तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं कसं समजतं?
कोरोनाची दुसरी लाट सध्या भारतात थैमान घालत आहे. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जास्तीत जास्त चाचण्या करण्यावर प्रशासनाचा भर दिसून येतो. त्यातही RT-PCR चाचणीच्या माध्यमातून कोरोना संसर्गाची माहिती खात्रीशीरपणे मिळू शकते. याच RT-PCR चाचणीचा महत्त्वाचा भाग म्हणजे CT व्हॅल्यू होय. यालाच CT स्कोअर किंवा CT नंबर असंही संबोधतात. CT व्हॅल्यू म्हणजे काय? CT व्हॅल्यू समजून घेण्यासाठी आपल्याला … Read more