PUNE: कोविड मृतदेह अंत्यसंस्कारसाठी नातेवाइकांच्या ताब्यात मिळणार

पुणे – कराेनामुळे रुग्णाचा मृत्यू झाला तर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांकडे देण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय नुकताच काेविड टास्क फाेर्सने घेतला आहे. त्यामुळे नातेवाईकांना आता मृतदेह मिळविताना होणारा त्रास कमी होणार आहे. राज्यात कराेनाचा पहिला रुग्ण ९ मार्च २०२० मध्ये आढळला हाेता. तेव्हापासून गेल्या सुमारे चार वर्षांत कराेनामुळे आतापर्यंत ८१ लाख रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी … Read more

भारतात करोनानं टेन्शन वाढवलं.! नागरिकांनी लसीचा चौथा डोस घ्यावा का? तज्ज्ञांनी दिलं स्पष्ट उत्तर

नवी दिल्ली – जगाला धडकी भरवणारा करोना जिथून जन्माला आला त्याच चीनमध्ये पुन्हा एकदा या व्हायरसने डोके वर काढले आहे. त्यातच इथल्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच पार्श्वभुमीवर भारतात देखील खबरदारीचे उपाय राबवण्यात येत असून, आरोग्य प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे. मात्र, करोनाचा धोका वाढत असताना पुन्हा एकदा करोना प्रतिबंध लस … Read more