Photos: पंतप्रधान मोदींनी गायींना खाऊ घातला चारा; पाहा फोटो

नवी दिल्ली – मकर संक्रांतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी आज रविवारी गायींना चारा खाऊ घातला. पीएम मोदींनी गायींना चारा खाऊ घालतानाचे फोटो व्हायरल होत आहेत. पीएम मोदींचे गायीबद्दलचे प्रेम पहिल्यांदाच समोर आलेले नाही. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला पीएम मोदी वारंगल शहरातील भद्रकाली मंदिरात गायीची सेवा करताना दिसले होते. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश … Read more

Gau Rakshak : गो तस्करांचा गो रक्षकांवर गोळीबार; गायींनी भरलेला ट्रक पळवून नेण्याचा प्रयत्न

Gau Rakshak – दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममधील कुंडली-मानेसर-पलवल रस्त्यावर मंगळवारी सकाळी गाय तस्करांनी कत्तलखान्याकडे नेला जात असलेला ट्रक अडवून गायींच्या सुटकेची मागणी केली. गोरक्षक आणि गोरक्षक दलाने गो तस्करांचा पाठलाग सुरू केल्यावर गो तस्करांनी गोळीबार तर सुरू केलाच शिवाय केएमपीच्या दुभाजकावर त्यांचा ट्रक चुकीच्या दिशेने नेला. गो तस्कर अनेक किलोमीटरपर्यंत ट्रकचा पाठलाग करत राहिले. अखेरीस … Read more

संशोधन: वाढत्या तापमानामुळे गाईंच्या दूध देण्याच्या क्षमतेत 35 टक्के घट

वॉशिंग्टन – हवामानातील बदल त्यातही तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याच्या परिस्थितीचा परिणाम फक्त मानवजातीवरच होत आहे असे नाही तर या बदलाचा परिणाम जनावरांनाही सहन करावा लागत आहे. नुकत्याच झालेल्या एका संशोधनाप्रमाणे तापमान वाढीचा फटका जनावरांना बसत असून गाईंच्या दूध देण्याच्या क्षमतेत त्यामुळे 35% घट होत आहे. तसेच आफ्रिका खंडातील हत्तींच्या मृत्यूचे प्रमाणही तापमान वाढीमुळे … Read more

काय सांगता? अन्न आणि हवापाण्याबद्दल गायी एकमेकींशी चक्क बोलतात?

मुंबई – तुम्ही हिंदू धर्मग्रंथांमध्ये किंवा हिंदू धार्मिक पुस्तकांमध्ये अनेकदा ऐकले असेल की पूर्वीच्या काळी प्राणी बोलत असत किंवा ते एकमेकांशी बोलत असत. परंतु आजच्या काळात जर एखादी व्यक्ती प्राण्यांबद्दल असे बोलली तर त्याचे शब्द हे स्वीकारले जाणार नाही, उलट त्याची खिल्ली उडवली जाईल. परंतु एका संशोधनानुसार गायी एकमेकांशी बोलतात असे आढळून आले आहे, हो … Read more

संशोधन : प्लास्टिक पचवण्याची गायींमध्ये ताकत

व्हिएन्ना : जीवशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांना गाईच्या पोटामध्ये अशा प्रकारचे तीन विशेष जीवाणू आढळले आहेत की, त्यामुळे गाय कोणत्याहि प्रकारचे प्लास्टिक पचवू शकते. ऑस्ट्रेयातील विद्यापीठातील संशोधकांनी गायीच्या पोटातील या जिवाणूंचा शोध लावला आहे. युनिव्हर्सिटी ऑफ नॅचरल रिसोर्सेस अँड लाईफ सायन्सेस मधील वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, गायीच्या पचनयंत्रणेमध्ये असे जीवाणू आढळले आहेत की ते प्लास्टिक सारखे सर्वसाधारणपणे … Read more

मृत गाय-बैलांची कातडी बाळगणे गुन्हा नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा

नागपूर – मेलेल्या गायींची किंवा बैलांची कातडी बाळगणे हा महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 अन्वये गुन्हा नसल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. जस्टिस व्हि. एम. देशपांडे आणि अनिल किशोर यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. मृत गायी किंवा बैल यांची कातडी बाळगणं हा गुन्हा नाही असे स्पष्ट केले आहे. त्याच बरोबर कातडी … Read more

#RanjiTrophy : …..आणि चक्क मैदानात शिरली गाय !

ओंन्गल : क्रिकेटच्या सामन्यात अनेकदा व्यत्यय आलेला आपण सर्वांनी पाहिला आहे. काही महिन्यापूर्वी रणजी क्रिकेट स्पर्धेच्या साखळी फेरीत तर चक्क मैदानात साप शिरल्यामुळे सामना खांबवावा लागला होता. सध्या २०१९-२० रणजी हंगामाचे बाद फेरीचे सामने सुरू आहेत. ओंगल येथे सौराष्ट्र विरूध्द आंध्र प्रदेश हा सामना सुरू आहे. या सामन्यात खेळ सुरू असताना मैदानात गाय शिरल्यामुळे काही … Read more

वर्दीतली माया; ड्रेनेज लाईनच्या खड्डयातील गायीचे वासरू काढले बाहेर

पुणे – संभाजी पोलीस चौकी मागील नदीपात्रातील उघड्या असलेल्या ड्रेनेज लाईनच्या खड्डयात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पडलेले गायीचे वासरू अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले.

नगरपालिका प्रशासनासह पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

श्रीगोंदा शहरात मोकाट जनावरांचा वाढता उपद्रव श्रीगोंदा – श्रीगोंदा शहरात सध्या मोकाट जनावरांची संख्या कमालीची वाढली असून शहरातील प्रमुख रस्त्यांसह गल्लीबोळात जनावरांनी रस्ते “जॅम’ केल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मोकाट जनावरांच्या कळपांमुळे शहराच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे, शहरवासीयांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शहरात पाळीव मोकाट जनावरांचा शहरात त्रास वाढला आहे. … Read more