DC vs CSK : चेन्नईवर विजय मिळवत दिल्लीचे जबरदस्त कमबॅक.. ‘या’ ओव्हरमध्ये फिरली मॅच

DC vs CSK : दिल्लीने दिलेल्या 192 रन्सच्या आव्हानाचा सामना करताना चेन्नईची सुरुवात खराब झाली.अजिंक्य रहाणे व्यतिरिक्त एका बॅट्समनला म्हणावी अशी चांगली कामगिरी करता आली नाही. दमदार बॅटिंग आणि चांगल्या बॉलिंगच्या जोरावर दिल्लीने चेन्नईवर 20 रन्सने मात करत आयपीलमधील पहिला विजय मिळवला. दिल्लीच्या खलील अहमदने दमदार बॉलिंग करत चेन्नईला पहिल्या तीन ओव्हर्समध्येच दोन मोठे धक्के … Read more

DC vs CSK : गायकवाड – रवींद्र लगेच तंबूत परतले ! CSK चा विजयासाठी संघर्ष..

DC vs CSK Live Score : दिल्लीने दिलेल्या 192 रन्सच्या आव्हानाचा सामना करताना चेन्नईची सुरुवात खराब झाली. खलील अहमदने दमदार बॉलिंग करत चेन्नईला पहिल्या तीन ओव्हर्समध्येच दोन मोठे धक्के दिले. ओपनर ऋतुराज गायकवाड (१) आणि रचीन रवींद्र (२) हे लगेच तंबूत परतले. यानंतर मैदानात आलेल्या अजिंक्य रहाणे आणि डेरील मिचल्सने संयमी खेळी करत टीमचा स्कोअर … Read more

DC vs CSK : पंत – वॉर्नरची दमदार फटकेबाजी ! दिल्लीकडून चेन्नईला 192 रन्सचं तगडं आव्हान..

DC vs CSK Live Score : डेव्हिड वॉर्नर आणि ऋषभ पंत यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने चेन्नईसमोर १९२ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 20 षटकांत 5 गडी गमावून 191 धावा केल्या. मथिशा पाथिरानाने तीन विकेट घेतल्या. यादरम्यान त्याने ताशी 145 किमीपेक्षा जास्त वेगाने केलेली गोलंदाजी चांगलीच लक्षवेधी ठरली. दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून … Read more

DC vs CSK : दिल्लीने टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय ! ‘जाणून घ्या’ प्लेइंग इलेव्हन

DC vs CSK : दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात दिल्लीचा संघ दोन बदलांसह दाखल झाला आहे. कुलदीप यादव आणि रिकी भुईच्या जागी पृथ्वी शॉ आणि इशांत शर्माला संधी मिळाली आहे. त्याचबरोबर या सामन्यात चेन्नईने आपल्या टीममध्ये कोणताही बदल केला नाही. | DC vs CSK Live Score … Read more

GT vs SRH : सुदर्शन-मिलरच्या खेळीने गुजरातचा विजय सोपा.. सनरायझर्सवर 7 विकेट्सने केली मात

GT vs SRH : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएलचा बारावा सामना खेळला जात आहे. सनरायझर्सने गुजरातसमोर विजयासाठी १६३ रन्सचं लक्ष ठेवलं आहे. शुभमन गिल आणि वृद्धिमान सहा यांनी गुजरातच्या डावाची काहीशी संथ सुरुवात केली. मात्र साई सुदर्शन आणि डेव्हिड मिलरच्या चांगल्या खेळीने गुजरातचा विजय सोपा झाला. | GT vs … Read more

GT vs SRH : सनरायझर्ससाठी धोक्याची घंटा.. 10 ओव्हर्सनंतर गुजरातची स्थिती नेमकी कशी ?

GT vs SRH : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएलचा बारावा सामना खेळला जात आहे. सनरायझर्सने गुजरातसमोर विजयासाठी १६३ रन्सचं लक्ष ठेवलं आहे. शुभमन गिल आणि वृद्धिमान सहा यांनी गुजरातच्या डावाची सुरुवात केली. गुजरातच्या ओपनर्सने चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न केला परंतु पाचव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर शाहबाज अहमदने वृद्धिमानची विकेट घेत … Read more

GT vs SRH : खराब ओपनिंगचा फटका.. सनरायझर्सने गुजरातसमोर विजयासाठी ठेवलं इतक्या रन्सचं आव्हान

GT vs SRH : गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएलचा बारावा सामना खेळला जात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर या सामना पार सुरु आहे. दरम्यान हैदराबाद सनरायझर्सने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र त्यांची सुरुवात काहीशी खराब झाली. त्यातून सावरून सनरायझर्सने 8 गडी गमावून 20 ओव्हर्समध्ये 162 रन्स केले. | GT vs SRH … Read more

GT vs SRH : ओपनर्स लगेच तंबूत परतले.. 10 ओव्हर्सनंतर सनरायझर्सची स्थिती काय ? वाचा..

GT vs SRH : गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएलचा बारावा सामना खेळला जात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर या सामना पार सुरु आहे. दरम्यान हैदराबाद सनरायझर्सने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र त्यांची सुरुवात काहीशी खराब झाली. सलामीवीर मयंक अग्रवाल आणि ट्रॅव्हिस हेड यांनी सनरायझर्सच्या डावाची सुरुवात केली. पाचव्या षटकात सनरायझर्स हैदराबादला … Read more

DC vs CSK : पृथ्वी शॉ ची वापसी होणार.. चेन्नई जिंकण्याची हॅट्रिक करणार कि दिल्ली विजयाचा भोपळा फोडणार ?

DC vs CSK : आयपीएलच्या 17 व्या हंगामात सलग दोन सामने गमावलेल्या दिल्ली कॅपिटल्सचा आज गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जशी (CSK) सामना होणार आहे. पहिल्या दोन सामन्यात दिल्लीने संघाचा सलामीवीर पृथ्वी शॉला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली नाही. आता या सामन्यासाठी संघ पृथ्वीला संधी देणार की त्याच्या प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल करणार नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार … Read more

WorldCup 2024 : न्यूझीलंडकडून पाकसमोर 401 रन्सचा डोंगर उभा.. पाकची खराब सुरुवात

नवी दिल्ली – पाकिस्तानविरुद्ध खेळताना न्यूझीलंडचा युवा फलंदाज रचिन रवींद्रने (Rachin Ravindra) शानदार शतक झळकावले. त्याने 94 चेंडूत 108 धावांची खेळी खेळली. ग्लेन फिलिप्सने 25 चेंडूत 41 धावा केल्या. या सामन्यात न्यूझीलंड संघाने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात न्यूझीलंड संघाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे.दुखापतीतून सावरल्यानंतर केन विल्यमसन प्लेइंग 11 … Read more