Pune: शासनाच्या उदासीनतेचा पालिकेला फटका

पुणे  – देशभरात महिलांमधील सर्व्हायकल कॅन्सर (गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग) प्रमाण वाढत असल्याने महापालिकेकडून राष्ट्रीय लसीकरण मोहीमेअंतर्गत पदरमोड करून महापालिका शाळांतील आठवी आणि नववीच्या मुलींना ही लस दिली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबवून ही लस खरेदी करण्यात येणार होती. शिवाय त्याबाबतची निविदा प्रक्रियाही पूर्ण केली आहे. मात्र, लसीकरण करण्यासाठी शासनाची परवानगी आवश्यक असल्याने महापालिकेने … Read more

पिंपरी : सीएसआर साठी कंत्राटी पद्धतीने अधिकारी नेमणार

पिंपरी – पिंपरी- चिंचवड महापालिकेने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कक्ष (सीएसआर सेल) स्थापन केला आहे. त्यासाठी दोन अधिकाऱ्यांना सहा महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने मानधनावर नियुक्त केले जात होती. मात्र, आता या नियुक्त्या खासगी एजन्सीमार्फत केल्या जाणार आहेत. सार्वजनिक शौचालये, स्वच्छतागृहे, शाळा तसेच इतर प्रकल्पांसाठी शहरातील खासगी कंपन्यांकडून सीएसआर निधीतून महापालिका सहाय्य घेते. या सीएसआर कक्षासाठी पालिकेने दोन … Read more

अर्धवट विकास कामांचा ‘मांजरी बुद्रुक पॅटर्न’

विवेकानंद काटमोरे  मांजरी –  मांजरी बुद्रुक गावच्या विकासात भर घालणारी अत्यंत महत्वाची नळ पाणी पुरवठा योजना, तसेच रेल्वेगेटवरील उड्डाणपूल, महादेवनगर ते गोपाळपट्टी सिमेंट कॉक्रीटीकरणचा रुंद रस्ता ,मुळा -मुठा नदीवरील पूल आणि रेल्वेगेट ते गावची वेस इथपर्यंत असलेला रुंदीकरणासह सिमेंट काँक्रीटचा रस्ता ही सर्व कामे मागील काही वर्षांपासून सुरू आहेत. मात्र, ही विकास कामे सात-सात वर्षे … Read more

दखल : दानशूरतेतील घसरण

अलीकडच्या काळात भारतात बड्या कंपन्यांकडून, उद्योजकांकडून दानधर्म करण्याची प्रक्रिया मंदावली आहे, हे मान्य करावे लागेल. अमेरिकेतील आउटडोर रिटेलर कंपनी पेटोगोनियाचे संस्थापक यवोन चोईनार्ड यांनी आपली कंपनी हवामान बदल सुधारण्यासाठी काम करणाऱ्या सामाजिक ट्रस्टला सोपवत असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर चोईनार्ड हे पर्यावरण समस्येचा सामना करण्यासाठी संपत्ती दान करणाऱ्या उद्योजकांच्या यादीत सामील झाले. जगभरातील अनेक मोठे … Read more

‘सीएसआर’ निधीसाठी रजिस्ट्रारकडे नोंदणी अनिवार्य

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडून सामाजिक संस्था, धर्मादाय ट्रस्टकरिता नियम पुणे – सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) अंतर्गत देणगी स्विकारणाऱ्या सामाजिक संस्था, धर्मादाय ट्रस्ट यांनाही कंपनी रजिस्ट्रारकडे नोंदणी करणे सक्तीचे केले आहे. नुकत्याच केंद्र शासनाच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने कंपनी (सीएसआर) दुरुस्ती नियम 2021 अंतर्गत 22 जानेवारीपासून नवीन नियम अंमलात आणले असून, याबाबत गॅझेटमध्ये प्रसिद्ध झाले आहे. आर्थिक वर्ष … Read more

वर्धापनदिन महोत्सव : ‘सीएसआर’मधून उभारावे अत्याधुनिक रुग्णालय

करोनासारख्या साथरोगाचे संकट रोखताना गेल्या जवळपास दहा महिन्यांपासून व्हेंटिलेटरवर असलेले शहर आता स्वत:हून श्‍वास घेऊ लागले आहे. या सगळ्या परिस्थितीकडे “थर्ड आय’ म्हणून पाहताना एक गोष्ट नक्‍की लक्षात आली आहे की, आरोग्य विषयक कोणतेही संकट जर शहरावर आले तर केवळ शहरापुरतेच नव्हे तर संपूर्ण पश्‍चिम महाराष्ट्राला आरोग्य सेवा पुरवण्याची क्षमता पुणे शहराची आहे. त्यामुळे शैक्षणिक, … Read more

गुडन्यूज! पर्मनंट कामगारांना कान्ट्रॅक्टवर कंपन्या आणू शकत नाहीत

नवी दिल्ली – करोनाच्या कालावधीमध्ये कंपन्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने कामगार कायद्यांमध्ये बदल केले होते. याचाच फायदा घेत काही कंपन्यांनी मनमानी पद्धतीने कामस्वरूपी कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीमध्ये बदलण्यास सुरुवात केली. परंतु, नवीन कर्मचारी कायद्यानुसार कोणतीही कंपनी कायमस्वरूपी कर्मचाऱ्याला कंत्राटी ट्रान्सफर करु शकत नाही, असे स्पष्ट केले आहे. एका इंग्रीज वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, कंपन्यांना कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांना कंत्राटी … Read more

पुणे : 5 कोटींचे सव्वासहा हजार टॅब गेले कोठे?

विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी आता ‘सीएसआर’चा फंडा पुणे – महापालिका शाळातील विद्यार्थ्यांना टॅब किंवा अन्य मोबाइल वगैरे साधने नसल्याचे शिक्षण मंडळाकडून वारंवार सांगण्यात येत आहे. यामुळेच मुलांच्या शिक्षणात अडथळा येत असल्याचे सांगून “सीएसआर’च्या माध्यमातून या सुविधा उपलब्ध करत असल्याबद्दलही सांगण्यात येत आहेत. मात्र, चार वर्षांपूर्वी महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी खरेदी केलेले टॅब गेले कोठे? हा प्रश्‍न … Read more

औषधी कंपन्यांच्या सीएसआर नियमांमध्ये बदल

नवी दिल्ली – शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांना (सामाजिक दायित्व उपक्रम) सीएसआरअंतर्गत एकूण नफ्याच्या दोन टक्के रक्कम सामाजिक उपक्रमांवर खर्च करावी लागते. आता काही औषध कंपन्यांना ही रक्कम सामाजिक उपक्रमांवर खर्च करण्याऐवजी करोनावरील लस आणि औषध तयार करण्याच्या संशोधनावर खर्च करता येऊ शकणार आहे. कंपनी व्यवहार मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयामुळे औषध कंपन्यांना करोनावरील संशोधनावर अधिक निधी खर्च … Read more

चाचण्या वाढवण्यासाठी निधीच नाही

महापालिकेला हवाय सीएसआर; तर दिवसाला 20 लाखांचा खर्च – सुनील राऊत पुणे – शहरात करोनाचा प्रसार रोखायचा असल्यास करोना संशयितांच्या चाचण्या वाढविणे आवश्‍यक आहे. त्यासाठी महापौरांसह महापालिका प्रशासनाकडूनही खासगी मान्यताप्राप्त प्रयोगशाळांना साकडे घालण्यात आले आहे. मात्र, या चाचण्या करण्यासाठी महापालिकेकडे निधीच नसल्याने वाढीव चाचण्यांसाठी पालिकेकडून “सीएसआर’ अंतर्गत निधी मिळविण्यासाठी धडपड सुरू आहे. पालिकेस शहरात एक … Read more