Covishield नंतर आता Covaxin लसीचे दुष्परिणाम उघडकीस; बीएचयूच्या अभ्यासात खुलासा

Covaxin Side Effects: कोरोना विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी लोकांना कोविशील्ड आणि कोवॅक्सिनची लस दिली गेली. यापूर्वी ॲस्ट्राझेनेकाने कबूल केले होते की या लसीचे काही दुष्परिणाम होऊ शकतात, परंतु आता कोवॅक्सिनबाबतही धक्कादायक माहिती समोर आली आहे. Covishield बनवणाऱ्या AstraZeneca या ब्रिटीश कंपनीने नुकतेच न्यायालयात कबूल केले होते की या लसीमुळे अनेकांना गंभीर आजार होऊ शकतात. दुसरीकडे, जर … Read more