जगातील असे देश, जिथे आजवर धावली नाही एकही रेल्वेगाडी !

पुणे – रेल्वे नेटवर्क हे जगातील सर्वात जुने वाहतुकीचे साधन आहे. जलद ट्रेनपासून ते बुलेट ट्रेनपर्यंत अनेक देशांमध्ये रेल्वे धावू लागल्या आहेत. रेल्वे नेटवर्कचा इतिहास ग्रीसशी संबंधित आहे आणि 6व्या शतकातील रेल्वे नेटवर्कचे पुरावे आहेत. जगातील शेकडो देशांमध्ये रेल्वे नेटवर्क हे सर्वात लोकप्रिय माध्यम आहे, परंतु यानंतरही काही देश असे आहेत जिथे आजपर्यंत एकही ट्रेन … Read more

‘या’ देशांत अनोख्या पद्धतीने ख्रिसमस करतात साजरा ! जाणून घ्या वेगवेगळ्या परंपरा

न्यूयॉर्क : दरवर्षी 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस साजरा केला जातो. या दिवशी येशूचा जन्म झाला. जगभरातील अनेक देश ख्रिसमस साजरा करतात, परंतु प्रत्येकाची स्वतःची परंपरा आणि ख्रिसमस डे साजरा करण्याच्या पद्धती आहेत. लोक वेगवेगळ्या प्रकारे ख्रिसमस साजरा करतात, कोणी पार्टी करतात तर कोणी सहलीला जातात. कोणी चर्चमध्ये प्रार्थना करतो आणि कोणी कुटुंबासोबत वेळ घालवतो. पण … Read more

निसर्गसौंदर्याने नटलेल्या ‘या’ देशांना बिनदिक्कत भेट द्या व्हिसाशिवाय !

नवी दिल्ली : आयुष्यात एकदातरी परदेशात जावे असे प्रत्येकाचेच स्वप्न असते. मात्र दरवेळी तुम्ही व्हिसा, पासपोर्ट आणि मोठ्या खर्चाचा विचार करून तुमची योजना गुंडाळता ? जर होय, तर यावेळी आम्ही तुमची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू. या बातमीत आम्ही अशा काही देशांबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही कमी पैशात प्रवासाचा पूर्ण आनंद घेऊ शकता आणि सर्वात महत्त्वाचे … Read more

जगातील अनेक देशांमध्ये उष्णतेची लाट

संयुक्‍त राष्ट्र – जगातील अनेक देशांमध्ये हवामानात मोठे बदल झाल्यांमुळे तापमान वाढत असल्याने उष्णतेची लाट पसरली आहे. यात अमेरिका, कॅनडा यासारख्या प्रमुख देशांसह उत्तर गोलार्धातील उत्तर आफ्रिका, अरबी द्वीपकल्प, वायव्य भारतीय उपखंड या भागातील देशांना ऐतिहासिक तापमान वाढीचा सामना करावा लागत आहे. येत्या काही दिवसांत तापमानवाढीचा आलेख चढाच राहील असा इशारा हवामानतज्ज्ञांनी दिला आहे. जगातील … Read more

भारताचे यंदाच्या दशकात ‘एसईएनए’ देशांविरुद्धच्या मालिकेत अपयश

नवी दिल्ली – भारतीय संघाला यंदाच्या दशकात सेना (एसईएनए) देशांविरुद्धच्या मालिकेत अन्य देशांच्या तुलनेत जास्त अपयश आले आहे. सेना देशांविरुद्धच्या मालिकांमध्ये श्रीलंका, पाकिस्तान, बांगला देश व भारत या चार संघांमध्ये भारतीय संघच जास्त अपयशी ठरला आहे. सेना म्हणजे (एसईएनए- दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया).  या दशकातील अपयश नुकत्याच भारतीय संघाच्या दारुण पराभवानंतर जास्तच चर्चिले … Read more

अहो आश्चर्यम ! जगातील ‘या’ देशांमध्ये आजही कोरोनाचा शिरकाव नाही

नवी दिल्ली : जगात सध्या कोरोनाचा हाहाकार माजत असताना दिसत आहे. जगातील प्रत्येक देशात या कोरोनाला रोखण्यासाठी औषध आणि लस निर्मिती करण्यासाठी वैज्ञानिक दिवसरात्र एक करत असल्याचे दिसत आहे. जगात एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे जगात असे काही देश आहेत ज्याठिकाणी कोरोना म्हणजे काय असे तिथले नागरिक म्हणताना दिसत आहेत. कारण या ठिकाणी कोरोनाची अजूनही … Read more

130 कोटी लसींचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग

श्रीमंत देश अगोदर लस “बळकावण्याची’ शक्‍यता मुंबई – करोनावरील लस उत्पादनाच्या विविध टप्प्यावर असताना श्रीमंत देशांनी विविध कंपन्याकडे पहिल्या 130 कोटी लसीच्या डोसचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग करून टाकले आहे. त्यामुळे लसीसाठीच्या रांगेत गरीब देशांना मागे ताटकळत उभे राहावे लागण्याची शक्‍यता आहे. अमेरिका, युरोपातील देश, जपान विविध कंपन्यांकडे अ‍ॅडव्हान्स बुकिंग करीत आहेत. 130 कोटी लसीचे बुकिंग अगोदरच … Read more

काश्‍मीर प्रश्‍नावर इस्लामिक देशांची परिषद ?

इस्लामाबाद : काश्‍मीर प्रश्‍नावर जगातल्या इस्लामिक देशांची एक परिषद आयोजित केली जाणार असून त्यासाठी सौदी अरेबियाने पुढाकार घेतला असल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानी प्रसार माध्यमांमध्ये हे वृत्त प्रकाशित झाले आहे. सौदी अरेबियाचे विदेश मंत्री प्रिंस फैजल बिन फरहान यांनी पाकिस्तानचे विदेश मंत्री शाह मेहमुद कुरेशी यांच्याशी झालेल्या चर्चेच्यावेळी ही माहिती दिल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले … Read more

भारतातील अनिश्‍चिततेचा परिणाम शेजारी देशांवर होऊ शकतो

बांगलादेशने व्यक्त केली चिंता ढाका : नागरिकत्व दुरूस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीपुस्तक (एनआरसी) हे भारताचे अंतर्गत मुद्दे असल्याचे बांगलादेशने म्हटले आहे. मात्र, भारतात अनिश्‍चिततेचे वातावरण निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शेजारी देशांवर होऊ शकतो, अशी चिंताही व्यक्त केली आहे. भारतात नागरिकत्व दुरूस्ती कायदा अस्तित्वात आला आहे. त्यामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, … Read more

नगरमध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव : 35 देशांचा सहभाग

नगर फिल्म फाउंडेशनच्या वतीने जानेवारी 2020 मध्ये आयोजन; महोत्सवास गोल्ड मानाकंन प्राप्त नगर – नगर फिल्म फाउंडेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या 3 ते 5 जानेवारी 2020 रोजी आयोजित करण्यात आलेले असून या मोहत्सवामधे आत्तापर्यंत 35 देशामधून 150 चित्रपटांचा सहभाग झालेला आहे. त्याच बरोबर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांच्या यादीत नगर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास गोल्ड मानांकन प्राप्त … Read more