खेळण्यांमुळे मुलांचा असा होतो मानसिक व शारीरिक विकास

खेळण्यांमुळे मुलांचा मानसिक व शारीरिक विकास होतो. वयाच्या तिसऱ्या महिन्यापासून खेळणी लागतात. त्यामुळे पालक आपल्या पाल्याचा हट्ट पुरवतात आणि विविध प्रकारची खेळणी आणतात; परंतु काही खेळणी मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक असतात. त्यामुळे खेळणी घेताना पालकांनी जागरुक असणे महत्त्वाचे आहे. ( play games benefits ) बाळाला दिसेल असे व हाताला येतील असे बांधलेले आवाज करणारे रंगीत खेळणे … Read more

मेंदूला तरुण ठेवण्यासाठी थंडीच्या दिवसात तीळ जरूर खा!

पुणे – थंडीच्या दिवसांत तीळ (Sesame) खाणे शरीरासाठी फायदेशीर असते हे तर आपण जाणतोच मात्र त्याचबरोबर याच्या सेवनाने मेंदूची ताकदही वाढते. नुकत्याच कऱण्यात आलेल्या एका संशोधनातून हे सिद्ध झाले आहे. तीळामध्ये प्रथिने, कॅल्शियम, बी कॉम्प्लेक्‍स, खनिजे, मॅग्नेशियम, लोह आणि तांबे अनेक खनिजे असतात. शोध रिपोर्टनुसार तीळ (Sesame) खाल्ल्याने मेंदूची ताकद वाढण्यास मदत होते. यातील लिपोफोलिक अँटीऑक्‍सिडंट … Read more

आमवात असणाऱ्यांसाठी क्रिस्टल मसाज ठरेल वरदान; जाणून घ्या फायदे

शरीराचा एक-एक भाग जखडायची सुरवात झाली की समजावे की आपली वाटचाल आमवाताकडे आणि संधीवाताकडे आहे. आमवाताची कारणेः जेवण झाल्यावर तीन तासांची पोटाला विश्रांती हवी म्हणजे पचनक्रिया व्यवस्थित होते पण तसे होत नाही. त्यामुळे आमवात जडतो. अन्न पक्‍वस्थितीत आंत्राशयातून व पच्चमानाशयातून पचनाचे पुरेसे संस्कार न होता पुढे ढकलले जाते आहाररसाबरोबर शरीरात फिरणारे रक्‍तही आमस्वरूपी बनते. पोट … Read more

‘या’ कारणांसाठी आहारात टाळू नका ‘तांबडा भोपळा’

भारतात तांबडा भोपळा सर्वत्र होतो. चांगली निचरा होणारी जमीन भोपळ्याला अनुुकूल ठरते. भोपळ्याची उन्हाळी व पावसाळी अशी दोन पिके घेतली जातात. भोपळा शीतल, रूचिवर्धक, पित्तशामक, बलदायक, पौष्टिक आहे. भोपळा सर्वदोषनाशक तसेच नाजूक प्रकृतीच्या व उष्ण प्रकृतीच्या लोकांसाठी आरोग्यदायक आहे. भोपळा पिकून त्याचा वेल सुकू लागेल तेव्हा वेलीवरचे भोपळे तोडावेत. चांगला पिकलेला जुना भोपळा गुणकारी असतो. … Read more