅंकेसमोर रांगा

वॉशिंग्टन : करोनाच्या संसर्गामुळे अमेरिकेत हाहाकार माजला आहे. करोनाचा संसर्ग अमेरिकेतील सर्वच राज्यांमध्ये झाला आहे. अमेरिकेत करोनाच्या संसर्गामुळे आतापर्यंत 20 हजारांहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. तर, लाखाच्या संख्येत इतरांना करोनाची बाधा झाली आहे. न्यूयॉर्क राज्याला करोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुले अमेरिकेतील काही भागांमध्ये नागरिकांना दोनवेळेस खाणे … Read more

तुरुंगात करोनाची लागण होण्याची भीती

ज्युलियन असांजने मागतला जामीन नवी दिल्ली :  विकिलीक्‍सचे संस्थापक ज्युलियन असांज यांनी तुरुंगात करोना विषाणूची लागण होण्याचा धोका असल्याने जामीन मिळावा, अशी मागणी केली आहे. असांज सध्या ब्रिटनमधील बेलमारश तुरुंगात आहे. दरम्यान इक्‍वाडोरियन दुतावासात त्याला पकडण्यात आले तेव्हा त्यांच्या दोन मुलांचा जन्म झाला असल्याचेही त्यांच्या साथीदाराने सांगितले. अमेरिकेच्या स्वाधीन केले जाऊ नये म्हणून असांज यांनी … Read more