GT vs SRH Toss : हैदराबादने जिंकला टॉस.. गुजरातने टीममध्ये केले दोन महत्वाचे बदल ! ‘जाणून घ्या’ प्लेईंग ईलेव्हन

GT vs SRH Toss : गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएलचा बारावा सामना खेळला जात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर या सामना पार पडणार आहे. दरम्यान हैदराबादने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. गुजरातने या सामन्यासाठी आपल्या टीममध्ये दोन बदल केले आहेत. गुजरात आपला शेवटचा सामना हरल्यानंतर मैदानात उतरत आहे तर हैदराबादने आपल्या … Read more

पुनित बालन ग्रुप प्रेझेंट्स ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे २७ फेब्रुवारीपासून आयोजन !

पुणे – पुनित बालन ग्रुप तर्फे पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथकांच्या संघांचा समावेश असलेल्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २७ फेब्रुवारी ते १ मार्च २०२४ या कालावधीत होणार असून स्पर्धेत विविध मंडळांचे १६ निमंत्रित संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना पुनित बालन ग्रुपचे संचालक … Read more

Ranji Trophy : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शकाच्या मुलाने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला क्रिकेटर….

 Vidhu Vinod Chopra Son Agni Chopra Created History In First-Class Cricket : प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा आणि चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्रा यांचा मुलगा अग्नि चोप्रा रणजी ट्रॉफीच्या पदार्पणाच्या हंगामात बॅटने खळबळ माजवत आहे. 25 वर्षीय फलंदाजाने मिझोरामकडून खेळताना पदार्पणाच्या मोसमात सलग पाच शतके झळकावून रणजी ट्रॉफीमध्ये विक्रम रचला आहे. अनुपमा चोप्राने अग्नीच्या विश्वविक्रमाबद्दल … Read more

मेहनत फळाला आली…! सिक्योरिटी गार्डच्या लेकाला आयपीएलने बनवले करोडपती

Success Story – दरवर्षी आयपीएल लिलावात अनेक तरुण आणि प्रतिभावान क्रिकेटपटू करोडपती बनतात. यातील अनेक खेळाडू देशासाठी अनेक सामने जिंकणाऱ्या खेळी खेळतात आणि भारतीय चाहत्यांना आनंदाचे अनेक क्षण देतात. जसप्रीत बुमराहपासून हार्दिक पांड्या आणि शुभमन गिलपर्यंत असे अनेक खेळाडू आहेत जे आयपीएलमध्ये करोडपती झाल्यानंतर देशासाठी चमत्कार करत आहेत.   #WATCH | Jharkhand: Robin Minz, a … Read more

अनुष्काची एक झलक पाहण्यासाठी विराट कोहलीची ड्रेसिंग रूममधून ‘धडपड’

शतकवीर विराट कोहली ड्रेसिंग रूममधून पत्नीची झलक पाहत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की विराट कोहली ड्रेसिंग रूमच्या बाल्कनीतून वरच्या स्टँडकडे पाहत आहे, जिथे त्याची पत्नी अनुष्का शर्मा बसली आहे. त्याचवेळी अनुष्का शर्माला याबाबत कल्पनाही होती की विराट तिला पाहण्यासाठी धडपडतो आहे. मात्र, विराट कोहली पत्नी अनुष्काला पाहू शकला … Read more

आशिया करंडक क्रिकेट स्पर्धा : यजमानपद गेल्यास पाकिस्तानचा बहिष्कार

दुबई -बीसीसीआय, बांगलादेश व श्रीलंका क्रिकेट मंडळांनी सुरक्षेचा मुद्दा पुढे करत पाकिस्तानात आशिया करंडक क्रिकेट स्पर्धा होऊ नये, असा पवित्रा घेतल्यामुळे आशिया क्रिकेट समिती पाकिस्तानकडून या स्पर्धेचे यजमानपद काढून घेण्याची शक्‍यता वाढली आहे. मात्र, जर यजमानपद काढून घेतले गेले तर आम्ही या स्पर्धेवरच बहिष्कार टाकू, असा इशारा पाकिस्तान क्रिकेट मंडळाने दिला आहे. आता याबाबत लवकरच … Read more

साहाची निवड न होणे महागात पडेल; कुंबळेने दिला बीसीसीआयला इशारा

मुंबई -जागतिक कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा याची निवड न केल्याने भारतीय संघाला मोठा फटका बसणार आहे, असा इशारा माजी कर्णधार अनील कुंबळे यांनी दिला आहे. लोकेश राहुल जायबंदी असल्याने ईशान किशनची निवड केली गेली. मात्र, त्याच्यापेक्षा फलंदाजीतच नव्हे तर यष्टीरक्षणातही सरस आहे व त्याने ते सातत्याने सिद्धही केले आहे, असेही … Read more

पृथ्वी शॉ सेल्फी वाद प्रकरण; सपना गिलची मुंबई उच्च न्यायालयात धाव, केले गंभीर आरोप…

मुंबई – गेल्या महिनाभरापासून पृथ्वी शॉ आणि सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर सपना गिल हे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजलं होत. आजही या प्रकरणाची चांगलीच चर्चा होताना दिसून येते. झालं असं की… गेल्या महिन्यात पृथ्वी शॉ आणि त्याचा मित्र क्‍लबमध्ये गेले होते. यावेळी काही चाहत्यांसोबत हा वाद सुरु झाला. या प्रकरणात महिला चाहतीने पृथ्वी शॉकडे सेल्फी घेण्याचा आग्रह … Read more

उर्वशीच्या ‘दिल-ए-नादन तुझे हुआ क्या है’ या पोस्टवर युजर्स म्हणाले,’ऋषभ पंतला याचे उत्तर…’

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या चर्चेत आहे. उर्वशी भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत तर कधी पाकिस्तानी गोलंदाज नसीम शाह  यांच्यावर केलेल्या कंमेंट्समुळे चर्चेत आली आहे. यावेळी ऋषभ पंत आणि उर्वशी यांच्यात सोशल मीडियावर वॉर सुरू आहे. पण आता उर्वशीने ऋषभ पंतबद्दल असे काही बोलले आहे, ज्याची खूप चर्चा होत आहे. नुकतेच उर्वशीने स्वतःचे काही … Read more

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील निर्णायक कसोटीच्या तिसर्‍या दिवशी झाले ‘हे’ चार विक्रम

केपटाऊन : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात न्यूलँड्स पार्क मैदानावर सुरु असलेल्या निर्णायक तिसर्‍या कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवशी दोन्ही संघातील खेळाडूंनी दमदार कामगिरी करत अनेक विक्रमांना गवसणी घातली. यामध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत तर दक्षिण आफ्रिकेकडून मार्को यान्सेन आणि कागिसो रबाडा यांचा समावेश आहे. 1) विराट कोहली : भारताचा कर्णधार विराट कोहलीने … Read more