कोवॅक्‍सिन लसीला दबावाखाली मंजुरी? केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण

नवी दिल्ली – कोवॅक्‍सिन लसीच्या वापराला मंजुरी देण्यासाठी केंद्र सरकारवर कोणताही राजकीय दबाव नव्हता. या सर्व बातम्या अफवा परसरवणाऱ्या आहेत. कोवॅक्‍सिन लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देताना सर्व नियमांचे पालन करण्यात आले होते, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. कोवॅक्‍सिन लसीच्या मंजुरीसाठी बाह्य दबाव होता, अशा आशयाच्या काही बातम्या माध्यमांमध्ये आल्या होत्या. त्यावर आता केंद्रीय … Read more

मोठी बातमी ! डीसीजीआयकडून ६ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ‘कोवॅक्सिन’ला मंजूरी

नवी दिल्ली : भारतात पुन्हा एकदा करोनाच्या संसर्गामंध्ये हळूहळू वाढ होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे देशात चौथी लाट येणार कि काय अशा चर्चाना पुन्हा एकदा उधाण येत आहे. त्यातच आता ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून ६ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला प्रतिबंधित आपत्कालीन वापरासाठीची परवानगी देण्यात आली आहे. आजच या लसीला परवानगी … Read more

पुणे: ‘कोव्हॅक्‍सीन’चा तुटवडा

पुणे –करोना प्रतिबंधक लस “कोव्हॅक्‍सीन’चा तुटवडा निर्माण झाला असून महापालिकेकडे शुक्रवारपुरताच साठा शिल्लक आहे. त्यामुळे महापालिकेने केंद्र संख्या कमी केली असून, केवळ 40 केंद्रांवरच कोव्हॅक्‍सीनचे लसीकरण ठेवण्यात आले आहे. 15 ते 18 या कुमारवयीन वयोगटासाठी लसीकरण तीन जानेवारीपासून सुरू केले आहे. याशिवाय 10 जानेवारीपासून फ्रंटलाइन, हेल्थकेअर आणि 60 वर्षे आणि त्यापुढील वयोगटाच्या नागरिकांसाठी “बुस्टर’ डोस … Read more

पुणे : शहरात ‘कोवॅक्‍सिन’चा तुटवडा

पुणे – शहरात कोवॅक्‍सिन लसीचा तुटवडा असून, त्याचे केवळ 11 हजार डोसच महापालिकेकडे शिल्लक आहेत. आणखी दोन दिवस लस येणार नसल्याने पुढील दोन दिवस पुरणार नसल्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. कोवीशिल्ड लसीचे मात्र 87 हजार डोस शिल्लक आहेत. शहरात सोमवारपासून 60 वर्षांवरील व्याधीग्रस्त, हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर यांच्यासाठी तिसरा म्हणजे “बुस्टर’ डोस सुरू झाला … Read more

पुणे : 15 ते 18 वर्षे वयोगटासाठी आता 183 ठिकाणी कोवॅक्‍सिन लस उपलब्ध

पुणे –15 ते 18 या किशोरवयीन गटासाठी करोना प्रतिबंधक लसीकरणाचे 183 केंद्र सुरू करण्यात आले असून, आता संपूर्ण शहरात केंद्र उपलब्ध असणार आहेत. तीन जानेवारीपासून किशोरवयीनांसाठी लसीकरण सुरू झाले आहे. एक जानेवारीपासूनच त्याची नोंदणी सुरू झाली आहे. त्यानंतर रोज सुमारे तीन-चार हजार तरुणांचे लसीकरण केले जात आहे. या तरुणांना “कोवॅक्‍सिन’चेच डोस देणे बंधनकारक असल्याने आणि … Read more

‘कोव्हॅक्‍सीन’ला मिळणार हिरवा कंदील; WHOकडून सर्व सोपस्कर पूर्ण

नवी दिल्ली – भारतात तयार झालेल्या करोनावरील कोव्हॅक्‍सीन लसीला जागतिक आरोग्य संघटनेकडून गेल्या आठवड्यात परवानगी मिळणे अपेक्षित होते. मात्र ही प्रक्रिया थोडीशी लांबली होती. आता काही तासातच या लसीला परवानगी मिळणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूचित केले आहे. संघटनेच्या प्रवक्‍त्या मार्गारेट व्हॅरीस यांनी सांगितले की, संघटनेची तांत्रिक विषयावरील समिती अभ्यास करीत आहे. सर्व … Read more

चिमुकल्यांच्या कोरोना लसीला मंजुरी : किती डोस द्यावे लागणार?

नवी दिल्ली : कोरोना लढाईविरोधात आता आणखी एक शस्त्र भारताच्या ताफ्यात जमा झालं आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात DGCI ने लहान मुलांसाठीच्या कोरोना लसीला मंजुरी दिली आहे. 2 ते 18 वर्षांच्या मुलांना भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस दिली जाऊ शकणार आहे. त्यामुळे आता कोरोनाविरुद्धची लढाई आणखी बळकट झाली आहे. भारत बायोटेकने यावर्षी देशभरात 2 … Read more

मोठी बातमी! 2 ते 18 वयोगटातील मुलांसाठी Covaxin लशीला मान्यता; लवकरच सुरू होणार लसीकरण

नवी दिल्ली – केंद्र सरकारकडून 2-18 वयोगटासाठी Covaxin लशीला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता लहान मुलांनासुद्धा करोना पासून दूर ठेवण्यात मोठी मदत होणार आहे. करोनाच्या येणाऱ्या संभाव लाटेमध्ये लहान मुलांना जास्त धोका असल्याचे वर्तविण्यात आहे. त्यामुळे लहान मुलांचे लसीकरणसुद्धा लवकरात लवकर होणे गरजेचे आहे. DCGI ने कोव्हॅक्सिनला दिलेल्या परवानगीनंतर आता देशभरात लहान मुलांच्या लसीकरणाचा … Read more

देशाला जाणून घ्यायचे आहे, पंतप्रधानांना अमेरिकेला जाण्यास परवानगी कशी मिळाली? त्यांनी तर कोव्हॅक्सिन घेतली

नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकी दौऱ्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी ट्विट केले की, ‘माझ्या माहितीप्रमाणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोव्हॅक्सिन लस घेतली होती. ज्याला अमेरिकेत मान्यता नाही. त्यांनी दुसरे कोणते लसीकरण केले आहे का? If I remember correctly Modi Ji took Covaxin which is not yet … Read more

पुणे : आज केवळ “कोवॅक्‍सिन”

पुणे-करोना प्रतिबंधक लसीचे शुक्रवारी केवळ कोवॅक्‍सिन डोस उपलब्ध असून, तेही 11 केंद्रांवर मिळणार आहेत. या प्रत्येक केंद्रांवर प्रत्येकी 150 डोस उपलब्ध असणार आहेत. 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना शुक्रवारी कोवॅक्‍सिनचा जो पहिला डोस मिळणार आहे, त्यातील 10 टक्‍के लस ही ऑनलाइन बुकिंग करून, तर 10 टक्‍के ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल. याशिवाय 27 ऑगस्टला कोवॅक्‍सिनचा … Read more