निरोगी आरोग्यसाठी जाणून घ्या आयुर्वेदाचे महत्व

आपण आपल्या कुटुंबासाठी, स्वत:साठी आयुष्याचे नियोजन करतो. यासाठी विमा पॉलिसी, पेन्शन प्लॅन आदीमध्ये पैसे गुंतवतो आणि आपल्या भविष्याची काळजी घेतो. मग आपले शरीर निरोगी राहावे, यासाठी आरोग्यासाठीची गुंतवणूक महत्वाची आहे.  ( ayurvedic remedies )  काय काळजी घेतली तर आरोग्य चांगले राहील हे समजून घेतले पाहिजे. प्रत्येक व्यक्तींनी आरोग्य संपन्न स्थितीत 100 वर्षे जगावे. हे आयुर्वेदशास्त्राला अपेक्षित … Read more

सिंगापूर शासनाकडून विराज यादव सन्मानित

पुणे:  कोव्हिड-१९ च्या कठीण परिस्थितीत उत्तम कामगिरी केल्याबद्दल आरोग्य मंत्रालय, सिंगापूर यांनी विराज राजेन्द्र यादव यांना पदक देऊन नुकतेच सन्मानित केले आहे. सिंगापूर येथील प्रतिष्ठित रॅफल्स हॉस्पिटल येथे माहिती व तंत्रज्ञान विभागात ते वरिष्ठ कार्यकारी अधिकारी असून  कोव्हिडच्या कठीण कालखंडात कामगिरी केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. यापूर्वीही सिंगापूर शासनाकडून पुण्यातील टाटा मॅनेजमेंट ट्रेनिंग सेंटर येथे प्रशिक्षणासाठी … Read more

“सिंगापूरम’ध्ये एका आठवड्यात “कोरोना’ रुग्णांची संख्या झाली दुप्पट; “मास्क’ लावण्याच्या सूचना

सिंगापूर  – सिंगापूरमध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत. त्यामुळे तेथे नागरिकांना मास्क लावण्याची सूचना सरकारने केली आहे. आठवड्याभरात कोविडच्या रुग्णांची संख्या दुपटीने वाढल्याचे आढळून आले आहे. (Cases double, masks back: Is Singapore bracing for a COVID-19 comeback?) आता तरी कोणतेही निर्बंध घालण्याची आवश्‍यकता नाही. मात्र नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, असे आरोग्य मंत्री ओंग … Read more

अग्रलेख : संशयाचे धुके

करोनाच्या काळात अन्य लसींसोबत कोविशील्ड या लसीलाही मान्यता देण्यात आली. या लसीच्या धोकादायक साइड इफेक्टस् संदर्भात आता अचानक चर्चा सुरू झाली आहे. त्याचे कारण ब्रिटनमधील अ‍ॅस्ट्राजेनेका या कंपनीने जो फॉर्म्युला तयार केला होता, त्याचाच वापर करून कोविशील्ड तयार केली गेली. आता अ‍ॅस्ट्राजेनेकाने तेथील न्यायालयात कबुलीजबाब दिला आहे. दुर्मिळ प्रकरणात लसीचा दुष्प्रभाव जाणवू शकतो असे त्यांनी … Read more

जगभरातून AstraZeneca च्या कोरोना लस परत मागवल्या; साइड इफेक्ट्सच्या पार्श्वभूमीवर कंपनीचा मोठा निर्णय

AstraZeneca COVID-19 Vaccine।

AstraZeneca COVID-19 Vaccine। ‘Covishield’ ची निर्माता, AstraZeneca (AZN Limited) ने जगभरातून आपली कोरोना लस मागे घेण्याचा मोठा निर्णय घेतलाय. ब्रिटिश-स्वीडिश वंशाच्या बहुराष्ट्रीय फार्मास्युटिकल आणि बायोटेक्नॉलॉजी कंपनीने याविषयी माहिती दिली. कंपनीने लस मागे घेण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याचे सांगण्यात येतंय. एका इंग्रजी वृत्तसंस्थेच्या अहवालात कंपनीच्या हवाल्याने, मागणीत घट झाल्याने हे पाऊल उचलावं लागलंय असं म्हटलंय. AZN … Read more

कोविड लस आणि हृदयविकाराच्या वाढत्या घटना; संशोधनातून समोर आली मोठी माहिती…..

Heart Attack | COVID-19 : करोना व्हायरसने त्रस्त झालेल्या लोकांना आता एका नव्या भीतीचा सामना करावा लागत आहे, ज्याचे नाव आहे ‘हार्ट अटॅक’. खरं तर, ज्यांनी करोना विषाणूचा काळ पाहिला आहे त्यांना आता लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका आणि त्यामुळे होणारे मृत्यू सतत वाढत असल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत, हृदयविकाराच्या वाढत्या प्रकरणांसाठी करोना महामारीला जबाबदार धरले … Read more

sankranti special : ‘न खाई भोगी तो सदा रोगी’

‘मकर संक्रांती’च्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो.पौष महिन्यात , हिंदूंच्या ‘संक्रांत’ या सणाच्या आदल्या दिवशी, म्हणजे १४ जानेवारीला भोगी हा सण साजरा करण्याची पद्धत आहे. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात. हा सण जानेवारीत मध्यान्हात येतो. ‘न खाई भोगी तो सदा रोगी’ हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. भोगी शब्दाचा शब्दशः … Read more

NZ vs PAK : कोरोनाचा क्रिकेट विश्वात पुन्हा शिरकाव, न्यूझीलंडच्या ‘या’ अष्टपैलू खेळाडूला झाली लागण…

NZ vs PAK 1st T20, Mitchell Santner Corona Positive : या वर्षी जूनमध्ये होणाऱ्या टी-20विश्वचषकासाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. एकीकडे टीम इंडिया अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 मालिका खेळत आहे, तर पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात शुक्रवारपासून पाच टी-20 सामन्याची महत्त्वाची मालिका सुरू झाली आहे. पण ही मालिका सुरू होण्याआधीच धोक्याची घंटा वाजली आहे आणि कोरोनाने मालिकेत प्रवेश … Read more

Corona : करोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे डोकेदुखी वाढली ! रुग्णसंख्येत झाली झपाट्याने वाढ

Corona : कोविडचा नवा व्हेरियंट भारतातही दाखल झाला असून ८ जानेवारीपर्यंत देशाच्या १२ राज्यांमध्ये या नव्या विषाणूचे ८१९ नवीन रूग्ण आढळून आले असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार जेएन. १ या नव्या व्हेरियंटचे रूग्ण भलेही वाढत असले तरी त्याची फारशी चिंता करण्याचे कारण नाही. कारण ज्यांना याची लागण झाली आहे त्यातील बहुतांश जणांनी … Read more

COVID 19 (JN.1) : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव ; मागील 24 तासांत 7 रुग्णांचा मृत्यू, 743 नवे रुग्ण

COVID 19 (JN.1) : मागच्या काही दिवसापांसून देशात पुन्हा एकदा कोरोनाचा  प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसत आहे.त्यामुळे नागरिकांसह आरोग्य यंत्रणादेखील अलर्ट मोडवर आली आहे. दरम्यान, २०२३ च्या वर्षाच्या शेवटी देशभरात कोरोनाने आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे.  कोरोनाच्या नवीन JN.1 सब-व्हेरियंटमुळे  देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. केरळ, कर्नाटक, दिल्लीसह नऊ राज्यांमध्ये कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे रुग्ण … Read more