Pune: रेल्वेच्या मेगाब्लाॅकमुळे प्रवाशांची एसटीला गर्दी

पुणे – मुंबईतील रेल्वेच्या मेगाब्लाॅकमुळे पुण्यातून मुंबईला जाणाऱ्या ट्रेन रद्द झाल्या. परिणामी ही सर्व गर्दी एसटीकडे वळल्यामुळे शनिवारी (दि. 1) सकाळपासून स्वारगेट, पुणे स्टेशन आणि वाकडेवाडी (शिवाजीनगर) एसटी स्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढलेली दिसून आली. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी प्रशासनाकडून 35 जादा बस सोडण्यात आल्या. मात्र, प्रवासी संख्येच्या तुलनेत बस कमी असल्यामुळे स्थानकावर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली. … Read more

CSMT चा होणार कायापालट ! 2 हजार 400 कोटींच्‍या कामाला झाली सुरुवात

मुंबई, – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकाचा लवकरच कायापालट होणार आहे. तसेच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली असून, त्यासाठी 2 हजार 400 कोटी खर्च केले जाणार आहेत. सीएसएमटी स्थानकाचा पुनर्विकास करत असताना हेरिटेज इमारतींना धक्का लागू देणार नाही, असे रेल्वे मंत्रालयाने (Railway Ministery) स्पष्ट केले. यामुळे प्रवाशांना आता अत्याधुनिक सुविधा उपलब्‍ध होणार आहेत. (Mumbai … Read more

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा होणार कायापालट ! 2 हजार 400 कोटींच्या प्रकल्पाची ‘ही’ आहेत वैशिष्ट्‌ये

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकाचा लवकरच कायापालट होणार आहे. नव्या वर्षापासून सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकासाला सुरुवात होणार आहे. प्रवाशांसाठी आता अत्याधुनिक सुविधा करण्यात येणार आहेत. जानेवारी महिन्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची घोषणा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे, त्यासाठी 2 हजार 400 कोटी खर्च केले जाणार आहेत. सीएसएमटी स्थानकाचा पुनर्विकास … Read more

मुंबईतील सीएसएमटी येथे बाॅम्ब ठेवल्याच्या फोनमुळं खळबळ; बाॅम्बशोधक पथकाकडून तपास सुरू

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर बॉम्ब ठेवण्यात आला असून, घातपाताचा निनावी फोन आल्यानंतर रेल्वे आणि स्थानिक पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली. यानंतर तातडीने घटनास्थळी पोलीस, बॉम्ब स्कॉड आणि श्वान पथक दाखल झाले. CSMT परिसराची कसून तपासणी केल्यानंतर संशयास्पद वस्तू किंवा तसे काही आढळून आले नसल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, निनावी फोननंतर मुंबईतील  भायखळा, दादर … Read more

परप्रांतीयांची पुन्हा सुरु झाली “घरवापसी’ : लॉकडाऊनची भीती

मुंबई – महाराष्ट्रासह मुंबईत वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येने परप्रांतीय मजुरांनी टाळेबंदीची धास्ती घेऊन गावची वाट धरली आहे. शहरातून रोज 30 हजारपेक्षा अधिक मजूर गावी परतत असून एमएमआर क्षेत्रातले उद्योग, व्यवसाय पुन्हा ठप्प होण्याची भीती आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत 30 लाखांपेक्षा जास्त परप्रांतीय मजूर आहेत. हातावर पोट असलेल्या या मजुरांना दररोज कामावर जावे लागते. … Read more

मुंबईतील पूल अपघाता प्रकरणी महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्यास पोलिस कोठडी

मुंबई – छ्त्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पादचारी पूल कोसळून झालेल्या अपघाता प्रकरणी, मुंबई पोलिसांनी आज मुंबई महापालिकेचे कार्यकारी अभियंता अनिल पाटील यांना अटक केली आहे. पोलिसांनी अनिल पाटील यांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने अनिल पाटील यांना ५ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. Mumbai: Anil Patil, Executive BMC engineer has been arrested in connection with the matter where portion of a … Read more