टेस्ट निगेटिव्ह, परंतु फुफ्फुस डॅमेज?

करोना व्हायरसच्या डबल म्युटेशनच्या परिणामांची शक्‍यता विषाणूचा नवा व्हेरिएंट आहे का, यालाही दुजोरा मिळेना पुणे – करोनाची टेस्ट निगेटिव्ह परंतु फुफ्फुस डॅमेज असा प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात दिसत असून, हे करोना व्हायरसचे “डबल म्युटेशन’ असल्याची दाट शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. एखाद्या व्यक्‍तीला दम लागत असेल, श्‍वास घेण्याला त्रास होत असेल आणि त्याची करोना टेस्ट केली; … Read more

गंभीर रुग्णांचे सीटी स्कॅन रुग्णालयातच करा

चंद्रपूर  : खाजगी रुग्णालये व सिटीस्कॅन सुविधा असलेल्या केंद्रांद्वारे रुग्णांकडून सिटीस्कॅन करण्यासाठी अवाजवी रक्कम आकारली जाते. त्यामुळे गंभीर कोरोनाबाधित रुग्णांचे सिटीस्कॅन रुग्णालयातच करण्याच्या सूचना राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आरोग्य विभागाला दिल्यात. जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा व कोरोना रोखण्यासाठी प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजनांचा … Read more

सीटी स्कॅनच्या दरांवर नियंत्रणाचा ‘एक्स-रे’

पुणे – करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. या आजाराच्या निदान तात्काळ व्हावे, यासाठी स्वॅब तपासणीबरोबरच सिटी स्कॅनचा वापरही वाढलेला आहे. त्यामुळे सिटी स्कॅन चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी आरोग्य विभागाने राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती नेमली आहे. सात दिवसांत समिती अहवाल सादर करेल, असे .आरोग्य विभागाने … Read more