काळजी घ्या.! करोना पुन्हा वाढतोय, गेल्या 24 तासांत देशात आणि महाराष्ट्रात ‘इतक्या’ जणांचा मृत्यू; तर JN-1 व्हेरियंटची….

Corona – जगभरातील हजारो लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला करोना ( Corona )अजुनही चिंतेचा विषय बनला आहे. भारतात आता थंडीची जेमतेम सुरूवातच झाली असताना करोनाची लागण झालेल्या काही केसेस समोर आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सतर्क होण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. ताज्या आकडेवारीमुळे देशात मागील 24 तासांत करोनाची लागण झालेल्यांची संख्या 798 असून, 28 डिसेंबरपर्यंत … Read more

Covid-19 : देशातील ‘या’ राज्याला करोनाचा धोका सर्वाधिक; घेतला मास्क सक्तीचा निर्णय, वाचा….

नवी दिल्ली – ‘करोना’ या तीन अक्षरी शब्दांनी गेल्या तीन वर्षांपूर्वी जगभरात मोठा धुमाकुळ घातला होता. जगात करोनाची कोट्यावधी लोकांना लागण झाली. तर करोनामुळे जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाल्याचं आपण पाहिलं आहे. दरम्यान, अश्‍यातच आता करोनाने पुन्हा एकदा आपलं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील अनेक मोठ्या राज्यांमध्ये आता … Read more

मोठी बातमी.! अधिवेशनामध्ये आमदार आणि कर्मचाऱ्यांना सर्दी, खोकला; 611 जणांची होणार आरोग्य तपासणी

नागपूर – विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपुर येथे सुरु आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच प्रमुख नेते सध्या नागपुरात आहेत. सोमवार दि. 19 डिसेंबरपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु झालं आहे. करोना संकटानंतरचं नागपूरमध्ये होणारं हे पहिलंच अधिवेशन आहे. या अधिवेशनाचे नियोजन जवळपास 14 दिवसांचे आहे. यंदाचं हिवाळी अधिवेशन चांगलंच वादळी ठरल असल्याचं दिसून येत आहे. विरोधकांनी एकीकडे … Read more