COVID-19 Cases : देशातील सक्रिय कोविड रूग्णांचे प्रमाण आता केवळ 1925 वर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

नवी दिल्ली – देशातील सक्रिय कोविड रूग्णांचे प्रमाण आता लक्षणीयरित्या घटले असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी दिलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासांत 90 नवीन कोरोनाव्हायरस संसर्गाची नोंद झाली आहे. तर सक्रिय प्रकरणांची संख्या आता 1,925 इतकी खाली गेली आहे. या आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या 4,44,59,660 वर पोहोचली आहे, तर मृत्यूचे प्रमाण 1.18 टक्के नोंदवले … Read more

‘तो’ परत येतोय! 24 तासांत 4 हजाराच्या जवळपास नवीन करोनाबाधितांची नोंद; 6 महिन्यात पहिल्यांदाच वाढली रुग्णसंख्या

नवी दिल्ली : देशात सध्या करोनाने आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता रोजच नवीन बाधितांची आकडेवारी समोर येताना पाहायला मिळत आहे. शनिवारी देशात करोनाच्या 4 हजाराच्या जवळपास नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारी  3 हजार 824 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मागील 6 महिन्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठा प्रमाणात बाधितांची संख्या वाढली आहे. … Read more

सावध रहा! भारतात सक्रिय करोना रुग्णांची संख्या 3,397 वर ; जाणून घ्या देशातील सध्याची परिस्थिती

नवी दिल्ली : जगभरात पुन्हा एकदा करोनाचे सावट पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रासह राज्य सरकार  आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना देखील आखल्या जात आहेत. दरम्यान, मागील 24 तासांत देशात 201 नवीन करोना रुग्णांची नोंद झाली आहे. यासह देशात आतापर्यंत करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 4 कोटी 46 लाखांच्या पार गेली … Read more

देशातील करोनाचा संसर्ग घटला; 24 तासांत 3324 नवे करोनाबाधितांची नोंद

नवी दिल्ली : देशातील करोनाच्या संसर्गात थोड्या प्रमाणात घट झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 3324 नवीन करोनाबाधितांची नोंद झाली असून 40 जणांचा मृत्यू आहे. तसेच शनिवारी दिवसभरात 2876 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 18 हजार 684 झाली आहे. काल 3688 नवीन करोना रुग्णांची नोंद आणि 50 जणांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य … Read more

मोठा दिलासा! आजपासून निम्मे राज्य निर्बंधमुक्त; ७० टक्क्यांपेक्षा जास्त लसीकरण झालेल्या जिल्ह्यातील निर्बंध मागे

मुंबई : राज्यातील करोनाचा संसर्ग  कमी झाल्यानंतर  आजपासून मुंबई, नागपूर, पुण्यासह निम्मे राज्य आता निर्बंधमुक्त होणार आहे. राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक लसीकरण झालेल्या जिल्हयांतील निर्बंध मागे घेण्यात येणार आहेत. त्यानुसार उपाहारगृहे, चित्रपट व नाटय़गृहे आदी पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची मुभा दिली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात यापूर्वीच १ फेब्रुवारीपासून सर्व राष्ट्रीय उद्याने, सफारी, पर्यटन स्थळे, … Read more

देशवासियांना दिलासा! करोनाबाधितांची संख्या ओसरतेय; दीड महिन्यातील सर्वात कमी रुग्णांची नोंद

नवी दिल्ली :  देशात  करोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे मागील दोन-तीन महिन्यात रुग्णसंख्येचा विस्फोट झाला होता. करोना रुग्णसंख्येचा रोज जागतिक विक्रम होताना जगाने पाहिले आहे.  फेब्रुवारीपासून देशातील परिस्थिती भयावह होण्यास सुरूवात झाली. मार्च आणि एप्रिलमध्ये मृत्यूचे  तांडवच बघायला मिळाले. दरम्यान, आता देशवासियांना थोडासा दिलासा मिळत असताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 1 … Read more

कोरोनाचा हैदोस! देशात आतापर्यंतची सर्वाधिक वाढ; मृतांची संख्याही आठशेच्या पार

नवी दिल्ली : करोनाने पुन्हा एकदा देशात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. मात्र दुसऱ्या लाटेत कोरोनाचा या वेग प्रचंड असल्याचे दिसत आहे. वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे महाराष्ट्रासह इतर काही राज्यातील परिस्थिती बिकट झाली झाली आहे. देशातील परिस्थिती पुन्हा एकदा चिंताजनक होत असल्याचेच चित्र आहे. देशात गेल्या २४ तासांत देशात आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. देशात १,५२,८७९ … Read more

India Corona Updates : भारतात गेल्या 24 तासात 39,726 नवीन करोनाबाधितांची नोंद; या वर्षांतील ‘उच्चांक’

नवी दिल्ली – देशात गेल्या चोवीस तासात तब्बल 39 हजार 726 नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. यावर्षातील एक दिवसातील उच्चांकी रुग्णसंख्या आहे. या आकडेवारीसह देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता 1 कोटी 15 लाख 14 हजार 331 इतकी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या चोवीस तासात 154 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य … Read more

Corona Virus Maharashtra : जाणून घ्या राज्यात आज किती नवे करोना पाॅझिटिव्ह, पाहा संपूर्ण आकडेवारी

मुंबई – राज्यात करोनाचा धोका कायम असून गेल्या 24 तासात राज्यात 15 हजार 602 नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. तर 88 करोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. नवीन करोनाबाधितांची संख्या कालच्या तुलनेत केवळ 215 ने कमी आहे. काल ही संख्या 15 हजार 817 इतकी होती. गेल्या 24 तासात एकूण 7 हजार 467 करोनाबाधित रूग्णांना उपचारानंतर … Read more

जगात आतापर्यंत करोना बळींची संख्या सहा लाखांच्याही पुढे

न्यूयॉर्क : जगात दररोज लाखांपेक्षा जास्त करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगात आतापर्यंत एक कोटी ४४ लाख २५ हजार ८६५ करोनाबाधित रुग्ण झाले आहेत. तर करोना बळींची संख्या सहा लाख चार हजार ९१७ इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत ८६ लाख १२ हजार जणांनी करोनावर मात केली आहे. ५२ लाख रुग्णांवर उपचार … Read more