कॉसमॉस बॅंकप्रकरण : सायबर हल्ल्यातील आरोपीस ‘यूएई’त अटक

प्रत्यार्पणासाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न पुणे – येथील कॉसमॉस बॅंकेवर सायबर हल्ला करून तब्बल 94 कोटी रुपये लांबवल्याप्रकरणात एकास संयुक्त अरब अमिराती (यूएई) पोलिसांनी अटक केली आहे. “टॉप थ्री’ आरोपींपैकी तो एक आहे. दरम्यान, त्याच्या प्रत्यार्पणासाठी पुणे पोलिसांनी केंद्रीय तपास संस्थांच्या माध्यमातून “यूएई’ पोलिसांकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी … Read more

मास्टरमाईंडपर्यंत लवकरच पोलीस पोहोचणार

पुणे – कॉसमॉस बॅंक सायबर हल्ला प्रकरणातील मास्टरमाईंड सध्या दुबईत असल्याचा अंदाज तपास यंत्रणांकडून वर्तविला जात आहे. दहा दिवसांपूर्वी इंटरपोलने भारतातील रुपे कार्डमार्फत पैसे काढणाऱ्या टोळीच्या मास्टरमाईंड विरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावली. त्यामुळे लवकरच पोलीस आरोपीपर्यंत पोहोचू शकणार आहेत. तब्बल दोन वर्षांनंतर ही नोटीस बजावली आहे. सायबर चोरट्यांनी कॉसमॉस बॅंकेच्या एटीएम स्वीच (सर्व्हर)चा प्रॉक्सी स्वीच … Read more