पुण्यासह राज्यातील वायुप्रदूषण कमी होण्याची शक्यता धूसर
पुणे – केंद्र सरकारने दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक निधी वाटप करूनही, उच्च वायू प्रदूषण समस्या असलेल्या शहरांमध्ये वायू प्रदूषण कमी करण्याच्या प्रयत्नांवर पुरेसा पैसा खर्च करण्यात महाराष्ट्र सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. केंद्र सरकारकडून मिळालेल्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्याने गेल्या तीन वर्षांत त्यांच्या एकूण वाटप केलेल्या निधीपैकी केवळ २०-३० टक्के निधी खर्च केला आहे. ‘नॅशनल क्लीन एअर … Read more