भारतात बनवलेली पहिली कोविड नेजल वैक्सीन; 26 जानेवारी रोजी लाँच केली जाईल, किंमत आहे, ‘इतकं’

नवी दिल्ली : संपूर्ण जगात कोरोनामुळे झालेल्या विध्वंसाची सर्वांनाच जाणीव झाली आहे. अशात लस हे कोरोनाविरुद्धचे सर्वात महत्त्वाचे शस्त्र मानले जात आहे. आता भारत बायोटेक 26 जानेवारीपासून देशात विकसित केलेली पहिली इंट्रानासल कोविड-19 लस ‘इन्कोव्हॅक’ लोकांना देण्यास सुरुवात करणार आहे. कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा इला यांनी शनिवारी ही माहिती दिली. भोपाळ येथे आयोजित … Read more