पुणे : आजही फक्‍त कोवॅक्‍सिनचेच डोस

पुणे-करोना प्रतिबंधक लसीचे सोमवारी केवळ कोवॅक्‍सिन डोस उपलब्ध असून, तेही 11 केंद्रांवर मिळणार आहेत. या प्रत्येक केंद्रांवर प्रत्येकी 140 डोस उपलब्ध करून आहेत. 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना सोमवारी कोवॅक्‍सिनचा जो पहिला डोस मिळणार आहे, त्यातील 15 टक्‍के लस ही ऑनलाइन बुकिंग करून, तर 15 टक्‍के ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल. याशिवाय 9 ऑगस्टला कोवॅक्‍सिनचा … Read more

पुणे : 196 केंद्रांवर लसीकरण; प्रत्येक केंद्रावर कोविशिल्डचे 230 तर कोव्हॅक्‍सीनचे 400 डोस

पुणे – करोना प्रतिबंधक लसीकरणाच्या मोहिमेत शुक्रवारी 196 केंद्रांवर लसीकरण होणार आहे. प्रत्येक केंद्रांवर कोविशिल्डचे 230 तर कोव्हॅक्‍सीनचे 400 डोस मिळतील. कोविशिल्ड लस ही 185 केंद्रांवर तर कोव्हॅक्‍सीन ही लस 11 केंद्रांवर उपलब्ध असणार आहे. 18 वर्षावरील सर्व नागरिकांना कोविशिल्डचा जो पहिला डोस मिळणार आहे त्याच्या ऑनलाइन बुकींगची 15 टक्के तर ऑन दि स्पॉट बुकींगही … Read more

Pune : कोविशील्ड आजही नाही, फक्‍त कोवॅक्‍सिनचेच डोस

पुणे – करोना प्रतिबंधक लसीचे गुरूवारी केवळ कोवॅक्‍सिन डोस उपलब्ध करून देण्यात आले असून, 11 केंद्रांवर ते मिळणार आहेत. या प्रत्येक केंद्रांवर प्रत्येकी 200 डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना गुरूवारी कोवॅक्‍सिनचा जो पहिला डोस मिळणार आहे, त्यातील 15 टक्के लस ही ऑनलाइन बुकिंग करून, तर 15 टक्के ऑन दी स्पॉट … Read more

पुणे : आज 198 केंद्रांवर लसीकरण, दोन्ही लसी उपलब्ध

पुणे – करोना प्रतिबंधक लसीचे मंगळवारी 198 केंद्रांवर नियोजन करण्यात आले असून, दोन्ही लसी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोव्हॅक्‍सीनचे केंद्र वाढवले असून, ते 7 वरून 11 केले आहे. कोविशिल्डचे 187 केंद्रांवर प्रत्येकी 110 डोस उपलब्ध करून देण्यात आले असून, कोव्हॅक्‍सीनचे 500 डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच कोवॅक्‍सीन 7 केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात … Read more

पुणे : आज 194 केंद्रांवर लसीकरण

पुणे –करोना प्रतिबंधक लसीकरणाच्या मोहिमेत दोन्ही मिळून 194 केंद्रांवर लसीकरण होणार आहे. प्रत्येक केंद्रांवर कोविशील्डचे 220 तर कोवॅक्‍सिनचे प्रत्येकी 500 डोस मिळतील. कोविशील्ड लस ही 188 केंद्रांवर, तर कोवॅक्‍सिन ही लस 7 केंद्रांवर उपलब्ध असणार आहे. 18 वर्षावरील सर्व नागरिकांना कोविशील्डचा जो पहिला डोस मिळणार आहे, त्याच्या ऑनलाइन बुकिंगची टक्केवारी 15 टक्के आहे. तर ऑन … Read more

पुणे : आज फक्‍त “कोव्हॅक्‍सीन”च…

पुणे –शहरात शुक्रवारी कोव्हॅक्‍सिनचे सात केंद्रांवर डोस मिळणार असून, प्रत्येक केंद्रांवर दीडशे लसींचे नियोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी कोविशिल्ड मिळणार नाही. 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना शुक्रवारी कोव्हॅक्‍सिनचा जो पहिला डोस मिळणार आहे, त्यातील 15 टक्के लस ही ऑनलाइन बुकिंग करून, तर 15 टक्के ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल. याशिवाय 29 जुलैला कोव्हॅक्‍सिनचा पहिला डोस … Read more

पुणेकरांना आज फक्‍त कोवॅक्‍सिनचेच डोस मिळणार

पुणे – करोना प्रतिबंधक लसींचे मंगळवारी केवळ कोवॅक्‍सिनचे डोस मिळणार असून, प्रत्येक केंद्रावर अडीचशे डोसचे नियोजन करण्यात आले आहे. मंगळवारी कोविशील्ड मिळणार नाही. 8 वर्षांवरील सर्व नागरिकांना शुक्रवारी कोवॅक्‍सिनचा जो पहिला डोस मिळणार आहे, त्यातील 15 टक्के लस ही ऑनलाइन बुकिंग करून, तर 15 टक्के ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल.याशिवाय 26 जुलैला कोवॅक्‍सिनचा पहिला … Read more

पुणे : उद्या फक्‍त कोवॅक्‍सिनचेच डोस मिळणार; प्रत्येक केंद्रावर 250 जणांना लस

पुणे – करोना प्रतिबंधक लसींचे मंगळवारी केवळ कोवॅक्‍सिनचे डोस मिळणार असून, प्रत्येक केंद्रावर अडीचशे डोसचे नियोजन करण्यात आले आहे. मंगळवारी कोविशील्ड मिळणार नाही. 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना शुक्रवारी कोवॅक्‍सिनचा जो पहिला डोस मिळणार आहे, त्यातील 15 टक्के लस ही ऑनलाइन बुकिंग करून, तर 15 टक्के ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल. याशिवाय 26 जुलैला कोवॅक्‍सिनचा … Read more

लहान मुलांच्या लसीकरणासाठी कोवॅक्सीनला लवकरच मंजुरी ?

शास्त्रज्ञांनी अनेक अभ्यासांमध्ये स्पष्ट केले आहे की ज्यांना अद्याप लसीकरण केले गेले नाही त्यांना करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अधिक असू शकतो. या संदर्भात, मुलांमध्ये संक्रमणाचा धोका जास्त असण्याची भीती आहे.  कारण आतापर्यंत 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना लसीकरण करण्याची परवानगी नाही. या दिशेने वेगाने प्रयत्न करत, अलीकडेच भारत सरकारने आपत्कालीन वापरासाठी झायकोब-डी या स्वदेशी लशीला … Read more

पुणे : आज कोव्हॅक्‍सिनचे 7 केंद्रांवर 700 डोस

पुणे – करोना प्रतिबंधक लसीकरणाच्या मोहिमेत शनिवारी 195 केंद्रांवर लसीकरण होणार आहे. प्रत्येक केंद्रांवर कोविशिल्डचे 200, तर कोव्हॅक्‍सिनचे 700 डोस मिळतील. कोविशिल्ड लस ही 188 केंद्रांवर, तर कोव्हॅक्‍सिन ही लस 7 केंद्रांवर उपलब्ध असणार आहे. 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोविशिल्डच्या पहिल्या डोससाठी ऑनलाइन बुकिंगची टक्‍केवारी 20 वरून 15 टक्‍के करण्यात आली आहे, तर ऑन दी … Read more