टेस्ट निगेटिव्ह, परंतु फुफ्फुस डॅमेज?

करोना व्हायरसच्या डबल म्युटेशनच्या परिणामांची शक्‍यता विषाणूचा नवा व्हेरिएंट आहे का, यालाही दुजोरा मिळेना पुणे – करोनाची टेस्ट निगेटिव्ह परंतु फुफ्फुस डॅमेज असा प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात दिसत असून, हे करोना व्हायरसचे “डबल म्युटेशन’ असल्याची दाट शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. एखाद्या व्यक्‍तीला दम लागत असेल, श्‍वास घेण्याला त्रास होत असेल आणि त्याची करोना टेस्ट केली; … Read more

अन्‌ पुणे ‘लॉकडाऊन’? बिनकामाचे अजूनही रस्त्यावर

खरेदीसाठी नागरिकांची गर्दी सुरूच पुणे – शहरात लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी संमिश्र स्थिती दिसून आली. शासनाकडून अनेक अत्यावश्‍यक सेवा तसेच वित्तीय सेवांच्या कार्यालयांना मुभा दिल्याने या कार्यालयांचे कर्मचारी तसेच या कार्यालयांमध्ये जाणारे बहुतांश बाहेर पडल्याचे चित्र होते. तर अनेकांनी बॅंका, किराणा, भाजीपाला, दूध आणण्याच्या नावाखाली बाहेर पडत अनावश्‍यक गर्दी केल्याचे चित्र संपूर्ण शहरात होते. दरम्यान, शासनाच्या … Read more

आम्हीच किती नुकसान सहन करायचे?

रेस्टॉरंट व्यावसायिकांचा सरकारला प्रश्‍न  पिंपरी – राज्य सरकारने अनलॉक-4 ची नियमावली जाहीर करताना हॉटेल आणि लॉज (राहण्याची सोय) यांना शंभर टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे. मात्र, रेस्टॉरंट सुरू करण्याबाबत निर्णय न झाल्याने त्याबद्दल व्यावसायिकांनी नाराजी व्यक्‍त केली आहे. आम्हीच किती नुकसान सहन करायचे, असा संतप्त सवाल व्यावसायिकांनी उपस्थित केला आहे.  स्वीट मार्ट आणि … Read more

आरोग्य विभागात रोहित पवारांचा हस्तक्षेप धोकादायक – राम शिंदे

कर्जत – कोणत्याही प्रकारचे ज्ञान नसताना कर्जत-जामखेडमध्ये करोना या जीवघेण्या महामारीच्या परिस्थितीमध्ये आरोग्य विभागात राजकीय हस्तक्षेप करून अनेक नागरिकांच्या जीविताशी खेळत असल्याची टीका माजी मंत्री आणि भाजप नेते राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर केलीआहे. राम शिंदे यांनी नुकतीच कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयामधील कोविड सेंटरला भेट दिली. त्यांनी यावेळी तेथे असलेले रुग्ण, त्यांची … Read more