भारतही चीनसारखी ‘ही’ कडक पावले उचलणार

नवी दिल्ली : कोरोनाचा जनक म्हणून चीनला ओळखले जाते. चीनमधून संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा प्रसार झाला आहे. मात्र चीनने या विषाणूवर तेवढ्यात वेगाने नियंत्रण  करण्यात यश मिळवले असल्याचे म्हणायला हरकत नाही कारण सलग तिसऱ्या दिवशी चीनमध्ये कोरोनाबाधित असणारे एकही प्रकरण समोर आले नाही. दरम्यान, हे यश मिळवण्यासाठी चीनने देशात काही कडक निर्बंध नागरिकांवर लादले आहेत. … Read more

स्पर्धांपेक्षा जीव महत्त्वाचा – डेव्हिड बेकहॅम

नवी दिल्ली – लंडनमधील एका फुटबॉल मैदानाची पाहणी करण्यासाठी आलेला इंग्लंडचा प्रसिद्ध फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमने देखील नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. जागतिक स्तरावरील क्रीडा स्पर्धा रद्द होत आहेत, त्यावरूनच करोनाची व्याप्ती लक्षात येते, यासाठी जबाबदार असलेल्यांना दोष देत बसण्यापेक्षा आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे जास्त महत्त्वाचे आहे, अशा शब्दांत बेकहॅमने … Read more

#INDvSA : दक्षिण आफ्रिकेचा नो-शेकहॅण्ड

मुंबई – एकदिवसीय तीन सामन्यांची मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात दाखल झाला आहे. मात्र, करोना विषाणूंचा धोका असल्याने प्रत्यक्ष सामन्यात त्यांनी कोणालाही शेकहॅण्ड करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. कोणताही सामना झाल्यानंतर खेळाडू, प्रशिक्षक तसेच सपोर्ट स्टाफ एकमेकांशी हस्तांदोलन करतात व खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवितात. दक्षिण आफ्रिका संघानेच नव्हे तर गेल्या सप्ताहात इंग्लंड संघानेही दक्षिण आफ्रिका … Read more

…म्हणून मोदींचा होळी साजरी न करण्याचा निर्णय

नवी दिल्ली : जगभरातील 60 देशांत हजारो जणांना बाधा झालेला आणि तीन हजारपेक्षा अधिक लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या कोरोना विषाणूंच्या साथीने भारताचे दरवाजेही ठोठावले आहेत. आज सापडलेल्या सहा बाधीतांमुळे भारतातील बाधीतांची संख्या 12 वर पोहोचली आहे. जगभरात हाहाकार माजवणाऱ्या या साथीला तोंड देण्यास आपण किती सज्ज आहोत असा सवाल केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान … Read more