जालन्यात बेकायदेशीर गर्भपात केंद्र उघड; 7 जणांवर गुन्हा दाखल

जालना – जालन्यात बेकायदेशीर गर्भपात सेंटरचा पर्दाफाश करण्यात आला असून या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी आज सांगितले. आरोग्य अधिकारी आणि पोलिसांनी शुक्रवारी घातलेल्या ढवळेश्‍वर भागात घातलेल्या धाडीमध्ये एक नवजात स्त्री अपत्‌, गर्भपात उपकरणे आणि रजिस्टर जप्त करण्यात आली. यावेळी गर्भपातासाठी दाखल झालेल्या महिलेला जवळच्या दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. … Read more

करोनापासून बचावासाठी प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करा

आ. शिवेंद्रराजे; आशा स्वयंसेविका, पोलिसांना सॅनिटायझरचे वाटप

उद्योगपती वाधवान बंधूंच्या अडचणीत होणार वाढ

महाबळेश्‍वर  -लॉकडाऊनमध्ये जिल्हाबंदीचा आदेश धुडकावून पुणे जिल्ह्यातून महाबळेश्‍वरात आलेले वादग्रस्त उद्योगपती कपिल व धीरज वाधवान यांनी केवळ जिल्हाबंदीच नव्हे तर जलतरण तलावात पोहण्यास मनाई असलेला आदेशही धुडकावल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे सीबीआयच्या कोठडीत असलेल्या वाधवान बंधूंच्या अडचणीत वाढ होणार आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी अनेक आदेश काढले आहेत. पर्यटनस्थळांवरील अनेक खाजगी बंगल्यांमध्ये … Read more

कराड तालुक्‍यातील दूध उत्पादक शेतकरी अडचणीत

दुध उत्पादन व संकलनात व्यत्यय; पशुधनही धोक्‍यात
नारायण सातपुते

केश कर्तनालय सुरू केल्यास गुन्हा दाखल करणार : तेजस्वी सातपुते

सातारा -संचारबंदी कालावधीत केशकर्तनाचा व्यवसाय करू नये अन्यथा संबधित व्यक्तीस तसेच केशकर्तनाला घरी बोलवणाऱ्या व्यक्तीस कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिला आहे. महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष अधिकराव लक्ष्मणराव चव्हाण यांना सातपुते यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती कळवली आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता सर्व स्तरांवर मोठया प्रमाणात उपाययोजना … Read more

साताऱ्याच्या पश्‍चिम भागात कमी दाबाने पाणी

नागरिकांच्या वाढल्या अडचणी; घंटेवारीबाबत तक्रारी वाढल्या

इव्हीनिंग वॉक करणाऱ्या 10 जणांवर गुन्हा दाखल

सातारा – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन, जमावबंदी आदेश देण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन करून मंगळवार पेठ परिसरात इव्हीनिंग वॉक करणाऱ्या 10 जणांवर शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने केंद्र आणि राज्य सरकारने वेळोवेळी आदेश काढुन लोकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरू नये म्हणून लॉकडाऊन केले आहे . … Read more