Corona Vaccine : चौथ्या बूस्टर डोसची गरज आहे का? आणि तो कधी मिळणार…; सरकारने दिली मोठी माहिती

Corona Vaccine : जगभरातील हजारो लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला करोना ( Corona ) अजुनही चिंतेचा विषय बनला आहे. भारतात आता थंडीची जेमतेम सुरूवातच झाली असताना करोनाची लागण झालेल्या काही केसेस समोर आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सतर्क होण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. कर्नाटक सरकारने तर त्या संबंधात दक्षता आदेश जारी केला आहेत. तसेच, 60 … Read more

न्यू इयर सेलिब्रेशनचं प्लान करताय? गर्दीत जाताना कोरोनाच्या JN.1 बाबत अशी घ्या काळजी

New Year Celebration Plan : देशावर पुन्हा एकदा कोरोनाचे सावट पसरण्यास सुरूवात झाली आहे. कोरोनाच्या JN.1 या नवीन प्रकारामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच आता ख्रिसमस आणि नवनर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांची जय्यत तयारी सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी ख्रिसमस आणि नवनर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली जाते. मात्र जगभरातील अनेक देशांमध्ये COVID -19 च्या … Read more

Corona virus : कोरोनाच्या JN.1 व्हेरिएंटमुळे देशात नव्या लाटेची सुरुवात ? ;अनेक नवीन शहरांमध्ये कोरोनाची एन्ट्री

Corona virus : पुन्हा एकदा कोरोनाच्या JN.1 या नवीन प्रकारामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ख्रिसमस आणि नवनर्षाच्या स्वागतावर कोरोनाच्या नवीन प्रकाराचे सावट असल्याचे दिसून येत आहे. अनेक लोक याला कोरोनाच्या नव्या लाटेची सुरुवात मानत असताना आरोग्य तज्ज्ञांनी याविषयी महत्वाचे विधान केले आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेने याला व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट  असे म्हटले आहे. … Read more

Covid subvariant : देशावर पुन्हा संकट ! केरळमध्ये आढळला करोनाचा सबव्हेरियंट; तज्ज्ञ काय म्हणतात….

COVID-19 – जगभरातील हजारो लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला करोना ( Corona ) अजुनही चिंतेचा विषय बनला आहे. भारतात आता थंडीची जेमतेम सुरूवातच झाली असताना करोनाची लागण झालेल्या काही केसेस समोर आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सतर्क होण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात केरळमध्ये करोनाचे 900 प्रकरणं नोंदवली गेली. … Read more

करोना पुन्हा दारात? तज्ज्ञांनी दिला सतर्क राहण्याचा इशारा !

Corona – जगभरातील हजारो लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला करोना ( Corona )अजुनही चिंतेचा विषय बनला आहे. भारतात आता थंडीची जेमतेम सुरूवातच झाली असताना करोनाची लागण झालेल्या काही केसेस समोर आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सतर्क होण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार देशभरात १४८ जणांना करोनाची नव्याने लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. … Read more

चीनमध्ये कोरोनानंतर पसरला नवा आजार; लहान मुलांमध्ये वाढतोय सर्वाधिक धोका

चीन – जगभरातील करोनाची चिंता मिटली असताना आता पुन्हा एकदा चीनमध्ये धडकी भरवणारा आजार उद्धभवला आहे. या नवीन आजाराने मोठ्या प्रमाणावर थैमान घातले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. चीनच्या शाळांमधील मुलांमध्ये न्यूमोनिया आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. चीनमधील बीजिंग आणि लिओनिंग येथील रुग्णालयात मोठ्या संख्येने मुलांना दाखल केले जात आहे. यामुळे तेथील अनेक शाळांना … Read more

Nobel Prize 2023 : करोना लस शोधणाऱ्यांचा सन्मान.! ‘कॅटालिन कारिका आणि ड्रयू वेसमन’ यांना नोबेल पुरस्कार जाहीर

Nobel Prize – जगभरातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार म्हणून ‘नोबेल पारितोषिक’ (Nobel Prize) समजलं जातं. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या पाच क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो. आज पासूनच नोबेल पुरस्कारांची (Nobel Prize) घोषणा सुरु झाली आहे. कोविड-19 वरील “एम-आरएनए’ लस विकसित करण्यासाठी हंगेरीचच्या सागान विद्यापिठातील … Read more

The Vaccine War : ‘द व्हॅक्सिन वॉर’चा रहस्यमय टीझर आऊट; थरारक घटनांचा होणार उलगडा

मुंबई – दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला मोठी पसंती मिळाली. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने तुफान कमाई केली आहे. काही दिवसांपूर्वीच विवेक अग्निहोत्री यांनी ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटाची घोषणा केली होती. तेव्हापासून अनेकजण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहे. आता या चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. ‘द व्हॅक्सिन वॉर’ … Read more

कोरोना झालेल्या सहा महिन्यांच्या चिमुकल्यावर उपचार केले अन् बाळाच्या डोळ्यांचा रंगच बदलला ; डॉक्टर म्हणाले,…

बँकॉक : कोरोनाच्या महामारीने सध्या त्याची व्याप्ती जरी कमी केली असली तरी त्याचा प्रभाव अजूनही अनेक देशांमध्ये कमी-जास्त प्रमाणात आढळून येते. या महामारीने अनेकांनी आपले जवळचे लोक गमावले आहेत. त्यातच थायलंडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाआहे. एका चिमुकल्याला कोरोनाची लागण झाली त्यामुळे त्याच्यावर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले. पण उपचारादरम्यान, त्या बाळाच्या डोळ्यांचा रंगच बदलल्याचे … Read more

आर. माधवनकडून ‘द व्हॅक्सिन वॉर’चे कौतुक; म्हणाला “हा चित्रपट तुम्हाला…”

मुंबई – दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटावरून बराच वाद निर्माण झाला होता. मात्र तरी देखील या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. अग्निहोत्री यांचा हा चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर त्यांच्या आगामी ‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतेच या चित्रपटाचं अमेरिकेत एक स्पेशल स्क्रीनिंग करण्यात आलं. यावेळी अभिनेता आर … Read more