बारटक्के दवाखान्यात लवकरच ‘सिटी स्कॅन’ची सुविधा
पुणे – प्रभाग क्रमांक 32 वारजे माळवाडी मधील कै. अरविंद बारटक्के दवाखान्यात लवकरच सीटी स्कॅनची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विरोधीपक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांनी दिली. दरम्यान, या दवाखान्यात डायलेसिसची सुविधा सुरू करण्यास नुकतीच स्थायी समितीने मान्यता दिल्याने, भविष्यात या भागातील सर्वसामान्यांसाठी हे रूग्णालय वरदान ठरणार असल्याचे धुमाळ यांनी सांगितले. … Read more