Baramati News : माळेगाव येथे अवैधरीत्या गर्भलिंग निदान केल्याप्रकरणी डॉक्टरवर गुन्हा दाखल

Baramati News – अवैधरीत्या गर्भलिंग निदान केल्याप्रकरणी एक डॉक्टर व खासगी व्यक्तीवर गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व रोग निदानतंत्रे (लिंगनिवडीस प्रतिबंध) अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे,  अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले यांनी दिली. डॉ. मधुकर चंद्रकांत शिंदे हे काही दलांलामार्फत चारचाकी गाडीत पोर्टेबल सोनोग्राफी मशीन घेऊन गर्भलिंग निदान करीत असल्याबाबतची तक्रार जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडे … Read more

अंडरवर्ल्डशी माझे संबंध… तुझा अजय भोसले करील..; अग्रवाल पिता-पुत्राविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

पुणे – अंडरवर्डशी माझे डायरेक्ट संबंध आहेत, पोलीस मी खिशात घेऊन फिरतो, तुझा अजय भोसले करीन, त्याला जसा ठोकला तसा तुला ठोकीन, तो वाचला पण तू वाचणार नाही अशी धमकी देत इस्टेट एजंटची १ कोटी ३२ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक अग्रवाल पिता-पुत्रांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे कल्याणीनगर अपघात प्रकरणी … Read more

Pune News : मध्य प्रदेशातील तरुणाकडून सात दुचाकी हस्तगत; खडक पोलिसांची कामगिरी

पुणे – खडक पोलिसांनी संशयावरुन अटक केलेल्या मध्य प्रदेशातील व्यक्तीकडून चोरीच्या सात दुचाकी हस्तगत केल्या. एका वाहन चोरीच्या गुन्हयाचा तपास करताना आरोपी पोलिसांच्या हाती लागला होता. गोवर्धनप्रसाद ललवा साहू (३५ , रा.स.नं.१२० किष्कींदानग, कोथरुड, मुळ जिल्हा-उमरीया, मध्यप्रदेश ) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो पुण्यात मिक्सर दुरूस्तीचे काम करतो. त्याच्यावर २०१८ मध्ये अलंकार पोलीस ठाण्यात … Read more

Crime News : अनैतिक संबंधातून भाच्याने केला मामीचा खून; स्प्रे मुळे सापडला आरोपी

मुंबई – नालासोपाऱ्यात सापडलेल्या अज्ञात महिलेच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या महिलेच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केले होते. अनैतिक संबंधातून या महिलेची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. अनैतिक संबंधातून भाच्याने मामीची हत्या केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. दरम्यान, मतदार यादी आणि घटनास्थळावरुन भेटलेल्या स्प्रेवरुन या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले … Read more

मालेगाव पुन्हा हादरले ! माजी नगरसेवकावर हल्ला… हाताची बोटे कापली, मुलाच्या पाठीवरही केले वार

मालेगाव : मालेगावात माजी महापौर अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच माजी नगरसेवक अझीझ लल्लू व त्यांच्या मुलावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये त्यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्या हाताची बोटेही कापण्यात आली आहेत. दरम्यान अझीझ लल्लू व त्यांचा मुलगा मशि‍दीतून नमाज पाठणानंतर बाहेर … Read more

गावठी कट्ट्याचा धाक दाखवून पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्याचे अपहरण; 2 कोटीं रूपयांच्या खंडणीची मागणी

बीड – जिल्ह्यातील केज तालुक्यालगतच्या महामार्गावरील टोल नाक्याजवळ गावठी कट्ट्याचा धाक दाखवून पवनचक्की प्रकल्पराच्या अधिकाऱ्याचे अपहरण करण्यात आल्याची घटना घडली आहे. आरोपींनी त्यांच्याकडे तब्बल 2 कोटींची खंडणी मागितल्याची माहिती आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, अवादा या पवनचक्की प्रकल्पाच्या उभारणीचे काम करणारे सुनील केदु शिंदे व त्यांचे सहकारी मंगळवारी रात्री बीडहून केजकडे जात होते. रात्री 11 च्या सुमारास … Read more

याला म्हणतात ‘धूम’स्टाईल चोरी… मुंबई-आग्रा महामार्गावर धावत्या ट्रकमधून चोरलं सामान, पाहा Video

Dhoom style | viral Video : शाजापूर महामार्गावर भरदिवसा चोरीच्या सतत घटना घडतात. ट्रकचालकांनीही चोरीच्या अनेक तक्रारी केल्या आहेत. मात्र, असं असताना सुद्धा आज पुन्हा एकदा चोरीची घटना घडली असून, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चोरीचा हा स्टंट तुमच्या सुद्धा अंगावर काटा आणणारा आहे. या चोरट्यांनी एकदम खतरनाक शैलीत चोरी केली आहे. … Read more

Actress Laila Khan Murder Case । अभिनेत्री लैला खान हत्याकांडात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा

Actress Laila Khan Murder Case – अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबियांच्या हत्या प्रकरणात काही दिवसांपूर्वीच परवेज ताक याला दोषी ठरविण्‍यात आले. हा निकाल मुंबई सत्र न्यायालयाने दिला आहे. साल 2011 मध्ये लैला खान आणि तिच्या कुटुंबातील पाच सदस्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. घटनेच्या 14 वर्षांनंतर परवेजला दोषी ठरविण्‍यात आले आहे. परवेज याला न्यायालयाने … Read more

‘लांब पांढरी दाढी अन् कुर्ता-पायजमा’ २२ हत्या करणारा किस्सू तिवारी साधूच्या वेशात रामलल्लाच्या दर्शनाला गेला; पोलिसांनी केली अटक

Mp Kissu Tiwar । खून आणि खुनाचा प्रयत्न यासह विविध गुन्ह्यांमध्ये फरार घोषित मोस्ट वाँटेड गुन्हेगार किशोर उर्फ किस्सू तिवारी याला मध्य प्रदेश पोलिसांनी उत्तर प्रदेशातील अयोध्येतून अटक केली आहे. कटनीचे पोलीस अधीक्षक अभिजीत रंजन यांनी बुधवारी सकाळी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कटनीसह जबलपूर पोलिसांनी किस्सू तिवारीवर ५५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. … Read more

धक्कादायक.! विश्वास नांगरे-पाटलयांच्या नावाने महिलेला 40 लाखांचा गंडा

पनवेल – पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या नावांचा उल्लेख करत अलिबागमधील एका महिलेला तब्बल 40 लाखांचा गंड घालण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. आधारकार्डचा गैरवापर झाल्याची खोटी माहिती देऊन महिलेला लुटण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत बँकेतील अधिकारी, कस्टमर केअर, एलआयसी, आधार कार्ड केंद्र आणि लकी ड्रॉ कॉन्सर्टमधून बोलतोय असे सांगून सर्वसामान्यांना गंडा … Read more