पुणे: सर्वात मोठ्या स्क्रीनवर रंगणार भारत-पाक सामना

पुणे  – टी 20 विश्‍व करंडक क्रीकेट स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी बालेवाडीतील दसरा चौकात संजय फार्म येथे शहरातील सर्वात मोठी एलईडी स्क्रीन उभारली जाणार आहे. 18 बाय 24 फूट ही स्क्रीन असणार असून बाणेर-बालेवाडी भागातील नागरिकांसाठी ही सोय करण्यात आली आहे. माजी शहर सुधारणा समिती अध्यक्ष आणि स्थानिक नगरसेवक अमोल बालवडकर यांनी क्रिकेट रसिकांसाठी या … Read more

#TeamIndia : गेल्या वर्षीचे उट्टे यंदाच्या वर्षात भरुन निघणार

नवी दिल्ली – करोनाच्या धोक्‍यामुळेगेल्या वर्षी अत्यंत अल्प प्रमाणात झालेल्या स्पर्धांचे उट्टे यंदाच्या वर्षात भरून निघणार आहे. बीसीसीआयने यंदाच्या मोसमातील भरगच्च कार्यक्रम जाहीर केलाआहे. करोनामुळे गेल्या वर्षी क्रिकेट ठप्प झाले होते. अनेक स्पर्धा एकतर रद्द झाल्या तसेच काही स्पर्धा लाबणीवर टाकल्या गेल्या. त्यामुळे खेळाडूंचे आर्थिक नुकसान तर झालेच मात्र, स्पर्धाच सुरु नसल्याने तसेच लॉकडाऊनमुळे त्यांना … Read more

भारताचा आजपासून सराव सामना

हॅमिल्टन : एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत व्हाइटवॉश स्वीकारलेला विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा आजपासून न्यूझीलंड अ संघाविरुद्ध तीन दिवसांचा सराव सामना सुरू होत आहे. खेळाडूंकडून झालेल्या चुका सुधारण्यावर भारताला भर द्यावा लागणार असून त्यानंतर होत असलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत सरस कामगिरीसाठी संघाला सज्ज व्हावे लागणार आहे. न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आल्यानंतर भारतीय संघाने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत … Read more

#PAKvSL 2nd Test : नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा फलंदाजीचा निर्णय

कराची : पाकिस्तान आणि श्रीलंका दरम्यान दुस-या कसोटी क्रिकेट सामन्यान आजपासून सुरूवात झाली आहे. दुस-या कसोटीत पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्विकारली आहे. 2nd Test. Toss won by Pakistan, who chose to bat https://t.co/4ctLxjBfoE #PAKvSL — ICC Live Scores (@ICCLive) December 19, 2019 दरम्यान, २००९ नंतर प्रथमच पाकिस्तानात कसोटी सामने होत आहेत. या मालिकेतील पहिली … Read more