चिंता वाढतीय! देशात नव्या करोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढला; एका दिवसात 41,649 रुग्णांची भर

pune district corona updates

नवी दिल्ली : देशात करोनाची दुसरी लाट ओसरली असे वाटत असतानाच आता पुन्हा एकदा चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. कारण मागील दोन तीन दिवसांपासून पुन्हा नव्या करोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासात देशात कोरोनाच्या 41 हजार 649 नव्या रुग्णांची भर पडली असून 593 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्या … Read more

कोरोनाचा फटका! ‘या’ राज्यात अनिश्चित काळासाठी सर्व सरकारी आणि खासगी शाळा बंद

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढतच चालली आहे. त्यातच अनेक राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, दिल्ली सरकारच्या पुढच्या सूचना येईपर्यंत राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा बंद राहतील असा आदेश दिल्ली सरकारने काढला आहे. दिल्लीमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना … Read more

करोनाचा उद्रेक; देशात २४ तासांत ३२ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले

नवी दिल्ली : भारतामध्ये दिवसेंदिवस करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ३२ हजार ६९५ रुग्ण आढळले असून, एकूण रुग्णसंख्या ९ लाख ६८ हजार ८७६ वर पोहोचली आहे. देशभरात गेल्या २४ तासांत आणखी २० हजार ५७२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत सहा लाख १२ हजार ८१५ … Read more

कोरोनाचा कहर ;देशात गेल्या २४ तासांमध्ये ३६०४ नव्या रूग्णांची नोंद

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा  प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यातच  देशात गेल्या २४ तासांमध्ये ३६०४ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. देशातील एकूण करोनाग्रस्तांची संख्या ७० हजार ७५६ झाली आहे.  आतापर्यंत करोनाने  २२९३ जणांचा बळी घेतला आहे. या सर्वांमध्ये दिलासादाक बाब म्हणजे देशात अजूनही समूह संसर्ग झालेला नाही. देशात आतापर्यंत २२ हजार ४५४ जणांनी करोनावर … Read more

इचलकरंजीत आणखीन एक करोना पॉझिटिव्ह

कोल्हापूर : इचलकरंजी येथील नदीवेस परिसरातील एका 70 वर्षीय वृद्ध करोना पॉझिटिव्ह आढळला आहे. यानंतर प्रशासनाने परिसरात आवश्‍यक उपाययोजना युद्धपातळीवर सुरू केल्या आहेत. तसेच संबंधित व्यक्तीच्या कुटुंबातील चौघांना तपासणीसाठी आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इचलकरंजीतील पॉझिटिव्ह संख्या तीनवर पोहचली असून, त्यातील एकजण मरण पावला आहे. विशेष म्हणजे पॉझिटिव्ह आढळलेला रुग्ण हा महिन्याभरात कोठेही बाहेरगावी … Read more

देशात कोरोनाबाधितांच्या आकड्याने ओलांडला २३ हजारांचा टप्पा

नवी दिल्ली : भारतात कोरोनाबाधितांचा आकडा हा २३ हजार पार गेला आहे. आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या माहितीनुसार आज सकाळपर्यंत देशात कोरोना विषाणू बाधितांची संख्या ही २३ हजार ७७ वर पोहोचली. यापैकी १७ हजार ६१० रुग्ण हे कोरोना विषाणूच्या संसर्गावर उपचार घेत आहेत. तर ४ हजार ७४९ रुग्ण हे बरे झाले आहेत किंवा त्यांना डिस्चार्ज देण्यात … Read more

राज्यात एका दिवसात वाढले १६५ नवे करोना रुग्ण

मुंबई : राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने  वाढ होताना दिसत आहे. गुरुवारी दुपारपर्यंत आणखी १६५ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून आता महाराष्ट्रातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३ हजारांच्या पुढे गेली आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत महाराष्ट्रातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३ हजार ८१ झाली आहे. 165 more #COVID19 cases (including 107 in Mumbai) reported in Maharashtra … Read more

चंद्रपुरात पहिला करोनाबाधित रुग्ण आढळला

मुंबई : राज्यतील कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, विदर्भात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याचे म्हणत असतानाच आता विदर्भातील चंद्रपूरमध्ये पहिल्या कोरोना बाधिताची नोंद करण्यात आली आहे. चंद्रपुरात पहिला करोनाबाधित रुग्ण आढळला आहे, तर महाराष्ट्राची रुग्णसंख्या ही आता ३ हजार ८१ इतकी झाली आहे. १६५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची रुग्णसंख्या ही … Read more