जालन्यात कोविड हॉस्पिटलची तोडफोड, कर्मचारी जखमी; गुन्हा दाखल

जालना – जालऩ्यात कोविड रुग्णालयात नातवाईकाच्या बिलावरून झालेल्या वादात रुग्णलयात दगडफेक करत रुग्णालयाची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये रुग्णालयातील एक कर्मचारी जखमी झाला आहे. नूतन वसाहत परिसरात असलेल्या नवजीवन हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवजीवन हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या आपल्या नातवाईकाच्या बिलावरून रितेश चौधरी याचा … Read more

‘मला कोणाचा बापही अरेस्ट करू शकत नाही.’ रामदेव बाबांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली – करोना रुग्णांवरील एलोपॅथी उपचारांबाबत योगगुरू रामदेव बाबा यांनी एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर IMA ने रामदेव बाबा यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. अरेस्ट तो किसी का बाप भी नहीं कर सकता मुझे: रामदेव#Ramdev pic.twitter.com/cCnPyWnG3i — Suneet Singh Rathod (@Suneet30singh) May 26, 2021 सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागल्यावर अखेर रामदेव … Read more

“त्यांची एवढी हिंमत कशी?”; उर्मिला मातोंडकर रामदेव बाबांवर संतापली

नवी दिल्ली – करोना रुग्णांवरील एलोपॅथी उपचारांबाबत योगगुरू रामदेव बाबा यांनी एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर IMA ने रामदेव बाबा यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. Someone should ask this “Businessman” to go to Any #Covid hospital..stand along with our #Doctor n #frontlineworkers just for 24 hours n then do his “terterter”.Most inhuman, enraging n … Read more

आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून कोरेगावात दुसरे कोविड हॉस्पिटल

कोरेगाव : कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेसाठी करोनाच्या दुसऱ्या लाटेतही आ. महेश शिंदे हे धन्वंतरीच्या रूपाने कार्यरत झाले आहेत. उपजिल्हा रुग्णालयात उभारलेल्या 122 बेड्‌सच्या काडसिद्ध कोविड हॉस्पिटलनंतर आता वाढत्या रुग्णसंख्येमुळे रेल्वे स्टेशननजीक जीतराज मंगल कार्यालयात शंभर बेड्‌सचे सुसज्ज आणि सर्वाधिक 90 ऑक्‍सिजन बेड्‌सचे नवीन कोविड हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते आणि … Read more

…पण कोरोनाग्रस्तांना मरू देवू नका !

इस्लामपूर :  प्रकाश हॉस्पिटलमध्ये 650 बेडसाठी ऑक्सिजनची व्यवस्था व कोरोनाग्रस्तांसाठी सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध आहेत. प्रशासनाची तयारी असताना आम्हाला ज्यादा बेडची मान्यता मिळू दिली जात नाही. राजकारण व वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून जयंत पाटील यांना 3  वेळा फोन केले, मेसेज केले पण प्रत्युत्तर नाही. आमच्या हॉस्पिटलला स्वतः भेट द्या, व्यवस्था पहा, वाटलं तर परवानगी … Read more

दुर्दैवी! नागपुरमध्ये कोविड रुग्णालयामध्ये आग; चार जणांचा होरपळून मृत्यू

मुंबई : नागपुरातील कोविड रुग्णालामध्ये भीषण आग लागली होती. या आगीत 4 जणांचा होरपळून मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहेत. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला केला आहे. शहरातील वाडी परिसरातील खासगी रुग्णालयाच्या दुसर्‍या मजल्यावर लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. Maharashtra: A fire broke out at a … Read more

खळबळजनक ! कोविड रुग्णालयात करोनाग्रस्ताची आत्महत्या

नागपूर – राज्यात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अनेक जिल्ह्यातील रुग्णालये भरली असून बेड मिळविण्यासाठी रुग्णांना धडपड करावी लागत आहे. त्यातच करोना रुग्णांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. नागपुरात काही तासाच्या फरकाने दोन करोना बाधित वृद्धांनी आत्महत्या केली आहे. यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. नागपूरमधील सर्वात मोठ्या शासकीय वैद्यकीय रुग्णलयातील कोविड वॉर्डमध्ये पुरुषोत्तम गजभिये … Read more

पुण्यात ‘जम्बो’ सोमवारपासून रुग्णसेवेत

पुणे : शहरात नव्याने सापडणाऱ्या बाधितांमध्ये सौम्य लक्षणे असल्याने जवळपास 65 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक रुग्ण त्यांच्या घरीच विलगीकरणात राहत आहेत. मात्र, त्यानंतरही रुग्णालयांत बेड्‌स मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारपासून (दि.22) शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावरील जम्बो कोविड केअर सेंटर महापालिकेकडून पुन्हा सुरू केले जाणार आहे. याबाबतची माहिती महापालिका आयुक्त विक्रम … Read more

विप्रोचे हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येणार – भारत शेंडगे

पुणे – शहरासह जिल्ह्यात करोना विषाणूने पुन्हा डोके वर काढल्यामुळे बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पंधरा दिवसांपूर्वी हिंजवडीच्या विप्रो हॉस्पिटलमध्ये केवळ 35 बाधित उपचार घेत होते. मात्र, आज ही संख्या तब्ब्ल 218 वर पोहचली आहे. दररोज, 25 ते 30 बाधित नव्याने दाखल होत असून, बाधितांचा तात्काळ बेड उपलब्ध व्हावा यासाठी हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात … Read more

कोविड रुग्णालयांचेही फायर ऑडिट आवश्‍यक – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली – देशभरात करोनाचा संसर्ग वाढल्यानंतर रुग्णांवर उपचार करण्यासाठी काही ठिकाणी स्वतंत्र कोविड सेंटर उभारण्यात आले, तर काही रुग्णालयांमध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले. अशा सर्व कोविड रुग्णालयांचेही फायर ऑडिट करून घ्यावेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना दिले आहे. तसेच यासंदर्भात चार आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा … Read more