‘या’ दिवशी होणार भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड

मुंबई : मागील काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट विश्‍वात अनेक मुद्यांवरून वाद होताना दिसत आहेत. त्यातील एक मुद्दा म्हणजे संघाच्या प्रशिक्षकपदाचा. वाद विवादानंतर अखेर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठीच्या निवडीची तारीख निश्‍चित झाली आहे. 16 ऑगस्टला मुलाखती होणार असून याच दिवशी मुख्य प्रशिक्षकाची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी सध्याचे … Read more

इंग्लडला नमवून भारताला मिळाले वर्ल्ड क्रिकेट सीरिजचे जेतेपद

लंडन : भारतीय संघाने दिव्यांगांसाठीच्या वर्ल्ड सीरिज क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावले. वॉसेस्टरच्या न्यू रोड स्टेडियवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने यजमान इंग्लंडवर 36 धावांनी विजय मिळवला. दरम्यान, या स्पर्धेत सहा देशांनी सहभाग घेतला होता. इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्ड यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती. रवींद्र संतेने 34 चेंडूंत 53 धावांची खेळी करताना भारतीय संघाला 20 … Read more

क्रिकेटपटू मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँला पोलिसांनी घेतले ताब्यात

लखनौ – भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि पत्नी हसीन जहाँच्या वादग्रस्त प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. उत्तर प्रदेशमधील अमरोह मध्ये हसीनने मोहम्मद शमीच्या घरी जाऊन गोंधळ घातला आहे, त्यामुळे मोहम्मद शमीच्या आईने याबाबत पोलीस तक्रार केली असून, हसीन जहाँला पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली आहे. हसीन जहाँला पोलिसांनी अमरोहाच्या जिल्हा रुग्णालयात नजरकैदेत … Read more