पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू इंझमाम-उल-हकला हृदयविकाराचा झटका

लाहोर : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि कर्णधार इंझमाम-उल-हकला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर तातडीने इंझमामवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रीया करण्यात आली असल्याचे सांगण्यात आली आहे. या शस्त्रक्रीयेनंतर इंझमामची प्रकृती स्थिर असून त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. इंझमामला मागील काही दिवसांपासून छातीत कळा येत होत्या. प्राथमिक चाचण्यांचे सर्व अहवाल सामन्य आले. मात्र सोमवारी करण्यात आलेल्या चाचणीमध्ये त्याला हृदयविकाराचा … Read more

दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी भारतीय संघात होऊ शकतात ‘हे’ दोन मोठे बदल…

नवी दिल्ली – भारत आणि इंग्लंड संघात शुक्रवारपासून पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला सुरुवात झाली. या मालिकेतील पहिला टी-२० सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. हा सामना इंग्लंड संघाने ८ गडी राखून जिंकला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ बाद १२४ धावसंख्या उभारली होती. त्यामुळे इंग्लंड संघाला १२५ धावांचे लक्ष्य देण्यात आले … Read more

‘हे’ आहेत आयपीएलच्या ‘आठ’ संघांचे मालक; जाणून घ्या त्यांच्याबद्दल सर्वकाही…

मुंबई – आयपीएल या स्पर्धेचा यंदा चौदावा हंगाम पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या खेळाडूंचा लिलाव आज (दि. १८) चेन्नई येथे होणार आहे. आज होणाऱ्या या मिनी लिलावासाठी तब्ब्ल २९२ खेळाडूंची नावे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये १६४ भारतीय खेळाडू आणि १२५ विदेशी खेळाडू त्याचबरोबर ३ असोसिएट देशांच्या खेळाडूंचा सहभाग असणार आहे. या … Read more

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला प्राधान्य द्या – इंझमाम

कराची : टी-20 विश्‍वकरंडकाबाबत निर्णय घेता येत नसल्याची टीका पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक याने केली असून आयपीएलला महत्त्व देण्यापेक्षा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला प्राधान्य द्या, असे आवाहनही त्याने आयसीसीला केले आहे. टी-20 विश्‍वकरंडक यंदा ऑस्ट्रेलियात होत आहे. करोनाच्या धोक्‍यामुळे हा विश्‍वकरंडक आयोजित करण्यास अडथळा येईल, असे मत ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने आयसीसीकडे व्यक्‍त केल्याने या स्पर्धेबाबतचा … Read more

दिल्ली क्रिकेट संघटनेने केली मुदतीची मागणी

नवी दिल्ली : दिल्ली व जिल्हा क्रिकेट संघटनेने निवडणूक घेण्यासाठी उच्च न्यायालयाकडे सहा आठवड्यांची मुदत मागितली आहे. संघटनेतील कामकाज लोकपालांच्या देखरेखीखाली सुरू आहे. ही निवडणूक संघटनेचे अध्यक्ष व खजिनदार निवडण्यासाठी घेण्यात येणार असून त्यात अध्यक्षपदासाठी अरुण जेटली यांचा मुलगा रोहन इच्छुक आहे. त्यामुळे या निवडणुकीला प्रतिष्ठेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आर्थिक हितसंबंधांच्या मुद्यावरून लोकपालांनी काही … Read more

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदी कोरोना पाॅझिटिव्ह

नवी दिल्ली – पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याला कोरोनाची लागण झाली आहे. 40 वर्षीय आफ्रिदीने स्वत: आपल्या ट्विटर अकाउंटवरून याबाबत माहिती दिली आहे. आफ्रिदीने ट्विट केले आहे की, “मला गुरूवार पासून अस्वस्थपणा जाणवत होता, माझे शरीर पूर्णपणे दुखत होते. त्यानंतर माझी कोरोना चाचणी केली असता दुर्दैवाने मी कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचे समजले”. पुढे … Read more

पंड्या लवकरच पुनरागमन करणार

नवी दिल्ली : दुखापतीने अनेक महिने संघाबाहेर असलेला भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या तंदुरुस्त होत असल्याचे स्पष्ट झाले असून आता तो लवकरच संघात पुनरागमन करेल. दुखापतीमुळे जवळपास 6 महिने पंड्या संघाबाहेर होता. पंड्याच्या कंबरेला दुखापत झाली होती. त्याच्यावर इंग्लंडमध्ये शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. मात्र त्यानंतर पंड्याला पूर्ण तंदुरुस्त होण्यासाठी बराच कालावधी लागला. राष्ट्रीय संघात पुनरागमन … Read more

उत्तराखंडला महत्त्वपूर्ण आघाडी

बारामती : कमलसिंगचे दमदार शतक व सौरभ रावतच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर उत्तराखंडने यजमान महाराष्ट्रावर रणजी करंडक क्रिकेट स्पर्घेतील सामन्यात महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. उत्तराखंडने बुधवारच्या 3 बाद 112 धावांवरून पुढे खेळण्यासस सुरुवात केल्यानंतर कमलसिंगने आपले शतक पूर्ण केले. रावतनेही सुरेख खेळी केली मात्र त्याला अर्धशतक पूर्ण करण्यात अपयश आले. या जोडीने 75 धावांची भागीदारी केली. त्यानंतर … Read more

स्टंप माईकमुळे भारताचा विजय हुकला

मेलबर्न : भारताच्या महिला संघाचा ऑस्ट्रेलियातील तिरंगी क्रिकेट मालिकेत अंतिम लढतीत झालेल्या पराभवात स्टंप माइक हे एक कारण ठरले आहे. भारताला विजयासाठी 156 धावांचे आव्हान मिळाले होते. भारताला 144 धावांपर्यंतच मजल मारता आली. स्मृती मानधनाने अर्धशतक केले. मात्र तरीही संघाचा पराभव झाला. स्टंप माईकमुळे एक फलंदाज बाद होता होता वाचली. भारताच्या क्षेत्ररक्षकाच्या हातून स्टम्प माईकच्या … Read more

शुभमनला कसोटीत संधी द्या – हरभजन

नवी दिल्ली : भारतीय संघाने न्यूझीलंडला टी-20 सामन्यांच्या मालिकेत 5-0 असे पराभूत केले. मात्र, त्यानंतर झालेली एकदिवसीय सामन्यांची मालिका न्यूझीलंडने जिंकली आता होणाऱ्या कसोटी मालिकेत भारताला भक्कम सलामी मिळावी असे वाटत असेल तर नवोदित शुभमन गिल याला संघात स्थान द्यायला हवे, असे मत भारताचा ऑफस्पिनर हरभजनसिंग याने व्यक्त केले आहे. भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध 2 कसोटी … Read more